ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
428
订阅者
-124 小时
+67 天
+530 天
帖子存档
खालिदा झिया: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन निधन: 30 डिसेंबर 2025 ठिकाण: ढाका (खाजगी रुग्णालय) वय: 80 वर्षे
खालिदा झिया: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन निधन: 30 डिसेंबर 2025 ठिकाण: ढाका (खाजगी रुग्णालय) वय: 80 वर्षे ओळख: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान संबधित पक्ष : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) पंतप्रधान कार्यकाळ: 1991–1996 & 2001–2006

AB form
AB form

मनरेगा (MGNREGA) विरुद्ध VB-G RAM-G विधेयकः काय बदलणार? भारत सरकार ग्रामीण रोजगारासाठी "विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मि
मनरेगा (MGNREGA) विरुद्ध VB-G RAM-G विधेयकः काय बदलणार? भारत सरकार ग्रामीण रोजगारासाठी "विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (VB-G RAM-G) विधेयक" आणत आहे ज्यामुळे रोजगार अधिक प्रभावी, संरचित आणि उपजीविकेला चालना देणारा बनेल.

🔰अनु गर्ग ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत.
🔰अनु गर्ग ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत.

Eco Current 👉भारत 163 देशांच्या यादीत 115 व्या स्थानी आहे (2024 मध्ये 116 वे). 👉जगातील सर्वाधिक शांत देश आईसलँड आहे. (17 वर
Eco Current 👉भारत 163 देशांच्या यादीत 115 व्या स्थानी आहे (2024 मध्ये 116 वे). 👉जगातील सर्वाधिक शांत देश आईसलँड आहे. (17 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर), आयर्लंड आणि न्यूझीलंड. 👉यामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी रशिया (सर्वात शेवटचा), युक्रेन, सुदान... 👉जागतिक शांततेत 0.36% ची घट झाली आहे, जी दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घसरण आहे; 87 देशांमध्ये शांतता घटली आहे.  👉सिंगापूर हे जागतिक सहाव्या स्थानी असून आशिया खंडातील सर्वाधिक शांत व सुरक्षित देश मानला जातो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

Eco योजना ((उल्लास योजना )) 👉ULLAS (Understanding of Lifelong Learning for All in Society) 👉योजना चे दुसरे नाव ((New India
Eco योजना ((उल्लास योजना )) 👉ULLAS (Understanding of Lifelong Learning for All in Society) 👉योजना चे दुसरे नाव ((New India Literacy Programme (NILP)) 👉सुरुवात : 2022 👉उद्देश: 2030 पर्यंत १००% साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून, निरक्षर प्रौढांना (१५+ वयोगटातील) मूलभूत साक्षरता, संख्याशास्त्र आणि जीवन कौशल्ये देऊन सक्षम करणे. 👉कालावधी: 2022 ते 2025 पर्यंत 5 वर्षांची योजना. 👉मिझोराम आणि गोव्यानंतर त्रिपुरा ठरले देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य...

1 जानेवारी 2026 पासून आर्थिक बदल जे होणार आहेत ते वरील प्रमाणे आहेत ज्यामध्ये, 👉बँकिंग नियम क्रेडिट स्कोर 15 दिवसा ऐवजी दर आ
1 जानेवारी 2026 पासून आर्थिक बदल जे होणार आहेत ते वरील प्रमाणे आहेत ज्यामध्ये, 👉बँकिंग नियम क्रेडिट स्कोर 15 दिवसा ऐवजी दर आठवड्याला अपडेट होणार. 👉 बँकिंग सेवांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड कंपल्सरी लिंक करणे अनिवार्य केले. इत्यादी बदल होणार आहे

Current ((ज्ञानपीठ विजेते)) विनोद कुमार शुक्ल यांचे निधन साहित्यकृती: नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दिवार मे एक खिडकी राहत
Current ((ज्ञानपीठ विजेते)) विनोद कुमार शुक्ल यांचे निधन साहित्यकृती: नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दिवार मे एक खिडकी राहती थी, एक चुप्पी जगह.... हे साहित्यिक छत्तीसगड रायपूर या ठिकाण चे होते

Current Eco मुक्त व्यापार करार (FTA) ((न्यूझीलंड)) सोबत करण्यात आला आहे याच महिन्यात ((ओमान))या देशासोबत सुद्धा करण्यात आला ह
Current Eco मुक्त व्यापार करार (FTA) ((न्यूझीलंड)) सोबत करण्यात आला आहे याच महिन्यात ((ओमान))या देशासोबत सुद्धा करण्यात आला होता. Comprehensive Economic

MPSC: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठी सुधारित उत्तरपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण

इसोने सर्वांत जड LVM3-M6 या 'बाहुबली' प्रक्षेपण यानाने 6,100 किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-2' यशस्वीप
इसोने सर्वांत जड LVM3-M6 या 'बाहुबली' प्रक्षेपण यानाने 6,100 किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-2' यशस्वीपणे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केला. भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जड उपग्रह ठरला आहे.

हिंद एअर व फ्लाईएक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून NOC मिळाली आहे.
हिंद एअर व फ्लाईएक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून NOC मिळाली आहे.

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'विज्ञान रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित सोहळ्यात देशभरातील 25 वैज्ञानिकांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देऊन सन्मानित केले. यात विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम अशा श्रेणींचा समावेश आहे.