uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Відкрити в Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 13 023 підписників, посідаючи 15 710 місце в категорії Освіта та 29 826 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 13 023 підписників.

За останніми даними від 12 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 166, а за останні 24 години на 3, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 27.51%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 16.27% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 583 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 119 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 13 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

13 023
Підписники
+324 години
+477 днів
+16630 днів
Архів дописів
“Group B 2025 English Analysis” प्रश्न क्रमांक 51 ते 65 https://www.youtube.com/live/VxbQa4Xi4IE?si=1ZU4Zwl8zCdT0wvi प्रश्न क्रमांक 66 ते 80 https://www.youtube.com/live/_AFNyrLiMiM?si=yTAWAdgv9UEkzyrC प्रश्न क्रमांक 81 ते 100 https://www.youtube.com/live/K9bqhMn1Shw?si=756xG70wsW9ZTM_l

Combined Group B मुख्य परीक्षा 2023+2024 आणि Combined Group C मूख्य परीक्षा 2023+2024 PYQ Analysis 👇 👇 राज्यघटना+कायदे (Polity+ Acts) Updated https://t.me/TheMpscDecoded/5317 इतिहास (History) https://t.me/TheMpscDecoded/5318 अर्थशास्त्र (Economics) https://t.me/TheMpscDecoded/5319 भूगोल पर्यावरण (Geography + Env) https://t.me/TheMpscDecoded/5321 ICT+Remote Sensing https://t.me/TheMpscDecoded/5323 सामान्य विज्ञान (General Science) https://t.me/TheMpscDecoded/5324 अंकगणित (Mathematics) https://t.me/TheMpscDecoded/5327 बुद्धिमत्ता (Logical Reasoning) https://t.me/TheMpscDecoded/5328 Statistics + DI https://t.me/TheMpscDecoded/5329 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡 Combined Group B पूर्व परीक्षा 2023+2024+2025 आणि Combined Group C पूर्व परीक्षा 2023+2024+2025 PYQ Analysis 👇 👇 इतिहास (History) https://t.me/TheMpscDecoded/5331 भूगोल (Geography) https://t.me/TheMpscDecoded/5333 विज्ञान (Science) https://t.me/TheMpscDecoded/5350 अर्थशास्त्र (Economics) https://t.me/TheMpscDecoded/5351 राज्यघटना (Polity) https://t.me/TheMpscDecoded/5352 गणित बुद्धिमत्ता (Maths Reasoning) https://t.me/TheMpscDecoded/5356

जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की मागील 5 वर्षातील Mpsc च्या वरील परीक्षा वगळता अजून कुठल्याही परीक्षेत गैरप्रकार झाला आहे आणि
जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की मागील 5 वर्षातील Mpsc च्या वरील परीक्षा वगळता अजून कुठल्याही परीक्षेत गैरप्रकार झाला आहे आणि strong evidences असतील तर सध्याच्या चौकशी आयोगाने त्याची सुद्धा दखल घेतली पाहिजे . रोहित दादांनी सांगितलेल्या Dept Excise Psi (Marking Pattern Leak) च्या परीक्षेचा ह्यात उल्लेख नाही . आणि, सुषमा अंधारेंनी सुद्धा 615 PSI च्या Exam वर आक्षेप घेतला आहे . त्यामुळे, जर कुणाकडे काही strong evidences असतील तर ते “चौकशी आयोगाकडे” संबंधित व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना submit करता आले पाहिजेत. तशी सोय (Online & Offline) आदरणीय दिलीप भोसलेजी आणि मुंडे सरांनी करूनच दिली पाहिजे . शुद्धीकरण करायचं तर सगळच करायचं. काहीच सोडायच नाही . @Thempscdecoded

ज्यांचं Swayam च Subscription संपलं आहे त्यांना Half fees मध्ये पुढचे 60 Days वाढवता येतील. आहे त्याच जुन्या user id ने login करा. तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली half fees दिसेल

SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा P
SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा Plan कसा use करायचा, ते खालील video मध्ये सांगीतल आहे . 👇 👇 https://www.youtube.com/live/mzbt9l3kPN8?si=xo3TUs8EFzY9eIHJ

ऋषिकेश गांगुर्डे ना सरकारने पोलिस संरक्षण द्यायला हव. आतापर्यंत जेवढ्या arrest झाल्या आहेत त्या ऋषी मुळेच झाल्या आहेत . हा माणूस अजूनही एकटाच लढत आहे. ऋषी भाऊंच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी अजूनही बऱ्याच जणांना अटक केली नाहीये. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण द्यायलाच हव . @Thempscdecoded

🐜🦗Mpsc ofc ला लागलेली किड 🕷🦟 चौकशी आयोगाने लवकरात लवकर काम सुरू करावे. Mpsc ofc मध्ये अजूनही लाखो पोरांच्या भविष्याशी खेळणारे नालायक लोक कार्यरत आहेत, ह्यात तिळमात्र शंका नाही. मुंडे सर, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कृपया ह्या नालायक लोकांना लवकरात लवकर ही कीड शोधून काढा, बाहेर काढा, जेल मध्ये टाका नाहीतर आमच्या हातात द्या. एकतर Mpsc ofc ला टाळ ठोका किंवा लवकरात लवकर ह्यांना पकडा. आजच्या notification वरून समजतंय की हे लोक 100% पुरावे नष्ट करत आहेत. कृपया, उद्याच्या उद्याच Mpsc ofc च्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करा. @TheMpscDecoded

Mpsc Paper Leak | न्यायिक चौकशी आयोगातील सचिवांचे अधिकार सेक्शन 4, 5, आणि 5A मधील अधिकार (1952 च्या कायद्यानुसार) 👇👇👇 https://www.youtube.com/live/9yf43Yv-Ao8?si=6KRBs109KLiV6BWr

नीट रहा. 12 लाख पोरांचं लक्ष आहे तुमच्याकडे. @TheMpscDecoded
नीट रहा. 12 लाख पोरांचं लक्ष आहे तुमच्याकडे. @TheMpscDecoded

👆हा निर्णय घेण्याआधी "न्यायिक आयोगाची" परवानगी Mpsc ने घेतली होती का ?👉 ह्याच सुद्धा स्पष्टीकरण द्यावं

⚠️ अतिशय गंभीर बाब! पुराव्यांची नासाडी करण्याचा प्रयत्न? ⚠️ पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय न्यायिक आयोग स्थापन झाल्यानंतर अवघ्या ३ दिवसांत (१४ ऑक्टोबर २०२६ रोजी) MPSC ने एक अत्यंत संशयास्पद दरपत्रक (Tender No. 05/2026) जाहीर केले आहे. या नवीन निविदेनुसार, MPSC कार्यालयातील कार्बनलेस उत्तरपत्रिका, अर्ज (Application Forms) आणि जुनी कागदपत्रे श्रेडिंग मशीनद्वारे कटाई करून (नष्ट करून) विकण्याचा घाट घातला जात आहे. एकिकडे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना आणि चौकशी आयोग बसवला असताना, नेमकी हीच कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका नष्ट करण्याची घाई का केली जात आहे? हा सरळ-सरळ तपासाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला हे होवू द्यायच नाहीये . हजार वेळा सांगितलंय, आमचा तुमच्यावर विश्वास राहिला नाहीये. तुम्हाला विश्वास कमवायचा आहे की उरली सुरली सगळीच घालवायची आहे . स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता जे काही करायला जाल, त्याचे repercussions तुमच्या 5 पिढ्या विसरणार नाहीत, अशी reaction तुम्हाला विद्यार्थ्यांकडून मिळेल . @Thempscdecoded

उद्याच्या परीक्षेसाठी लेखनिक(Scribe) पाहिजे. कुणाला शक्य असेल तर Contact 👇 +919518354260

कोणालाही पुरावे Direct ऋषी गांगुर्डेला द्यायचे असतील तर हा ऋषीचा मोबाईल नंबर +917219190507 वरील नंबर वर Telegram , WhatsApp , Normal Call सर्व काही चालू आहे. @Thempscdecoded

ह्या उच्चस्तरीय “न्यायिक आयोगातील” सचिवांकडे 1952 च्या कायद्यानुसार काय काय powers आहेत 👆 हे वरील pdf मध्ये दिले आहे. तसेच 1952 च्या Enquiry Commission Act ची सर्व कलमे सुद्धा दिली आहेत. @Thempscdecoded

👆चला आता अभ्यासाला लागा