TMC - ठाणे महानगरपालिका महासराव
Kanalga Telegram’da o‘tish
TMC JE civil engineering संबंधित महत्वाची माहिती. जाहिरात अभ्यासक्रम नोट्स सर्व काही एकाच ठिकाणी
Ko'proq ko'rsatish5 137
Obunachilar
-424 soatlar
-307 kun
-15030 kun
Postlar arxiv
Repost from MPSC महासराव
टेलिग्राम वर अशा प्रकारच्या जाहिरात येत राहतात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम हे वाढत आहे त्यामुळे अशा जाहिरातीवर क्लिक करून पैसे पाठवू नका...
Repost from N/a
😎😎 MPSC गट क मध्येच
ITI (Industrial Training Institute) Instructor ❤️❤️
जागा 1000+ येण्याची खूप दाट शक्यता आहे 🔥🔥
Join @Targetamvi2026
Repost from चालू घडामोडी 2026
सध्या पेपरफुटी प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर (यात 4 अधिकारी)
😳😳रोहित कोलटक्के याने अभिजित लेंडवे कडून 2 लाखात पेपर घेतले, असे तपासात समोर आले आहे.
🧐🧐आणि त्याने पुढे ते पेपर कोणाला दिले याचाही तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
😎😎अजून बरेच घोटाळेबाज विषारी साप बिळातून बाहेर काढले जातील 💯💯
Repost from चालू घडामोडी 2026
पशुसंवर्धन
पशुधन पर्यवेक्षक गट क 322 पदे MPSC कडे पाठवण्यात आलेले आहेत.
सांख्यिकी अन्वेषक 8 पदे रिक्त
सांख्यिकी सहायक गट क 19 पदे रिक्त
Repost from Civil Bulletin📶
🛑 नगर विकास विभाग 🛑
नगरपरिषद परिषद भरती बाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.
@civilbulletins ✨✨✨
Repost from MPSC Civil Aspirants
🛑🛑 ATP 🛑🛑
दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे..
Repost from MPSC Civil Aspirants
🔷 मुंबई महानगरपालिका 🔷
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / यांववि) / दुय्यम अभियंता (स्थापत्य / यांववि) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य/यांववि) संवर्गाची रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत.
Repost from MPSC महासराव
दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉☘☘...
यावेळी तुमचे अभ्यासरुपी तोरण बांधले जाऊन यशाचे सीमोल्लंघन व्हावे, यासाठी खूप शुभेच्छा 😊☘...
Repost from MPSC महासराव
💥💥TWITTER WAR 🔥
दिनांक - 18 ऑक्टोबर
वेळ - सकाळी 10 ते 12
विद्यार्थी मित्रांनो आपली संख्या लाखात आहे पेठेत जर १० लोकांना दगडी मारली तर ९ जणं त्यातली OBJECTIVE SUPPORTER आहेत
💥#Objective पॅटर्न पुन्हा, पारदर्शकता पुन्हा, विश्वास पुन्हा☑️ ✊🔥🔥
Repost from सरळसेवा भरती Club🚨📚📓
+1
Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra.
1)गट ब पूर्व मुख्य 2025
2)गट क पूर्व मुख्य 2025
3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
4)Fso 2023
5)Civil engineering services mains 2025
6)Electrical engineering services mains 2025
वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...👍
Join - @SaralsevabhartiClub
Repost from सरळसेवा भरती Club🚨📚📓
MPSC परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन 🔥
Join - @SaralsevabhartiClub
Repost from चालू घडामोडी 2026
तुकाराम मुंडे साहेबांना अजून पेपरफुटी चौकशी Official Notification आलेल नाही.....😱😱😱
Repost from सरळसेवा भरती Club🚨📚📓
अभियांत्रिकी, कृषी विभाग & FSO या मुलांचा देखील विचार Priority ने झालाच पाहिजे. Mains ला खूप सारे विषय आणि केवळ 2 पेपर मध्ये ते पण Subjective मध्ये सगळा Syllabus उरकून परीक्षा घेतली जाते, पण Fair Paper Checking चं काय? 😕
म्हणून तुम्ही देखील सोबत रहा आणि Objective ची मागणी करत राहा 👍.
FSO, Agri, MES बाबत यापूर्वी काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही So Objective होण्यात आपल्या सर्वांचे भले आहे 🤝...
त्यामुळे Core RS सोबत तुमच्या मागण्याही Imp आहेत 💯...
#Objective
Join - @SaralsevabhartiClub
Repost from चालू घडामोडी 2026
रात्रीस खेळ चाले.........
......... असेच खेळ करून मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करून टाका एकदाच....😡😡😡
Repost from सरळसेवा भरती Club🚨📚📓
+2
जलसंपदा विभागजलसंपदा विभागातील रिक्त पदे आणि प्रस्तावित आकृतीबंधात आढावा बैठक.... मंत्रालय, मुंबई Join - @SaralsevabhartiClub
Repost from MPSC Civil Aspirants
🌺🔥 TESTBOOK नवरात्री धमाका OFFER 2026 🔥🌺
🚩 या नवरात्रीत तयारी होऊ द्या SUPERHIT! 📚
🙏 देवीच्या आशीर्वादाने सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा!
🎯 भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खास संधी!
🇮🇳 ALL INDIA COMPETITIVE EXAMS
✅ UPSC & State PSC
✅ SSC CGL, CHSL, MTS, JE
✅ Banking – IBPS, SBI, RBI
✅ Railway – RRB NTPC, Group D, ALP, JE
✅ Defence – NDA, CDS, AFCAT
✅ Teaching – CTET, TET, KVS, NVS
✅ राज्यस्तरीय MPSC व इतर राज्यसेवा परीक्षा
✅ Engineering – SSC JE, AE, JE
✅ Police Bharti & अन्य सरकारी भरती परीक्षा
🎁 नवरात्री स्पेशल OFFER
🔥 Testbook Pass वर खास ऑफरचा लाभ घ्या!
📚 Mock Tests | Previous Year Papers | Practice Tests
🎯 Smart Preparation • Better Practice • Higher Confidence
⏳ संधीचा लाभ घ्या आणि तयारीला लागा!
👇 Testbook Offer तपासा व आजच सुरुवात करा!
🔗 https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3
🌺 शुभ नवरात्री! जय माता दी! 🚩
📢 पोस्ट आपल्या मित्रांसोबत Share करा!
#Testbook #NavratriOffer2026 #CompetitiveExams #GovernmentJobs #SSC #Banking #Railway #UPSC #MPSC #JE #सरकारीनोकरी
