fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
424
مشترکین
+124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+130 روز
آرشیو پست ها
♦️पेट्रोल पंपांकडून UPI बंदचा इशारा..
♦️पेट्रोल पंपांकडून UPI बंदचा इशारा..

नगरपरिषद गट-क व गट-ड सुधारित सेवाप्रवेश नियम
दिनांक - 18 सप्टेंबर 2026

#DMER update🔥🔥🔥 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 1) प्रशासकीय अधिकारी : क्लास B Any degree 70 + जागा रिक्त आहेत MPSC मार्फत ✅ 2) कार्यालयीन अधीक्षक 🔥 Any degree 82 जागा MPSC मार्फत ✅ 3) मुख्य प्रशासकीय अधिकारी : 24 जागा रिक्त 4) वरिष्ठ लिपीक : गट क Any degree 500 + जागा MPSC मार्फत ✅ ( Regular combine group C) 5) लिपिक टंकलेखक Any degree 1010 + रिक्त जागा MPSC मार्फत होईल ✅

Science आणि आरोग्यशास्त्र तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. State board आणि NCERT मधील examp
Science आणि आरोग्यशास्त्र तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. State board आणि NCERT मधील examples सोबत ज्यांना वाटतं की science मध्ये कमी marks येत आहेत ते फक्त Science आणि आरोग्यशास्त्र ची बॅच घेऊ शकतात . ते फक्त 199 rs मध्ये. 15 दिवसात Science perfect करून घ्यावे. Combine group B आणि c TCS IBPS तसेच इतर exam साठी उपयुक्त ठरेल. Syllabus पूर्ण English आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवला जाईल . अधिक माहिती साठी संपर्क Telegram I'd @VIJAYSINGH19 9545355218

♦️राज्य सरकारचा मोठा निर्णय.. 👉 क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.
♦️राज्य सरकारचा मोठा निर्णय.. 👉 क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.

ऑफलाईनच..
ऑफलाईनच..

3 महिन्यात अहवाल सादर करणार व्ही राधा मॅडम.
3 महिन्यात अहवाल सादर करणार व्ही राधा मॅडम.

कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 🔥
कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 🔥

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान करण्यात
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान करण्यात येणार आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना संचालक मंडळाने आणखी 5 वर्षांची मुदतवाढ दिली असून, त्यांचा कार्यकाळ आता फेब्रुवारी 20
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना संचालक मंडळाने आणखी 5 वर्षांची मुदतवाढ दिली असून, त्यांचा कार्यकाळ आता फेब्रुवारी 2027 पासून 2032 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक

WRD च्या Assistant Civil Engineer सर्व जागा ग्रुप C 2026 मध्ये addition होणार आहे. त्यामुळे सर्व Civil Engineer Technical students ने prelims चा study चांगला करावा कारण cut-off seperately लागणार आहे.

WRD MPSC गट क मार्फत भरणे

WRD - Mpsc मार्फत गट क संवर्गातील पदांची भरती करणेबाबत.
WRD - Mpsc मार्फत गट क संवर्गातील पदांची भरती करणेबाबत.

💥💥V राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा Subjective पॅटर्न  राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच Objective की Discreptive पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी V राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी  टाळ्यांच्या कडकडाटसह एकच भरभराट प्रतिसाद दिला. #Referendum_from_students

17 September — Marathwada Liberation Day 🇮🇳 A day etched in history, where courage defied oppression and sacrifice reclaime
17 September — Marathwada Liberation Day 🇮🇳 A day etched in history, where courage defied oppression and sacrifice reclaimed dignity. We bow before the fearless souls whose valour, resilience, and unwavering resolve paved the way for freedom. Their struggle was not merely for liberation, but for self-respect, justice and the right to live with dignity. Honour the legacy. Remember the sacrifices. Salute the heroes.💜

'एमपीएससी'च्या संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज. व्ही. राधा यांची भूमिका; सुधारणांवर समितीचा भर.
'एमपीएससी'च्या संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज. व्ही. राधा यांची भूमिका; सुधारणांवर समितीचा भर.

नागपूर सरळसेवा टीम‌‌ .
नागपूर सरळसेवा टीम‌‌ .

Nagpur आज