uk
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Відкрити в Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 11 889 підписників, посідаючи 16 993 місце в категорії Освіта та 35 391 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 11 889 підписників.

За останніми даними від 16 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 330, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 42.87%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 32.50% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 097 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 3 864 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 17 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

11 889
Підписники
-624 години
+4887 днів
+1 33030 день
Архів дописів
🔥 Logical Reasoning आणि Aptitute 🔥
2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील “Reasoning” वरच्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे .  Password To Open PDF: @Thempscdecoded

🔥 अंकगणित बीजगणित 🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत “अंकगणित” चे 8 प्रश्न बरोबर आणून 16 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील “अंकगणित” वरच्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे .  Password To Open PDF: @Thempscdecoded

🔥 अंकगणित बीजगणित 🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत “अंकगणित” चे 8 प्रश्न बरोबर आणून 16 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील “अंकगणित” वरच्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . अंकगणित वर 8 प्रश्न येतात, म्हणजे 16 मार्क्स.  Password To Open PDF: @Thempscdecoded

🔥 राज्यघटना+कायदे 🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत “राज्यघटना+कायदा” चे 18 प्रश्न बरोबर आणून 36 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील “राज्यघटना+कायदे” च्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . राज्यघटना+कायदे वर 18 प्रश्न येतात, म्हणजे 36 मार्क्स. Pyq analysis शिवाय पर्याय नाही.  Password To Open PDF: @Thempscdecoded

🔥 General Science 🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत General Science चे 12 प्रश्न बरोबर आणून 24 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील Science च्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . Science वर 12 प्रश्न येतात, म्हणजे 24 मार्क्स. Pyq analysis शिवाय पर्याय नाही. 
Password To Open PDF: @Thempscdecoded

🔥 ICT + Remote Sensing🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत ICT+Remote चे 8 प्रश्न बरोबर आणून 16 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील ICT+Remote च्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . ICT+Remote वर 8 प्रश्न येतात, म्हणजे 16 मार्क्स. Pyq analysis शिवाय पर्याय नाही. 
Password To Open PDF:
@Thempscdecoded

🔥 ICT + Remote Sensing🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत ICT+Remote चे 8 प्रश्न बरोबर आणून 16 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील ICT+Remote च्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . ICT+Remote वर 8 प्रश्न येतात, म्हणजे 16 मार्क्स. Pyq analysis शिवाय पर्याय नाही. 
Password To Open PDF:
@Thempscdecoded

🔥 भूगोल पर्यावरण🔥
Combined ग्रुप B/C 2025 च्या मुख्य परीक्षेत भूगोल पर्यावरणाचे 10 प्रश्न बरोबर आणून 20 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील भूगोल पर्यावरणाच्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . भूगोल पर्यावरणावर 10 प्रश्न येतात, म्हणजे 20 मार्क्स. Pyq analysis शिवाय पर्याय नाही.
Password To Open PDF: @Thempscdecoded

👆25 वर्ष, 50 वर्ष....200 वर्ष पूर्ण झालेल्या ह्या सर्व घटना नक्की करा. Fix प्रश्न येत असतात प्रत्येक पेपर मध्ये.

🔥 अर्थशास्त्र 🔥 येत्या Combined ग्रुप B/C च्या मुख्य परीक्षेत अर्थशास्त्राचे 10 प्रश्न बरोबर आणून 20 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर  मधील अर्थशास्त्राच्या सर्व प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern"  ह्या PDF मध्ये Decode केला आहे . अर्थशास्त्रावर 10 प्रश्न येतात, म्हणजे 20 मार्क्स. Pyq analysis शिवाय पर्याय नाही.
Password To Open PDF: @Thempscdecoded

इतिहास येत्या Combined ग्रुप B/C च्या मुख्य परीक्षेत इतिहासाचे 10 प्रश्न बरोबर आणून 20 मार्क्स मिळवायचे असतील तर ही पीडीएफ एकदा बघाच. At least अभ्यास करताना तुमच काय skip होतय ते तुम्हाला कळेल. 2023 आणि 2024 च्या Combined ग्रुप B+C मुख्य पेपर मधील इतिहासाच्या 10x4=40 प्रश्नांच "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern" ह्या PDF मध्ये Decode केला आहे . इतिहासावर 10 प्रश्न येतात, म्हणजे 20 मार्क्स. इतिहासाला Pyq analysis शिवाय पर्याय नाही.
Password To Open PDF: @Thempscdecoded

Polity/RTI/RTS चे 36 Marks 2024 च्या Combined ग्रुप B/C मुख्य परीक्षेच्या प्रश्नांच Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques+Secret Pattern ह्या PDF मध्ये Decode केला आहे . एकूण 18 प्रश्न असेलले हे 36 मार्क्स हक्काचे आहेत. Polity/RTI/RTS ला कधीच lightly घेवू नका . @TheMpscDecoded

April 2026 Decoded (Monthly Calender)
@Thempscdecoded

175 वर्षे पूर्ण झालेल्या घटना 👆 🔥 👇 🔥 👇 🔥 👇 25 वर्ष पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5227 50 वर्ष पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5222 75 वर्ष पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5240 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5220 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5243 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5247 175 वर्ष पूर्ण झालेल्या घटना 200 वर्षे पूर्ण झालेल्या घटना https://t.me/TheMpscDecoded/5260

Transfer order dated 31.03.2026 Shri Tukaram Mundhe (IAS:RR:2005) Secretary, Divyang Kalyan Department, Mantralaya, Mumbai has been posted Secretary, Disaster Management, R&R, Revenue & Forest Department, Mantralaya, Mumbai.

Current चा कार्यक्रम पूर्ण झाला आहे 🔥 आपण जानेवारी 2025 ते मार्च 2026(15 महिने) cover केले आहेत. 21 मार्च ते 21 एप्रिल च्या Current ची एक single pdf सुद्धा 22/23 एप्रिल ला आपल्या ग्रुप ला अपलोड करेल. बस झाल … Current च्या नावाखाली बिनकामाचा आणि फालतू चा content आता इथून पुढे वाचायची गरज नाही तुम्हाला. एवढ्या PDF करा. सगळा relevant data आहे, Current च्या PYQ चा संदर्भ ठेवून मागच्या 15 महिन्यातील सर्व current affairs एकाच ठिकाणी दिले आहेत. @TheMpscDecoded च्या प्रत्येक भावी Postholder ने एवढच वाचा, Enough आहे. हेच revise करा सारखं सारखं. मे/जुन मध्ये होणाऱ्या Mpsc च्या सर्व परीक्षांमध्ये हे नोट्स जबरदस्त reflect होणार आहेत. नक्की वाचा.

Current Compilation On @TheMpscDecoded चर्चेतील महिला https://t.me/TheMpscDecoded/5214 महाराष्ट्र अर्थसंकल्प नोट्स https://t.me/TheMpscDecoded/5219 महत्वाच्या नियुक्त्या (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5261 निधन झालेल्या व्यक्ती (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5264 विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5265 Defence आणि Space घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5273 पर्यावरण आणि कृषी घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5277 आर्थिक घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5280 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5298 क्रीडा घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5301 आंतरराष्ट्रीय घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5303 राष्ट्रीय व राजकीय घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5306 महाराष्ट्र विशेष घडामोडी (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5307 शासकीय योजना (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5308 समित्या आणि अहवाल (Last 15 Months) https://t.me/TheMpscDecoded/5309 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 https://t.me/TheMpscDecoded/5310 भारताची आर्थिक पाहणी 2025-26 https://t.me/TheMpscDecoded/5311

Error Free PDF भारताच्या आर्थिक पाहणी(2025-26) मधील 50 महत्वाच्या आकडेवाऱ्या. [50 Most Imp Facts From Economic Survey Of India 2025-26] Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Password To Open PDF: @Thempscdecoded

Error Free PDF महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी(2025-26) मधील 50 महत्वाच्या आकडेवाऱ्या. [50 Most Imp Facts From Economic Survey Of Maharashtra 2025-26] Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Password To Open PDF: @Thempscdecoded

Error Free PDF मागच्या 15 महिन्यांतील सर्व महत्वाच्या “समित्या आणि अहवाल” (1 January 2025 - 20 March 2026) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP
Password To Open PDF: @Thempscdecoded