TMC - ठाणे महानगरपालिका महासराव
Відкрити в Telegram
TMC JE civil engineering संबंधित महत्वाची माहिती. जाहिरात अभ्यासक्रम नोट्स सर्व काही एकाच ठिकाणी
Показати більше5 271
Підписники
-424 години
-417 днів
-11830 днів
Архів дописів
Repost from MJP - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
MPSC घोटाळ्याचे जाळे राज्यभर, अटक झालेले उमेदवार संयुक्त मुख्य परीक्षेमध्येही; नवीन कारवाईने आयोगाचा दावाही खोटा ठरला
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-drug-inspector-paper-leak-case-more-arrests-and-joint-exam-candidates-involved-rub-99-6156883/
Repost from MJP - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
+2
🚨 मोठी बातमी: महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने राज्यातील एकूण ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७५ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत.
Repost from सरळसेवा भरती Club🚨📚📓
✅संयुक्त गट क 2026 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
📝 MPSC
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
✅✅ 957 😍
Join - @SaralsevabhartiClub
Repost from चालू घडामोडी 2026
# RTI पाणी पुरवठा विभाग
कनिष्ठ रसायनी S-15- जागा 150+🔥
तांत्रिक अधिकारी S-13 🔥
Repost from चालू घडामोडी 2026
महाराष्ट्र गट क परीक्षा 2026 जागा 🔥
कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी (गट - क) = 32 जागा.
वरिष्ठ लिपिक = 40 जागा.
Repost from mpscCurrentinfo🔥
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
आता पर्यंत Geography 30 hr आणि History 30hr मध्ये complete केला आहे.
आता Economics सुरू केला त्या नंतर Science त्यानंतर Polity असे 3 subject सप्टेंबर मध्येच पूर्ण करणार आहोत.
तरी ज्यांना वाटतं या विषय मध्ये मार्क कमी येत आहेत त्यांनी बॅच जॉइन करावी.
कारण 3 विषयाचे मिळून 45 मार्क म्हणजे 45% syllabus आहे.
"पहिले 100 admission ला 80% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
💰 Course Fees: ₹1999/-
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
Repost from चालू घडामोडी 2026
Science आणि आरोग्यशास्त्र
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
State board आणि NCERT मधील examples सोबत
ज्यांना वाटतं की science मध्ये कमी marks येत आहेत ते फक्त Science आणि आरोग्यशास्त्र ची बॅच घेऊ शकतात .
ते फक्त 199 rs मध्ये.
15 दिवसात Science perfect करून घ्यावे.
Combine group B आणि c
TCS IBPS तसेच इतर exam साठी उपयुक्त ठरेल.
Syllabus पूर्ण English आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवला जाईल .
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
Repost from MPSC महासराव
+1
✅सार्वजनिक बांधकाम विभाग #RTI
▪️स्थापत्य विभाग मंजूर पदे.
● सहायक अभियंता श्रेणी-2 - 885
● कनिष्ठ अभियंता -1062
● स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -3005
Join - t.me/MPSC_MAHASARAV
Repost from MPSC महासराव
✅सार्वजनिक बांधकाम विभाग #RTI
▪️स्थापत्य विभाग मंजूर पदे.
● सहायक अभियंता श्रेणी-2 - 885
● कनिष्ठ अभियंता -1062
● स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -3005
Join - t.me/MPSC_MAHASARAV
Repost from MPSC महासराव
टेलिग्राम voice chat link 👉
https://t.me/MPSC_Mahasarav?livestream=dbfae33a9496ebad44
Repost from MPSC महासराव
✅भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा छत्रपती संभाजीनगर विभाग दौरा !
विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच इतर संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहेत.
Join - t.me/MPSC_MAHASARAV
Repost from MPSC महासराव
📢 सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन!
📝MPSC गट क पूर्व 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 20 सप्टेंबर, रविवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेल्या मा. स्वाती मॅम यांच्या Telegram Voice Chat ला आवर्जून उपस्थित राहावे.
🔊🔊या Voice Chat मध्ये पुढील दिवसांचे अचूक नियोजन, टेस्ट सिरीजची दिशा आणि मागील परीक्षांतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
📌 स्वाती मॅडम यांच्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
🔥 पुढील बाकी राहिलेले दिवस तुमच्या तयारीसाठी निर्णायक ठरू शकतात!
त्यामुळे कोणतीही महत्त्वाची सूचना किंवा मार्गदर्शन चुकवू नका.
📍CiVIL, Mech, तलाठी, RTO AMVI विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे.⏰ वेळेवर उपस्थित राहणे ✅तुमचे काही प्रश्न असतील ते पण घेतले जातील. ☯ आजच Telegram Channel Join करा:👇👇 t.me/MPSC_MAHASARAV
Repost from MPSC महासराव
पेट्रोल पंपांकडून UPI बंदचा इशारा --- 2026
👉 कारण: ₹2,000 पेक्षा अधिक UPI व्यवहारांवर MDR (Merchant Discount Rate) लागू करण्याचा केंद्राचा निर्णय.
👉 पेट्रोल पंप चालकांची मागणी: MDR मधून संपूर्ण सूट द्यावी.
👉 मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशन: RBI व अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवून पेट्रोल पंपांना सूट देण्याची मागणी.
👉 इशारा: सूट न दिल्यास 15 ऑक्टोबर 2026 पासून UPI पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा.
Repost from MPSC महासराव
+1
PWD CEA चे मागणीपत्र आयोगाकडे 🔥
👉 गट-अ, गट-ब, गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील रिक्त पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 💯🔥
https://t.me/MPSC_Mahasarav
Repost from MPSC Civil Aspirants
📍 व्हि राधा समिती......!
👉 खरं तर सद्यःस्थित जास्तीत विद्यार्थ्यांनी समिती समोर येऊन मते मांडणे गरजेचे आहे कारण......समिती आलेल्या सूचनांच्या आधारे जे काही निर्णय घेईल त्याचा दीर्घकालीन परिणाम भविष्यात दिसणार आहे....!
👉 दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समिती मधील प्रत्येक माननीय सदस्य हे प्रशासकीय अनुभवाने परिपूर्ण आहे.....स्वतः व्हि राधा मॅडम देखील....!
👉 ज्यावेळी कॅडर बकेटिंग बाबतचा निर्णय झाला त्यावेळी Most Of the विद्यार्थ्यांना राधा मॅडम बद्दल समजले असेल परंतु प्रतीक्षा यादी Extension बाबतच्या शासन निर्णयाने हजारो उमेदवारांना फायदा झाला आणि तो शासन निर्णय देखील राधा मॅडम यांनी विद्यार्थ्यांची आलेली निवेदने, निवड यादीमधील रिक्त असलेली पदे हे पाहून घेतलेला होता....!
Repost from MMRDA महासराव
WRD च्या Assistant Civil Engineer सर्व जागा ग्रुप C 2026 मध्ये addition होणार आहे.
त्यामुळे सर्व Civil Engineer Technical students ने prelims चा study चांगला करावा कारण cut-off seperately लागणार आहे.
