ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
428
Подписчики
+124 часа
+57 дней
+730 дней
Архив постов
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.. 💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली �
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.. 💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. - पद्मश्री पुरस्कार (1981) - पद्मभूषण पुरस्कार (2006) - शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1986) - टाइलर पुरस्कार (2015) - संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार (2024) 💐💐

photo content

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी लेखक - महासंचालक सदानंद दाते हे एक प्रकारचे आत्मकथन असून, ते खाकी वर्दीपलीकडचा माणूस आणि त्याचे अन
वर्दीतल्या माणसाच्या नोंदी लेखक - महासंचालक सदानंद दाते हे एक प्रकारचे आत्मकथन असून, ते खाकी वर्दीपलीकडचा माणूस आणि त्याचे अनुभव वाचकांसमोर आणते. प्रकाशक - समकालीन प्रकाशन

शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश चव्हाण 9 व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चव्हाण या
शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश चव्हाण 9 व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. अमेरिका येथील जगप्रसिद्ध 'लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'मध्ये डॉ. गणेश चव्हाण यांच्या "भरकाडी" या ग्रंथांचा समावेश झाला आहे. डॉ. गणेश चव्हाण यांचा "भरकाडी" हा कथासंग्रह भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित आहे. [गोरबोली भाषेतील कथांचा समावेश.]

Eco Current स्रोत: IMF GDP वृद्धीदर % नुसार विचार केल्यास भारत जगात प्रथम स्थानी 6.20% असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. GDP आकार
Eco Current स्रोत: IMF GDP वृद्धीदर % नुसार विचार केल्यास भारत जगात प्रथम स्थानी 6.20% असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. GDP आकारमानानुसार विचार केल्यास भारत जगात चौथ्या स्थानी आहे. 1) अमेरिका २) चीन ३) जर्मनी ४) भारत वरील प्रमाणे क्रम आहे तसेच भारतात GSDP चा विचार केल्यास सर्वाधिक महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे.

Current Eco भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केंद्र सरकारची अधिकृत घोषणा.... जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था अमेर
Current Eco भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केंद्र सरकारची अधिकृत घोषणा.... जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था अमेरिका,चीन ,जर्मनी,भारत आणि जपान. पुढील परिस्थितीवर भारत जर्मनीलाही मागे टाकेल असा विश्वास केंद्र सरकार दर्शविला आहे.

photo content

photo content

खालिदा झिया: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन निधन: 30 डिसेंबर 2025 ठिकाण: ढाका (खाजगी रुग्णालय) वय: 80 वर्षे
खालिदा झिया: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन निधन: 30 डिसेंबर 2025 ठिकाण: ढाका (खाजगी रुग्णालय) वय: 80 वर्षे ओळख: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान संबधित पक्ष : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) पंतप्रधान कार्यकाळ: 1991–1996 & 2001–2006

photo content

AB form
AB form

मनरेगा (MGNREGA) विरुद्ध VB-G RAM-G विधेयकः काय बदलणार? भारत सरकार ग्रामीण रोजगारासाठी "विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मि
मनरेगा (MGNREGA) विरुद्ध VB-G RAM-G विधेयकः काय बदलणार? भारत सरकार ग्रामीण रोजगारासाठी "विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (VB-G RAM-G) विधेयक" आणत आहे ज्यामुळे रोजगार अधिक प्रभावी, संरचित आणि उपजीविकेला चालना देणारा बनेल.

photo content

🔰अनु गर्ग ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत.
🔰अनु गर्ग ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत.

Eco Current 👉भारत 163 देशांच्या यादीत 115 व्या स्थानी आहे (2024 मध्ये 116 वे). 👉जगातील सर्वाधिक शांत देश आईसलँड आहे. (17 वर
Eco Current 👉भारत 163 देशांच्या यादीत 115 व्या स्थानी आहे (2024 मध्ये 116 वे). 👉जगातील सर्वाधिक शांत देश आईसलँड आहे. (17 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर), आयर्लंड आणि न्यूझीलंड. 👉यामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी रशिया (सर्वात शेवटचा), युक्रेन, सुदान... 👉जागतिक शांततेत 0.36% ची घट झाली आहे, जी दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घसरण आहे; 87 देशांमध्ये शांतता घटली आहे.  👉सिंगापूर हे जागतिक सहाव्या स्थानी असून आशिया खंडातील सर्वाधिक शांत व सुरक्षित देश मानला जातो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

Eco योजना ((उल्लास योजना )) 👉ULLAS (Understanding of Lifelong Learning for All in Society) 👉योजना चे दुसरे नाव ((New India
Eco योजना ((उल्लास योजना )) 👉ULLAS (Understanding of Lifelong Learning for All in Society) 👉योजना चे दुसरे नाव ((New India Literacy Programme (NILP)) 👉सुरुवात : 2022 👉उद्देश: 2030 पर्यंत १००% साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून, निरक्षर प्रौढांना (१५+ वयोगटातील) मूलभूत साक्षरता, संख्याशास्त्र आणि जीवन कौशल्ये देऊन सक्षम करणे. 👉कालावधी: 2022 ते 2025 पर्यंत 5 वर्षांची योजना. 👉मिझोराम आणि गोव्यानंतर त्रिपुरा ठरले देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य...

1 जानेवारी 2026 पासून आर्थिक बदल जे होणार आहेत ते वरील प्रमाणे आहेत ज्यामध्ये, 👉बँकिंग नियम क्रेडिट स्कोर 15 दिवसा ऐवजी दर आ
1 जानेवारी 2026 पासून आर्थिक बदल जे होणार आहेत ते वरील प्रमाणे आहेत ज्यामध्ये, 👉बँकिंग नियम क्रेडिट स्कोर 15 दिवसा ऐवजी दर आठवड्याला अपडेट होणार. 👉 बँकिंग सेवांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड कंपल्सरी लिंक करणे अनिवार्य केले. इत्यादी बदल होणार आहे

Current ((ज्ञानपीठ विजेते)) विनोद कुमार शुक्ल यांचे निधन साहित्यकृती: नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दिवार मे एक खिडकी राहत
Current ((ज्ञानपीठ विजेते)) विनोद कुमार शुक्ल यांचे निधन साहित्यकृती: नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दिवार मे एक खिडकी राहती थी, एक चुप्पी जगह.... हे साहित्यिक छत्तीसगड रायपूर या ठिकाण चे होते

Current Eco मुक्त व्यापार करार (FTA) ((न्यूझीलंड)) सोबत करण्यात आला आहे याच महिन्यात ((ओमान))या देशासोबत सुद्धा करण्यात आला ह
Current Eco मुक्त व्यापार करार (FTA) ((न्यूझीलंड)) सोबत करण्यात आला आहे याच महिन्यात ((ओमान))या देशासोबत सुद्धा करण्यात आला होता. Comprehensive Economic