ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
288
订阅者
-124 小时
+27
+2530
帖子存档
एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

बॅच start झालेली आहे या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल यामध्ये गट क पूर्व व मुख्य चा पेपर 2 cover होणार आहे. याच गट क मध्ये तलाठी सोबत 5705 जागा आहेत आणि अजून add होणार आहेत. 🚀 Final Destination Batch 2026 Demo lecture https://youtu.be/4SGKMEdcTjs?si=VCXmz1d6L3Op350v बॅच विषयी ची अधिक माहिती साठी आपण खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/FK8GezLWrVs?si=XjQczbBzM06CcswE ✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये: ✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील. ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. ✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट. ✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी! 📚 Subjects Covered 🌍 Geography (India & Maharashtra) 📜 History (India & Maharashtra) 🏛️ Polity 📈 Economics 🔬 Science (Biology + Physics + Chemistry) 🩺 आरोग्यशास्त्र 🌱 पर्यावरण 💰 Course Fees: ₹1999/- 🔥 20% OFF ✅ Discounted Batch Fees: ₹1599/- 🚀 Course Start Date: 20/07/2026 ⏳ Course Duration: 60 Days 📺 Course Validity: 6 Months अधिक माहिती साठी संपर्क Telegram I'd @VIJAYSINGH19 9545355218

♦️ निती आयोग CEO पदी अनुराग जैन..
♦️ निती आयोग CEO पदी अनुराग जैन..

आरोग्य विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याची पूर्व तयारी सुरू
आरोग्य विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याची पूर्व तयारी सुरू

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) First Response Sheet 27 तारखेपासून उपलब्ध होईल 👍 लिंक https://cdn.digialm.com/EForms/configure
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) First Response Sheet 27 तारखेपासून उपलब्ध होईल 👍 लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

अर्ज करतेवेळी तलाठी पर्याय उपलब्ध. 🔥🔥आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️
अर्ज करतेवेळी तलाठी पर्याय उपलब्ध. 🔥🔥आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️

Advt. No. 112/2025 Sub Inspector State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 - Paper 2 - Final Answer Ke
+1
Advt. No. 112/2025 Sub Inspector State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 - Paper 2 - Final Answer Key

Advt. No. 112/2025 Sub Inspector State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 - Paper 1 - Final Answer Ke
+1
Advt. No. 112/2025 Sub Inspector State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 - Paper 1 - Final Answer Key

पुरवठा निरीक्षक 605 पदे रिक्त.
पुरवठा निरीक्षक 605 पदे रिक्त.

वनरक्षक 966 पदे अंतिम टप्प्यात पदसंख्या पाहून घ्या
वनरक्षक 966 पदे अंतिम टप्प्यात पदसंख्या पाहून घ्या

आगामी परीक्षेत🔥🔥
गट-अ राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतील गट-ब राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतील
गट-ब पदे संयुक्त गट ब मध्ये ॲड होतील 🔥🔥 गट-क पदे संयुक्त गट क मध्ये ॲड होतील🔥🔥

#MSCIT equivalent GR Maharashtra Government
👉 MSCIT आणि संगणक अहर्तेशी समतुल्य पात्रता बाबत विविध #GR 👉 ज्यांची MSCIT, CCC सारखे कोर्सस झालेले नाहीत त्याच्यासाठी.. 🙏

photo content
+1

गट क परीक्षा 2026 लिपिक टंकलेखक - 3137 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)- 1539 सहायक मोटार वाहन निरीक्षक - 461 कर सहायक - 282 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी -254 सहायक अधीक्षक - 11 वरिष्ठ अभिलेखापाल - 11 उद्योग निरीक्षक - 9 तांत्रिक सहायक - 3

गट क (तलाठी)2026 पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 मुख्य 27 डिसेंबर 2026