mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
288
Підписники
-124 години
+27 днів
+2530 день
Архів дописів
बॅच start झालेली आहे
या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल
यामध्ये गट क पूर्व व मुख्य चा पेपर 2 cover होणार आहे.
याच गट क मध्ये तलाठी सोबत 5705 जागा आहेत आणि अजून add होणार आहेत.
🚀 Final Destination Batch 2026
Demo lecture
https://youtu.be/4SGKMEdcTjs?si=VCXmz1d6L3Op350v
बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
🌱 पर्यावरण
💰 Course Fees: ₹1999/-
🔥 20% OFF
✅ Discounted Batch Fees: ₹1599/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) First Response Sheet 27 तारखेपासून उपलब्ध होईल 👍
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
अर्ज करतेवेळी तलाठी पर्याय उपलब्ध.
🔥🔥आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️
+1
Advt. No. 112/2025 Sub Inspector State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 - Paper 2 - Final Answer Key
+1
Advt. No. 112/2025 Sub Inspector State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 - Paper 1 - Final Answer Key
आगामी परीक्षेत🔥🔥
गट-अ राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतील गट-ब राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतीलगट-ब पदे संयुक्त गट ब मध्ये ॲड होतील 🔥🔥 गट-क पदे संयुक्त गट क मध्ये ॲड होतील🔥🔥
#MSCIT equivalent GR
Maharashtra Government
👉 MSCIT आणि संगणक अहर्तेशी समतुल्य पात्रता बाबत विविध #GR 👉 ज्यांची MSCIT, CCC सारखे कोर्सस झालेले नाहीत त्याच्यासाठी.. 🙏
गट क परीक्षा 2026
लिपिक टंकलेखक - 3137
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)- 1539
सहायक मोटार वाहन निरीक्षक - 461
कर सहायक - 282
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी -254
सहायक अधीक्षक - 11
वरिष्ठ अभिलेखापाल - 11
उद्योग निरीक्षक - 9
तांत्रिक सहायक - 3
