ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™

𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™

前往频道在 Telegram

💥 मोजकाच व गुणवत्ता पूर्ण सामग्री 💥परीक्षाभीमुख आणि अचूक 💥समजायला सोपे ♻️मोजकच पण महत्वाच🔥🔥

显示更多

📈 Telegram 频道 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™ 的分析概览

频道 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 ™ (@mpsc_geography_2023) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 495 名订阅者,在 教育 类别中位列第 6 346,并在 印度 地区排名第 12 825 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 495 名订阅者。

根据 10 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -374,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 13.66%。内容发布后 24 小时内通常能获得 5.82% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 167 次浏览,首日通常累积 1 776 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 11。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“💥 मोजकाच व गुणवत्ता पूर्ण सामग्री 💥परीक्षाभीमुख आणि अचूक 💥समजायला सोपे ♻️मोजकच पण महत्वाच🔥🔥”

凭借高频更新(最新数据采集于 11 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

30 495
订阅者
-824 小时
-887 天
-37430 天
帖子存档
SR clerk 2026🔥🔥🔥
SR clerk 2026🔥🔥🔥

ज्या उद्देशासाठी मागे आंदोलनं उभा झाला . आणि आंदोलनाच्या माध्यमातून ऑब्जेक्टिव साठी प्रयत्न केले गेले त्याच काय झाल आणि कुठपर्यंत पाठपुरावा झाला कुणी उत्तर देईल . आणि याच जाब विचारायला नको?? का फक्त पोराचं वापर करून घेणं आणि आपला हित साधन हाच उद्देश राहिलाय ? आता परत ऑब्जेक्टिब काही होताना दिसत नाही म्हणून परत विद्यार्थ्यांवर काम सोपवणार हे योग्य नाही आणि कदापी नाही. वेळीच पाठपुरावा केला असता तर परत निवेदनाची वेळ आलीच नसती. ====================== @Mpsc_Geography_2023 मोजकच पण महत्त्वाच🔥🔥 ======================== #Forwarded

तत्काळ पाऊल उचलणे उचित 👍💯

कोल्हापूर संघर्ष मोर्चा….. गोकुळ 🔥✌️

ऑब्जेक्टिव साठी प्रयत्न कमी पडताना दिसून येत आहे . वेळ निघून जाऊ नये म्हणजे झाल

💥पूर्वेकडील राज्य, आणि त्यांचा अभ्यास ✔️ यांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा , मागील पेपर ल बरेच प्रश्न आलेले दिसतात . त्यामुळे
+1
💥पूर्वेकडील राज्य, आणि त्यांचा अभ्यास ✔️ यांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा , मागील पेपर ल बरेच प्रश्न आलेले दिसतात . त्यामुळे या राज्यांच्या शेजारी असलेले राज आणि तेथील डोंगर रांगांच् क्रम त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित..... ====================== @Mpsc_Geography_2023 मोजकच पण महत्त्वाच🔥🔥 ======================== #Forwarded

@Mpsc_Geography_2023 मोजकच पण महत्त्वाच🔥🔥
Anonymous voting

Mpsc गट क च्या जागा म्हणजे नुसता आकड्यांचा फुगवटा 😄

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

एकूण पदे = 16717 🔥🔥🔥

3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..

🔥 वयोमर्यादा.. GR ✅ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...

गट - क 16000+ पदे 🔥
गट - क 16000+ पदे 🔥

स्नेह भोजन उर्फ बोकड पार्टी नियोजन. 📅 बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ⏰ सायंकाळी ६ वाजता 📍 सिद्धी गार्डन, डी. पी. रोड, एरंडवणे, म्
स्नेह भोजन उर्फ बोकड पार्टी नियोजन. 📅 बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ ⏰ सायंकाळी ६ वाजता 📍 सिद्धी गार्डन, डी. पी. रोड, एरंडवणे, म्हात्रे पुलाजवळ, पुणे. 👑जेवणासाठी येताना कूपन सोबत आणणे.. अनिवार्य ✅

MPSC Sneh Bhojan List.pdf