ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

الذهاب إلى القناة على Telegram

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

تُعد قناة 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (@rubabvardicha) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 72 819 مشتركاً، محتلاً المرتبة 2 221 في فئة التعليم والمرتبة 4 373 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 72 819 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 12 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 664، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.48‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 695 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 530 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 13 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

72 819
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+817 أيام
+66430 أيام
أرشيف المشاركات
✍️🐅 वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे – महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प 🚩. मेळघाट व्याघ्र प्रकल्प — अमरावती 🚩. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प — चंद्रपूर 🚩. पेंच व्याघ्र प्रकल्प — नागपूर परिसर 🚩. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प — सह्याद्री परिसर 🚩. बोर व्याघ्र प्रकल्प — वर्धा परिसर 🚩. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प — गोंदिया व भंडारा परिसर 📱 अधिक नोट्स व सरावासाठी जॉईन करा: https://t.me/RubabVardicha https://t.me/RubabVardicha

✍️🐅 वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे – महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प 🚩. मेळघाट व्याघ्र प्रकल्प — अमरावती 🚩. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प — चंद्रपूर 🚩. पेंच व्याघ्र प्रकल्प — नागपूर परिसर 🚩. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प — सह्याद्री परिसर 🚩. बोर व्याघ्र प्रकल्प — वर्धा परिसर 🚩. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प — गोंदिया व भंडारा परिसर 📱 अधिक नोट्स व सरावासाठी जॉईन करा: https://t.me/RubabVardicha https://t.me/RubabVardicha

✍️🐅 वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे – महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प 🚩. मेळघाट व्याघ्र प्रकल्प — अमरावती 🚩. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प — चंद्रपूर 🚩. पेंच व्याघ्र प्रकल्प — नागपूर परिसर 🚩. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प — सह्याद्री परिसर 🚩. बोर व्याघ्र प्रकल्प — वर्धा परिसर 🚩. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प — गोंदिया व भंडारा परिसर 📱 अधिक नोट्स व सरावासाठी जॉईन करा: https://t.me/RubabVardicha https://t.me/RubabVardicha

🚨 प्राण्यांची जनगणना पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे ━━━━━━━━━━ 💘 प्राण्यांच्या जनगणनेविषयी महत्त्वाची माहिती ⭐️ 🐘 हत्ती गणना — दर 5 वर्षांनी ⭐️ 🌳 वन गणना — दर 2 वर्षांनी ⭐️ 🐄 पशुगणना — दर 5 वर्षांनी ⭐️ 🦌 मृग गणना — दर 4 वर्षांनी ⭐️ 💧 जल गणना — दर 10 वर्षांनी 😊 महत्त्वाचे मुद्दे 💯 👉 भारतातील पहिली सर्वसाधारण प्राण्यांची जनगणना — 1931 मध्ये झाली. 👉 सर्वांत अलीकडील जनगणना — 2019–20 मध्ये

🔖 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔖 ✅ 13 ऑक्टोबर 2026 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) वर्ल्ड सुडोकू आणि पझल चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर - कोलकाता⭐️ प्रश्न 2) कोणत्या राज्याने 'ड्रीम ऑलिम्पिक्स 2036 योजना' सुरू केली आहे? उत्तर - तमिळनाडू⭐️ प्रश्न 3) 2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर - रॉबर्ट हॉल आणि मायकेल वूडफोर्ड⭐️ प्रश्न 4) 'भारत चावल (तांदूळ) मोहीम' कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? उत्तर - भारतीय सेना⭐️ प्रश्न 5) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? उत्तर - 38 वे⭐️ प्रश्न 6) 'आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिन' कधी साजरा केला जातो? उत्तर - 13 ऑक्टोबर⭐️ प्रश्न 7) 'इंद्रा सराव 2026' भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू करण्यात आला आहे? उत्तर - रशिया⭐️ प्रश्न 8) भारतीय निवडणूक आयोगात (ECI) उप निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - प्रकाश राजपुरोहित⭐️ प्रश्न 9) फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'लिजन ऑफ ऑनर' कोणाला देण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर - सुनील भारती मित्तल⭐️ प्रश्न 10) एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या माहितीपटाला (Documentary) भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवडण्यात आले आहे? उत्तर - पंढरपूर वारी⭐️ 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/police-bharti-test-149/ https://ganitmanch.com/police-bharti-test-149/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

SSC GD 2026 RESULT OUT
SSC GD 2026 RESULT OUT

SSC GD CUT OFF SSC GD 2026 RESULT OUT

गृह विभाग कारागृह व सुधारसेवा विभाग : 6909 पदांचा सुधारित आकृतिबंध.

🙂आजच्या चालू घडामोडी ✅ 12 ऑक्टोबर 2026 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) कोणत्या राज्यात विशेष पुष्प उत्सव 'बथुकम्मा' सुरू झाला आहे? उत्तर - तेलंगणा⭐️ प्रश्न 2) चायना ओपन महिला एकेरीचे विजेतेपद 2026 मध्ये कोणी जिंकले आहे? उत्तर - झेंग किनवेन⭐️ प्रश्न 3) खावडा नूतनीकरणक्षम ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर - गुजरात⭐️ प्रश्न 4) फिफा पुरुष जागतिक क्रमवारीत 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? उत्तर - 138 वे⭐️ प्रश्न 5) आयएफए शील्ड 2026 चे विजेतेपद कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकले आहे? उत्तर - मोहन बागान FC⭐️ प्रश्न 6) 'जागतिक संधिवात दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर - 12 ऑक्टोबर⭐️ प्रश्न 7) भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस सह्याद्री 'इंद्र 2026' अभ्यासात सहभागी होण्यासाठी कुठे पोहोचले आहे? उत्तर - रशिया⭐️ प्रश्न 8) राष्ट्राला समर्पित केलेले 'सुधा गोपालकृष्णन ब्रेस्ट सेंटर' कोणत्या संस्थेत स्थित आहे? उत्तर - आयआयटी मद्रास ⭐️ प्रश्न 9) भारताचा पहिला समर्पित व्यावसायिक थर्मल पेलोड 'TAPAS-1' कोणी लाँच केला आहे? उत्तर - सॅटलियो लॅब्स ⭐️ प्रश्न 10) उदयवीर सिद्धूने आयएसएसएफ (ISSF) विश्वचषकात पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? उत्तर - सुवर्ण पदक⭐️ 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

🔥🚨पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी महत्त्वाची अपडेट बघून घ्या... ⭐️पोलीस भरती - संपूर्ण राज्यभरात अभ्यासक्रम आणि विषया
🔥🚨पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी महत्त्वाची अपडेट बघून घ्या... ⭐️पोलीस भरती - संपूर्ण राज्यभरात अभ्यासक्रम आणि विषयांचा मार्किंग पॅटर्न एकचअसावा. - मान्य.  📱 https://t.me/Ganitmanch

.🪗 सामान्यज्ञान (GK) सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/general-konowlege-test-91/ https://ganitmanch.com/general-konowlege-test-91/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

RRB NTPC Graduate जाहिरात 🔥

🔴 11 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 प्रश्न.1) सध्या चर्चेत असलेले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर - ज्ञानेश कुमार (26 वे)⭐️ 🔖 प्रश्न.2) नोबेल पारितोषिक 2026 मध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रामधील पुरस्कार कोणाला जाहीर झाला? उत्तर - फ्रान्सिस हॅल्झेन⭐️ 🔖 प्रश्न.3) अलीकडेच, आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे (ITLOS) न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती झाली? उत्तर - डॉ. विमल एन. पटेल⭐️ 🔖 प्रश्न.4) 31 वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP31) कोणत्या देशात आयोजित केली जाईल? उत्तर- तुर्किये⭐️ 🔖 प्रश्न.5) जयपाल राणा पुरस्कार आणि राजा रणधीर सिंग पुरस्कार अनुक्रमे कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर - तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत काळकल⭐️ 🔖प्रश्न.6) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर - 5 पदके⭐️ 🔖 प्रश्न.7) 14 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? उत्तर- अरुणाचल प्रदेश⭐️ 🔖 प्रश्न.8) प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांची अंतिम कादंबरी कोणती होती? उत्तर - ॲडम अँड ईव्ह (Adam & Eve)⭐️ 🔖 प्रश्न.9) ‘प्रोजेक्ट जागरूक’ हे अभियान कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? उत्तर - SEBI⭐️ 🔖 प्रश्न.10) भारताने डिझाइन आणि निर्मिती केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फ्लिट सपोर्ट शिपचे (FSS-1) नाव काय आहे? उत्तर - INS सूर्य⭐️ 📱करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

. 🔖 इतिहास  सराव टेस्ट सोडवा 🔖 ➡️ खूप भारी प्रश्न आहेत ..😀 ✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🥇 एकूण प्रश्न : 25 🥈 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 टेस्ट सोडवण्यासाठी Link ↪️ https://spardhamantra.com/history-practice-test/ https://spardhamantra.com/history-practice-test/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.

5) भारताचा 99 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला?
Anonymous voting

पुणे कारागृह पोलीस अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐

🙂 10 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 प्रश्न.1) नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला 2026 चा नोबल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर - नवनीथम 'नवी' पिल्लई⭐️ 🔖 प्रश्न.2) 2026 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर - ॲन कार्सन⭐️ 🔖 प्रश्न.3) नोएडा (जेवर) आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे? उत्तर - नरेंद्र मोदी⭐️ 🔖 प्रश्न.4) रामानुजन पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर- प्रा. महेश काकडे⭐️ 🔖 प्रश्न.5) फुटबॉलमधील महान खेळाडू लिओनेल मेस्सीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला? उत्तर - बेनिन⭐️ 🔖 प्रश्न.6) भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ ही मोहीम कोणी सुरू केली? उत्तर - अनंत अंबानी⭐️ 🔖 प्रश्न.7) कोणत्या राज्याने व्यवसाय पर्यटनाला चालना देण्यासाठी भारताचे पहिले MICE प्रोत्साहन पोर्टल सुरू केले आहे? उत्तर- ओडिशा⭐️ 🔖 प्रश्न.8) दरवर्षी भारतीय वायुसेना दिन केंव्हा साजरा केला जातो? उत्तर - 8 ऑक्टोंबर⭐️ 🔖 प्रश्न.9) अवनी – ग्रो विथ नेचर’ हे डिजिटल शिक्षण व्यासपीठ कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? उत्तर - IIT रोपर⭐️ 🔖 प्रश्न.10) जागतिक डाक दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर - 9 ऑक्टोबर⭐️ 📱 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

♦️साहित्य नोबेल पुरस्कार..
♦️साहित्य नोबेल पुरस्कार..

.🪗 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-130/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-130/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍