"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 440 مشتركاً، محتلاً المرتبة 16 142 في فئة التعليم والمرتبة 32 901 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 440 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 053، وفي آخر 24 ساعة بمقدار 4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 44.71%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.65% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 560 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 438 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Chemical Engineer @SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Contact: 8652778011
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
Oscar 2024 :‘ओपनहायमर’ ने पटकावले तब्बल ७ पुरस्कार यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, सहायक अभिनेता, अभिनेता, सिनेमॅटोग्राफी, फिल्म ए़डिटिंग व ओरिजनल स्कोअर असे एकूण सात पुरस्कार ‘ओपनहायमर’ने मिळवले आहेत.

SWAYAM 1500+ Practice MCQ
राज्यसेवा आणि Combined पूर्व परीक्षा 2024 साठी
Contact : @SudarshanJaybhay
Subscribe - @TheMpscDecoded
Celebrity Creator of the Year award - Aman Gupta(The co-founder and CMO of Boat)
या पुरस्कारांच हे पहिलंच वर्ष आहे आणि सरकारतर्फे PM च्या हस्ते पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतो.
Subscribe - @TheMpscDecoded
1 सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t) 2 त्वरण = अंतिम वेग (v) – सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t) 3 बल = वस्तुमान * त्वरण 4 गतिज ऊर्जा = 1/2mv2 5 स्थितीज ऊर्जा = mgh 6 आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा 7 विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u 8 सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता 9 प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान 10 रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान 11 प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान 12 द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार 13 दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार 14 विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ 15 वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I) 16 समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2 17 ध्वनीचा वेग = अंतर / वेळ 18 पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ 19 पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट 20 उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता 21 ओहमचा नियम = I = V / R 22 विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल 23 कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार

متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 