es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

TMC - ठाणे महानगरपालिका महासराव

TMC - ठाणे महानगरपालिका महासराव

Ir al canal en Telegram

TMC JE civil engineering संबंधित महत्वाची माहिती. जाहिरात अभ्यासक्रम नोट्स सर्व काही एकाच ठिकाणी

Mostrar más
5 138
Suscriptores
-424 horas
-307 días
-15030 días
Archivo de publicaciones
टेलिग्राम वर अशा प्रकारच्या जाहिरात येत राहतात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम हे वाढत आहे त्यामुळे अशा जाहिरातीवर क्लिक करून पै
टेलिग्राम वर अशा प्रकारच्या जाहिरात येत राहतात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम हे वाढत आहे त्यामुळे अशा जाहिरातीवर क्लिक करून पैसे पाठवू नका...

Repost from N/a
😎😎 MPSC गट क मध्येच ITI (Industrial Training Institute) Instructor ❤️❤️ जागा 1000+ येण्याची खूप दाट शक्यता आहे 🔥🔥 Join @Targetamvi2026

😡 जागतिक भूक निर्देशांक मध्ये भारत 100 व्या स्थानी.
😡 जागतिक भूक निर्देशांक मध्ये भारत 100 व्या स्थानी.

सध्या पेपरफुटी प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर (यात 4 अधिकारी) 😳😳रोहित कोलटक्के याने अभिजित लेंडवे कडून 2 लाखात पेपर घेतले, असे तपासात समोर आले आहे. 🧐🧐आणि त्याने पुढे ते पेपर कोणाला दिले याचाही तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. 😎😎अजून बरेच घोटाळेबाज विषारी साप बिळातून बाहेर काढले जातील 💯💯

पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक गट क 322 पदे MPSC कडे पाठवण्यात आलेले आहेत. सांख्यिकी अन्वेषक 8 पदे रिक्त सांख्यिकी सहायक गट क 19
पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक गट क 322 पदे MPSC कडे पाठवण्यात आलेले आहेत. सांख्यिकी अन्वेषक 8 पदे रिक्त सांख्यिकी सहायक गट क 19 पदे रिक्त

Repost from Civil Bulletin📶
🛑 नगर विकास विभाग 🛑 नगरपरिषद परिषद भरती बाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. @civilbulletins ✨✨✨
🛑 नगर विकास विभाग 🛑 नगरपरिषद परिषद भरती बाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. @civilbulletins ✨✨✨

🛑🛑 ATP 🛑🛑 दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे..
🛑🛑 ATP 🛑🛑 दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे..

🔷 मुंबई महानगरपालिका 🔷 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / यांववि) / दुय्यम अभियंता (स्थापत्य / यांववि) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य/यांववि) संवर्गाची रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत.

# PWD_RTI CEA जागांचा उत्तर दिलं नाही.
+2
# PWD_RTI CEA जागांचा उत्तर दिलं नाही.

दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉☘☘... यावेळी तुमचे अभ्यासरुपी तोरण बांधले जाऊन यशाचे सीमोल्लंघन व्हावे, यासाठी
दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉☘☘... यावेळी तुमचे अभ्यासरुपी तोरण बांधले जाऊन यशाचे सीमोल्लंघन व्हावे, यासाठी खूप शुभेच्छा 😊☘...

💥💥TWITTER WAR 🔥 दिनांक - 18 ऑक्टोबर वेळ - सकाळी 10 ते 12 विद्यार्थी मित्रांनो आपली संख्या लाखात आहे पेठेत जर १० लोकांना दग
💥💥TWITTER WAR 🔥 दिनांक - 18 ऑक्टोबर वेळ - सकाळी 10 ते 12 विद्यार्थी मित्रांनो आपली संख्या लाखात आहे पेठेत जर १० लोकांना दगडी मारली तर ९ जणं त्यातली OBJECTIVE SUPPORTER आहेत 💥#Objective पॅटर्न पुन्हा, पारदर्शकता पुन्हा, विश्वास पुन्हा☑️ ✊🔥🔥

Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra. 1)गट ब पूर्व मुख्य 2025 2)गट क पूर्व मुख्य 2025
+1
Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra. 1)गट ब पूर्व मुख्य 2025 2)गट क पूर्व मुख्य 2025 3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 4)Fso 2023 5)Civil engineering services mains 2025 6)Electrical engineering services mains 2025 वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...👍 Join - @SaralsevabhartiClub

MPSC परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन 🔥 Join - @SaralsevabhartiClub
MPSC परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन 🔥 Join - @SaralsevabhartiClub

तुकाराम मुंडे साहेबांना अजून पेपरफुटी चौकशी Official Notification आलेल नाही.....😱😱😱

अभियांत्रिकी, कृषी विभाग & FSO या मुलांचा देखील विचार Priority ने झालाच पाहिजे. Mains ला खूप सारे विषय आणि केवळ 2 पेपर मध्ये ते पण Subjective मध्ये सगळा Syllabus उरकून परीक्षा घेतली जाते, पण Fair Paper Checking चं काय? 😕 म्हणून तुम्ही देखील सोबत रहा आणि Objective ची मागणी करत राहा 👍. FSO, Agri, MES बाबत यापूर्वी काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही So Objective होण्यात आपल्या सर्वांचे भले आहे 🤝... त्यामुळे Core RS सोबत तुमच्या मागण्याही Imp आहेत 💯... #Objective Join - @SaralsevabhartiClub

तलाठी एकूण 3080 पदे
तलाठी एकूण 3080 पदे

रात्रीस खेळ चाले......... ......... असेच खेळ करून मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करून टाका एकदाच....😡😡😡
रात्रीस खेळ चाले......... ......... असेच खेळ करून मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करून टाका एकदाच....😡😡😡

जलसंपदा विभाग जलसंपदा विभागातील रिक्त पदे आणि प्रस्तावित आकृतीबंधात आढावा बैठक.... मंत्रालय, मुंबई Join - @SaralsevabhartiClu
+2
जलसंपदा विभाग
जलसंपदा विभागातील रिक्त पदे आणि प्रस्तावित आकृतीबंधात आढावा बैठक.... मंत्रालय, मुंबई Join - @SaralsevabhartiClub

🌺🔥 TESTBOOK नवरात्री धमाका OFFER 2026 🔥🌺 🚩 या नवरात्रीत तयारी होऊ द्या SUPERHIT! 📚 🙏 देवीच्या आशीर्वादाने सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा! 🎯 भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खास संधी! 🇮🇳 ALL INDIA COMPETITIVE EXAMS ✅ UPSC & State PSC ✅ SSC CGL, CHSL, MTS, JE ✅ Banking – IBPS, SBI, RBI ✅ Railway – RRB NTPC, Group D, ALP, JE ✅ Defence – NDA, CDS, AFCAT ✅ Teaching – CTET, TET, KVS, NVS ✅ राज्यस्तरीय MPSC व इतर राज्यसेवा परीक्षा ✅ Engineering – SSC JE, AE, JE ✅ Police Bharti & अन्य सरकारी भरती परीक्षा 🎁 नवरात्री स्पेशल OFFER 🔥 Testbook Pass वर खास ऑफरचा लाभ घ्या! 📚 Mock Tests | Previous Year Papers | Practice Tests 🎯 Smart Preparation • Better Practice • Higher Confidence ⏳ संधीचा लाभ घ्या आणि तयारीला लागा! 👇 Testbook Offer तपासा व आजच सुरुवात करा! 🔗 https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3 🌺 शुभ नवरात्री! जय माता दी! 🚩 📢 पोस्ट आपल्या मित्रांसोबत Share करा! #Testbook #NavratriOffer2026 #CompetitiveExams #GovernmentJobs #SSC #Banking #Railway #UPSC #MPSC #JE #सरकारीनोकरी