uk
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Відкрити в Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 12 440 підписників, посідаючи 16 142 місце в категорії Освіта та 32 901 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 12 440 підписників.

За останніми даними від 04 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 053, а за останні 24 години на 4, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 44.71%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 27.65% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 560 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 3 438 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 05 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

12 440
Підписники
+424 години
+4287 днів
+1 05330 день
Архів дописів
मूलभूत_हक्क_मार्गदर्शक_तत्वे_मुलभूत_कर्तव्ये.pdf3.64 KB

प्रस्तावना_संघराज्य_नागरिकत्व.pdf2.24 MB

राज्यघटनेची_वैशिष्ट्ये.pdf1.52 MB

भारतीय_राज्यघटनेची_निर्मिती.pdf2.72 KB

राज्यघटनेची_ऐतिहासिक_पार्श्वभूमी.pdf1.90 KB

जा.क्र. 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8735 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8736

12 मार्च - दांडी यात्रा.pdf1.86 KB

Oscar 2024 :‘ओपनहायमर’ ने पटकावले तब्बल ७ पुरस्कार यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, सहायक अभिनेता, अभिनेता, सिनेमॅटोग्राफी, फिल्म ए़डिटिंग व ओरिजनल स्कोअर असे एकूण सात पुरस्कार ‘ओपनहायमर’ने मिळवले आहेत.

गणितातील_सर्व_महत्वाची_सुञे.pdf1.34 MB

लोकसभा निवडणूक - अनामत रक्कम जप्त होण्याचे नियम आणि कारणे
Subscribe -
@TheMpscDecoded

SWAYAM 1500+ Practice MCQ राज्यसेवा आणि Combined पूर्व परीक्षा 2024 साठी Contact : @SudarshanJaybhay Subscribe - @TheMpscDeco
SWAYAM 1500+ Practice MCQ
राज्यसेवा आणि Combined पूर्व परीक्षा 2024 साठी
Contact  : @SudarshanJaybhay
Subscribe - @TheMpscDecoded

पर्याय
Anonymous voting

महायुती की महाविकास आघाडी?
महायुती की महाविकास आघाडी?

लोकसभा_निवडणूक_अनामत_रक्कम_जप्त_होण्याचे_नियम_आणि_कारणे.pdf1.79 KB

Celebrity Creator of the Year award - Aman Gupta(The co-founder and CMO of Boat)
या पुरस्कारांच हे पहिलंच वर्ष आहे आणि सरकारतर्फे PM च्या हस्ते पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतो.
Subscribe - @TheMpscDecoded

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे
1 सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t) 2 त्वरण = अंतिम वेग (v) – सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t) 3 बल = वस्तुमान * त्वरण 4 गतिज ऊर्जा = 1/2mv2 5 स्थितीज ऊर्जा = mgh 6 आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा 7 विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u 8 सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता 9 प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान 10 रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान 11 प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान 12 द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार 13 दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार 14 विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ 15 वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I) 16 समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2 17 ध्वनीचा वेग = अंतर / वेळ 18 पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ 19 पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट 20 उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता 21 ओहमचा नियम = I = V / R 22 विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल 23 कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार

गणित महत्वाची सूत्रे.pdf3.41 KB