uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™

Відкрити в Telegram

💥 मोजकाच व गुणवत्ता पूर्ण सामग्री 💥परीक्षाभीमुख आणि अचूक 💥समजायला सोपे ♻️मोजकच पण महत्वाच🔥🔥

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™

Канал 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™ (@mpsc_geography_2023) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 30 498 підписників, посідаючи 6 357 місце в категорії Освіта та 12 855 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 30 498 підписників.

За останніми даними від 11 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -368, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 13.78%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 5.82% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 4 202 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 776 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 11.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“💥 मोजकाच व गुणवत्ता पूर्ण सामग्री 💥परीक्षाभीमुख आणि अचूक 💥समजायला सोपे ♻️मोजकच पण महत्वाच🔥🔥”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

30 498
Підписники
-724 години
-717 днів
-36830 днів
Архів дописів
⏰शेवटचे काही तास बाकी⏰ 💣कोणतीही  बॅच घ्या ऑफर मध्ये 🔥🚨 🧨ऑफर आज समाप्त होईल.🧨 ❗️ आपल्या गरजू मित्राला मैत्रिणीला आठवणीने पाठवा❗️❤️

🤩 अशी ऑफर पुन्हा नाही...!!🔥🔥 ❗️ दिवाळीनिमित्त प्रचंड मोठी ऑफर❗️ 80% पर्यंत Discounts🔥🔥 👀उपलब्ध बॅचेस संदर्भात माहिती👀
🤩 अशी ऑफर पुन्हा नाही...!!🔥🔥 ❗️ दिवाळीनिमित्त प्रचंड मोठी ऑफर❗️ 80% पर्यंत Discounts🔥🔥 👀उपलब्ध बॅचेस संदर्भात माहिती👀 ✔️ तलाठी भरती - 100 सराव पेपर ✔️ वनरक्षक भरती - unlimited सराव पेपर ✔️ भावी पोलीस टॉपर बॅच ✔️ रणांगण MPSC गट - क पूर्व परीक्षा ✔️ राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी ✔️ अंगणवाडी बॅचेस ✔️ आरोग्य सेवक ✔️ पोलीस भरती - unlimited सराव पेपर ✔️ कृषी सेवक - 40 सराव पेपर ✔️ रेल्वे ग्रुप D - 51 सराव पेपर ✔️ GMC - 25 सराव पेपर ✔️ रेल्वे सर्व बॅचेस - ✔️ चालू घडामोडी - Lifetime ⛳  सर्व पेपरचे डेमो ॲप मध्ये उपलब्ध आहेत. 📚आजच आपला प्रवेश निश्चित करा.💸 😀एप्लीकेशन(APP) लिंक⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk 📞संपर्क - 9119501377

SR clerk 2026🔥🔥🔥
SR clerk 2026🔥🔥🔥

ज्या उद्देशासाठी मागे आंदोलनं उभा झाला . आणि आंदोलनाच्या माध्यमातून ऑब्जेक्टिव साठी प्रयत्न केले गेले त्याच काय झाल आणि कुठपर्यंत पाठपुरावा झाला कुणी उत्तर देईल . आणि याच जाब विचारायला नको?? का फक्त पोराचं वापर करून घेणं आणि आपला हित साधन हाच उद्देश राहिलाय ? आता परत ऑब्जेक्टिब काही होताना दिसत नाही म्हणून परत विद्यार्थ्यांवर काम सोपवणार हे योग्य नाही आणि कदापी नाही. वेळीच पाठपुरावा केला असता तर परत निवेदनाची वेळ आलीच नसती. ====================== @Mpsc_Geography_2023 मोजकच पण महत्त्वाच🔥🔥 ======================== #Forwarded

तत्काळ पाऊल उचलणे उचित 👍💯

कोल्हापूर संघर्ष मोर्चा….. गोकुळ 🔥✌️

ऑब्जेक्टिव साठी प्रयत्न कमी पडताना दिसून येत आहे . वेळ निघून जाऊ नये म्हणजे झाल

💥पूर्वेकडील राज्य, आणि त्यांचा अभ्यास ✔️ यांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा , मागील पेपर ल बरेच प्रश्न आलेले दिसतात . त्यामुळे
+1
💥पूर्वेकडील राज्य, आणि त्यांचा अभ्यास ✔️ यांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा , मागील पेपर ल बरेच प्रश्न आलेले दिसतात . त्यामुळे या राज्यांच्या शेजारी असलेले राज आणि तेथील डोंगर रांगांच् क्रम त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित..... ====================== @Mpsc_Geography_2023 मोजकच पण महत्त्वाच🔥🔥 ======================== #Forwarded

@Mpsc_Geography_2023 मोजकच पण महत्त्वाच🔥🔥
Anonymous voting

Mpsc गट क च्या जागा म्हणजे नुसता आकड्यांचा फुगवटा 😄

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

एकूण पदे = 16717 🔥🔥🔥

3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..

🔥 वयोमर्यादा.. GR ✅ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...

गट - क 16000+ पदे 🔥
गट - क 16000+ पदे 🔥

#CycloneMurasu
+1
#CycloneMurasu

स्नेह भोजन उर्फ बोकड पार्टी नियोजन. 📅 बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ⏰ सायंकाळी ६ वाजता 📍 सिद्धी गार्डन, डी. पी. रोड, एरंडवणे, म्
स्नेह भोजन उर्फ बोकड पार्टी नियोजन. 📅 बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ⏰ सायंकाळी ६ वाजता 📍 सिद्धी गार्डन, डी. पी. रोड, एरंडवणे, म्हात्रे पुलाजवळ, पुणे. 👑जेवणासाठी येताना कूपन सोबत आणणे.. अनिवार्य ✅