uk
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Відкрити в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Показати більше
6 967
Підписники
-524 години
+17 днів
+1530 день
Архів дописів
💥 "नव्या पद्धतीने" 70 हजार पेक्षा जास्त पदे नव्या पद्धतीने भरणार ... ☞ New Scheme, New pattern 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞@Thesteelfram
💥 "नव्या पद्धतीने" 70 हजार पेक्षा जास्त पदे नव्या पद्धतीने भरणार ... ☞ New Scheme, New pattern 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞@Thesteelframeofmpsc

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक व लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीचे प्रवेशप्रमापणत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत

📌 ही 11 पदे वगळण्यात आली आहेत...☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 एकूण 150 पदे होती...आता 11 पदे कमी केली आहेत आता एकूण 139 पदांसाठी cutoff लागेल...💥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक ☑️
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक ☑️

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

⚠️ आज किंवा उद्या निकाल राज्यसेवा 2015✅

●श्रीनिवास कुलकर्णी - विंदा करंदीकर जीवनगौरव ●भालचंद्र नेमाडे - साहित्यभूषण पुरस्कार ●निर्मल प्रकाशन - श्री. पु. भागवत पुरस्क
श्रीनिवास कुलकर्णी - विंदा करंदीकर जीवनगौरव ●भालचंद्र नेमाडे - साहित्यभूषण पुरस्कार ●निर्मल प्रकाशन - श्री. पु. भागवत पुरस्कार ●पुरस्कारांचे स्वरुप - विंदा करंदीकर जीवनगौरव आणि साहित्यभूषण या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप दहा लाख रुपये, मानपत्र

🎯 Nothing is impossible for those who are trying.❣
🎯 Nothing is impossible for those who are trying.❣

🔥 गंगाखेडची लेक… राज्यात अव्वल! 🔥 गंगाखेडच्या वैशाली साडेगावकर यांनी राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत संपूर्ण महाराष्
🔥 गंगाखेडची लेक… राज्यात अव्वल! 🔥 गंगाखेडच्या वैशाली साडेगावकर यांनी राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे! 💐✨ ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून, प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना बळ देणारी प्रेरणा आहे. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. 🚀 गंगाखेडचा अभिमान… महाराष्ट्राची शान! ❤️ खूप खूप अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐

उच्च न्यायालय भरती सर्व पदांची अर्ज संख्या.
उच्च न्यायालय भरती सर्व पदांची अर्ज संख्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका 🔸विभागीय कामगार व कल्‍याण अधिकारी' या पदाकरिता सरळसेवा भरती-२०२६ ▪️परिक्षा IBPS घेणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsreg.ibps.in/bmcdlwonov25 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

बृहन्मुंबई महानगरपालिका 🔥🔥 विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ✅
बृहन्मुंबई महानगरपालिका 🔥🔥 विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ✅

♻️ Bio Asia Summit 2026 was held in Hyderabad बायो एशिया शिखर सम्मेलन 2026 चं आयोजन हैदराबाद येथे करण्यात आले
♻️ Bio Asia Summit 2026 was held in Hyderabad
बायो एशिया शिखर सम्मेलन 2026 चं आयोजन हैदराबाद येथे करण्यात आले

'भारतजेन' एआय अॅपची घोषणा - Chatgpt ला टक्कर देण्यासाठी
'भारतजेन' एआय अॅपची घोषणा - Chatgpt ला टक्कर देण्यासाठी

📌 गट क पूर्व 2025 ▪️एकूण अर्ज :- 1 लाख 91 हजार 242 ▪️हजर विद्यार्थी :- 1 लाख 50 हजार 538 🎯 कमी विद्यार्थी संख्या आहे हि माग
📌 गट क पूर्व 2025 ▪️एकूण अर्ज :- 1 लाख 91 हजार 242 ▪️हजर विद्यार्थी :- 1 लाख 50 हजार 538 🎯 कमी विद्यार्थी संख्या आहे हि मागच्या तुलनेत, त्यामुळे इतरत्र विचलित न होता मेन्स चा अभ्यास करा!!!

🚩 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...!!!🫡🙇🏻🙏 ⛳⛳ सर्व शिवभक्तांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!⛳⛳