𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Відкрити в Telegram
6 967
Підписники
-524 години
+17 днів
+1530 день
Архів дописів
📌 नवी मुंबई मनपा
🔸 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढीबाबत...
▪️नवीन अंतिम दिनांक 1 March, 2026
+1
♦️ MJP परीक्षा वेळापत्रक नवीन तारीख 28 फेब्रुवारी, 2 व 5 मार्च रोजी
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही मित्रांनो, वेळीच त्यातून बाहेर पडा पण अशी टोकाची भूमिका घेऊ नका...!
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
💥 2026 च्या Core राज्यसेवेत सुरुवातीच्या 79 जागांमध्ये खालील 42 जागांची addition झालीय ✅
▪️ACST - 23
▪️SO - 10
▪️DySP (Excise) गट ब - 9
📌 सध्या RS 2026 साठी = 121 जागा ✅
🔥 RS Core जाहिरातचा Final आकडा 327+ चा असेल...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
💥 गट क 2026 जवळपास 1166 🔥
▪️लिपिक टंकलेखक = 755
▪️कर सहायक = 282
▪️उद्योग निरीक्षक = 9
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔥 STI 2026 :- 236 जागा ✅
💥 Tax Assistant 2026 :- 282 जागा ✅
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 महाराष्ट्र गट क सेवा 2025 जाहिरात मध्ये 6/10/2025 नंतर
✅ 602 जागा वाढ मागणीपत्र आयोगाकडे आलेलं आहे.
🔥 एकूण पद संख्या गट क 2025 साठी 602+938 = 1540
𝐉𝐨𝐢𝐧 ☞ @Thesteelframeofmpsc
✅ राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भिमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली...
+1
📌 भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदान सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
जाहिरात - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA )
एकूण पदे - 235
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 राज्यसरकरचा सर्वात मोठा निर्णय.... आरक्षण रद्द
♦️ महायुती सरकारने मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर मोठा निर्णय घेतला आहे.
🔸 सरकारने मुस्लिम समाजाला एसबीसी-ए प्रवर्गासाठी दिलेलं 5% आरक्षण रद्द केले आहे. तसेच जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेकही लावण्यात आला.
🔹 मुस्लिम समाजाचे शैक्षणिक व सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द केल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
🔸 हाय कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने हा निर्णय घेण्यात आला
मुस्लिम आरक्षण रद्द का झालं? ◆ मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देणारा अध्यादेश कायद्यात रुपांतरित झाला नव्हता. ◆ हाय कोर्टाने 14 नोव्हेंबर 2014 ला अध्यादेशातील काही तरतुदींना अंतरिम स्थगिती दिली होती. त्या स्थगितीनुसार, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा अंमल थांबला होता. ◆ न्यायालयीन प्रक्रिया आणि आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे विषय वादात अडकला. ◆आरक्षणाच्या आधारे आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहणार.𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
