𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 967
مشترکین
-524 ساعت
+17 روز
+1530 روز
آرشیو پست ها
💥 "नव्या पद्धतीने" 70 हजार पेक्षा जास्त पदे नव्या पद्धतीने भरणार ...
☞ New Scheme, New pattern 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞@Thesteelframeofmpsc
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
कर सहायक व लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीचे प्रवेशप्रमापणत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत
📌 एकूण 150 पदे होती...आता 11 पदे कमी केली आहेत आता एकूण 139 पदांसाठी cutoff लागेल...💥
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक ☑️
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
●श्रीनिवास कुलकर्णी - विंदा करंदीकर जीवनगौरव
●भालचंद्र नेमाडे - साहित्यभूषण पुरस्कार
●निर्मल प्रकाशन - श्री. पु. भागवत पुरस्कार
●पुरस्कारांचे स्वरुप - विंदा करंदीकर जीवनगौरव आणि साहित्यभूषण या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप दहा लाख रुपये, मानपत्र
🔥 गंगाखेडची लेक… राज्यात अव्वल! 🔥
गंगाखेडच्या वैशाली साडेगावकर यांनी राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे! 💐✨
ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून, प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना बळ देणारी प्रेरणा आहे. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. 🚀
गंगाखेडचा अभिमान… महाराष्ट्राची शान! ❤️
खूप खूप अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐
बृहन्मुंबई महानगरपालिका
🔸विभागीय कामगार व कल्याण अधिकारी' या पदाकरिता सरळसेवा भरती-२०२६
▪️परिक्षा IBPS घेणार आहे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://ibpsreg.ibps.in/bmcdlwonov25
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
बृहन्मुंबई महानगरपालिका 🔥🔥
विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ✅
♻️ Bio Asia Summit 2026 was held in Hyderabad
बायो एशिया शिखर सम्मेलन 2026 चं आयोजन हैदराबाद येथे करण्यात आले
📌 गट क पूर्व 2025
▪️एकूण अर्ज :- 1 लाख 91 हजार 242
▪️हजर विद्यार्थी :- 1 लाख 50 हजार 538
🎯 कमी विद्यार्थी संख्या आहे हि मागच्या तुलनेत, त्यामुळे इतरत्र विचलित न होता मेन्स चा अभ्यास करा!!!
🚩 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...!!!🫡🙇🏻🙏
⛳⛳ सर्व शिवभक्तांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!⛳⛳
