ru
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Открыть в Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 11 889 подписчиков, занимая 16 993 место в категории Образование и 35 391 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 11 889 подписчиков.

Согласно последним данным от 16 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 330, а за последние 24 часа — -6, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 42.87%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 32.50% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 5 097 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 864 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 17 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

11 889
Подписчики
-624 часа
+4887 дней
+1 33030 день
Архив постов
Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “शासकीय योजना” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Password To Open PDF: @Thempscdecoded

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “महाराष्ट्र विशेष चालू घडामोडी” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Password To Open PDF: @Thempscdecoded

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडी” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Password To Open PDF: @Thempscdecoded

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “आंतरराष्ट्रीय घडामोडी” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Cut-off वाढवणारा Platform @Thempscdecoded

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “आंतरराष्ट्रीय घडामोडी” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Cut-off वाढवणारा Platform @Thempscdecoded

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “क्रीडा घडामोडी” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Cut-off वाढवणारा Platform @Thempscdecoded

Swayam PYQ Facts 2024 Paper Covered 👇 1) Combined Group B Mains 2024 2) Combined Group C Mains 2024 Subjects Covered (Qn 33 to 100) 👇 Polity, Geography, Hist, Eco, Science, ICT, Remote sensing, RTI/RTS
Cut-off  वाढवणारा Platform @Thempscdecoded

सध्या Online/Offline फॉरमॅट मध्ये भरपूर अभ्यास साहित्य आणि वेगवेगळ्या बॅचेसचे लेक्चर्स उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही Swayam च Subscription घेत आहात. Very Good 👍 😊 & Thank u Very very Much. Cut-off वाढवणारा content दिला आहे आपण 🔥 . मनापासून सर्व लेक्चर्स करा आणि DNA Slides वाचा. आता मागं राहू नका, सगळ Decode करून दिल आहे मी. हे वर्ष "Swayam+DNA" च आहे 🤟

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाचे "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार" (1 January 2025 - 20 March 2026) पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded

April 2026 पुढचा संपूर्ण महिना Decoded नक्की वाचा. @TheMpscDecoded

दोन्ही Subscription Plans(45 Days आणि 13 Months Plan) मध्ये सेम कोर्सेस आहेत, काहीच फरक नाही . फक्त Validity चा फरक आहे . Swayam च Subscription हे पाच परीक्षांसाठी useful आहे. 1) Combined गट ब पूर्व, 2) Combined गट क पूर्व, 3) Combined गट ब मुख्य, 4) Combined गट क मुख्य, आणि 5) राज्यसेवा पूर्व . पाच परीक्षांसाठी एकच Subscription Plan आणि तो सुद्धा इतक्या “कमी Fees मध्ये” अजून कुणीच available करून दिला नाही . Swayam च Subscription हे टेलिग्राम वरील इतर बॅचेस प्रमाणे नाहीये. इथे तुम्हाला स्वतःला efforts टाकावे लागतात, लिहाव लागत, Recall कराव लागत. हा Subscription Plan असा बनवला आहे की दुसरे कसलेच पुस्तक/नोट्स वाचण्याची गरज नाही, मोठे मोठे लेक्चर्स करण्याची गरज नाही . ह्या Content वर 100% विश्वास ठेवून 6-7 वेळा Revise कराल तर 100% result येईल. हेच वाचायचं, सारखं सारखं हेच वाचायचं. राज्यसेवा पूर्व ला पण , Combined B/C पूर्व ला पण आणि Combined B/C मुख्य ला सुद्धा . तुम्ही जर Swayam च्या PYQ Facts ला आणि DNA Slides ला Revision देणार नसाल तर हा Plan अजिबात घेवू नका . Revision करणार असाल तरच घ्या. नुसार एकदा लिहून आणि एकदा वाचून काही नाही होणार. बुकना पाडा ह्या Content चा. एकट्या दुकट्या विषयासाठी Swayam सुरू नाही केल ❌ . आयोगाच्या अंतिम निवड यादी मध्ये तुमच नाव झळकाव म्हणून Swayam च Subscription बनवल आहे. प्रत्येक विषयात तुमचे मार्क्स वाढवणे आणि अंतिम निवड यादीत तुमच नाव याव हाच Swayam चा उद्देश आहे.

2024 च्या "Combined गट क Mains GS Paper" च विषयनिहाय Microanalysis. Subtopic Wise प्रश्नांचं weightage प्रश्नांचे प्रकार, difficulty level आणि पेपर सेटरचा दृष्टिकोन. 7 जून ची मुख्य परीक्षा देणाऱ्या प्रत्येक भावी "उद्योग निरीक्षक/तांत्रिक सहायक/कर सहायक/लिपीक टंकलेखक/दुय्यम निरीक्षक" ने ही पीडीएफ Zerox करून अभ्यासाच्या ठिकाणी चिकटवा.
गट क जागा वाढल्या म्हणून आता पास होण सोप्प नाही राहील. जागा जेव्हा वाढतात तेव्हा पास होण अजून अवघड होत असत. ज्यांचं सात हजार च्या adv मध्ये नाही झालं, ज्याचं राज्यसेवेच्या 600+ च्या adv मध्ये नाही झालं, त्यांना कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे आता गट क ची मुख्य अजिबात lightly घेऊ नका. झोकून द्या.
@TheMpscDecoded

Combined Group B Mains 2024 च्या paper च विषयनिहाय Microanalysis. Subtopic Wise प्रश्नांचं weightage 2024 च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार, difficulty level आणि पेपर सेटरचा दृष्टिकोन. 17 मे ची Mains देणाऱ्या प्रत्येक भावी SR/ASO/STI/PSI ने ही पीडीएफ Zerox करून अभ्यासाच्या ठिकाणी चिकटवा. @TheMpscDecoded

Current 60 Hot Topics | Combined B/C मुख्य 2025 साठी. 17 मे आणि 7 जून ला होणाऱ्या Combined B+C मुख्य परीक्षेसाठी Current Affairs चे 60 Hot Topics ह्या PDF मध्ये दिले आहेत. Combined B+C मुख्य (2023 आणि 2024) च्या Current च्या PYQ चा संदर्भ लक्षात घेवून ही लिस्ट बनवली आहे . नक्की वाचा, प्रिंट काढून ह्यात तुम्हाला imp वाटणारे मुद्दे add करा. (तुमच्या मुद्यांशिवाय ही PDF अपूर्ण आहे) @TheMpscDecoded

“राज्यसेवा पूर्व, Combined पूर्व आणि मुख्य” ह्या तिन्ही परीक्षेसाठी एकच Subscription => “Swayam Subscription”👇👇👇👇👇👇 1)
+3
“राज्यसेवा पूर्व, Combined पूर्व आणि मुख्य” ह्या तिन्ही परीक्षेसाठी एकच Subscription => “Swayam Subscription”👇👇👇👇👇👇 1) Polity 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Lectures (15HR) 2) History 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Lectures (15HR) 3) Geography 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Lectures (15HR) 4) Economics 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Lectures (15HR) 5) Marathi English PYQ Analysis Lectures (15HR) 6) राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis Lectures (25HR) आणि, DNA Slides 🔥 7) General Science DNA (PYQ Facts 2012 - 2025) 8) Environment DNA (PYQ Facts 2012 - 2025) 9) पंचायत राज DNA (PYQ Facts 2012 - 2025) 10) ICT+Remote Sensing DNA (PYQ Facts 2012 - 2025) 11) RTI+RTS act DNA (PYQ Facts 2012 - 2025) 12) English Vocab DNA (PYQ Facts 2012 - 2025) 13) मराठी शब्दसंग्रह DNA (PYQ Facts 2012 - 2025) वरील सर्व कोर्सेस Swayam च्या Subscription Plan मध्ये मिळतील. रामनवमी स्पेशल ऑफर 🛕 Use Coupon Code : RAM Swayam PYQ Facts आणि DNA Slides साठी App डाउनलोड करा THEMPSCDECODED App

मागच्या 1.5 वर्षात आपल्या Swayam Platform मधुन Final Post काढणाऱ्या धुरंधरांचे Reviews.
+4
मागच्या 1.5 वर्षात आपल्या Swayam Platform मधुन Final Post काढणाऱ्या धुरंधरांचे Reviews.

Combined ग्रुप C जाहिरात 2025 पदानुसार वाढलेल्या जागांचा तपशील (Post-wise Vacancy Increase) मूळ जाहिरातीनुसार एकूण पदे 938 होती , तर सुधारित जाहिरातीनुसार एकूण पदे 1741 झाली आहेत. एकूण 803 पदांची वाढ झाली आहे. पदानुसार झालेला बदल खालीलप्रमाणे आहे: 👇 उद्योग निरीक्षक (Industry Inspector): 9 पदे (कोणताही बदल नाही). तांत्रिक सहायक (Technical Assistant): 4 पदे (कोणताही बदल नाही). कर सहायक (Tax Assistant): 73 पदे (कोणताही बदल नाही). लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist): मूळ जाहिरातीत 852 पदे होती , ती वाढून 1527 पदे झाली आहेत. (एकूण 675 पदांची भरघोस वाढ). दुय्यम निरीक्षक (Sub-Inspector): 125 पदे (सुधारित जाहिरातीत हे नवीन पद जोडले गेले आहे). बेलिफ व लिपिक (Bailiff and Clerk): 3 पदे (सुधारित जाहिरातीत हे नवीन पद जोडले गेले आहे) ======================== प्रवर्गनिहाय अंदाजित पदे आणि टक्केवारी (Category-wise Approx Vacancies & Percentage): 🔸 Open (अराखीव): 408 (23.4%) 🔸 OBC (इ.मा.व.): 328 (18.8%) 🔸 SEBC (सा.शै.मा.व.): 232 (13.3%) 🔸 SC (अ.जा.): 173 (9.9%) 🔸 EWS (आ.दु.घ.): 136 (7.8%) 🔸 ST (अ.ज.): 125 (7.2%) 🔸 VJ-A (वि.जा.-अ): 100 (5.7%) 🔸 NT-C (भ.ज.-क): 73 (4.2%) 🔸 NT-B (भ.ज.-ब): 61 (3.5%) 🔸 NT-D (भ.ज.-ड): 36 (2.1%) 🔸 SBC (वि.मा.प्र.): 33 (1.9%) 🔸 Others : 36 (2.2%) एकूण (Grand Total): 1741 (100%) @TheMpscDecoded

Current 90 Hot Topics | Combined B/C पूर्व 2026 साठी. 17 मे आणि 7 जून ला होणाऱ्या Combined B+C पूर्व परीक्षेसाठी Current Affairs चे 90 Hot Topics ह्या PDF मध्ये दिले आहेत. Combined B+C पूर्व च्या Current च्या PYQ चा संदर्भ लक्षात घेवून ही लिस्ट बनवली आहे . नक्की वाचा, प्रिंट काढून ह्यात तुम्हाला imp वाटणारे मुद्दे add करा. (तुमच्या मुद्यांशिवाय ही PDF अपूर्ण आहे) @TheMpscDecoded

आपल्या TheMpscDecoded App वरील Subscription Plan मध्ये 👇👇👇👇👇👇 1) Polity 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lecture
आपल्या TheMpscDecoded App वरील Subscription Plan मध्ये 👇👇👇👇👇👇 1) Polity 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 2) History 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 3) Geography 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 4) Economics 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 5) Marathi English PYQ Analysis Video Lectures (15HR) 6) राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis Video Lectures (25HR) आणि, DNA Slides 🔥 7) General Science DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 8) Environment DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 9) पंचायत राज DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 10) ICT+Remote Sensing DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 11) RTI+RTS act DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 12) English Vocab DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 13) मराठी शब्दसंग्रह DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) वरील सर्व कोर्सेस Swayam च्या Subscription Plan मध्ये मिळतील. रामनवमी ऑफर 🛕 Use Coupon Code : RAM

Error Free PDF "आर्थिक घडामोडी" मागच्या 15 महिन्यांतील महत्वाच्या “आर्थिक घडामोडी” (1 January 2025 - 20 March 2026) 🛕रामनवमी ऑफर अपडेट : ह्याच PDF मध्ये आपल्या App वरील रामनवमी ऑफर चे डिटेल्स (Swayam subscription plans, Coupon code) सुद्धा दिले आहेत.