uk
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
🔆💢👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 Final Answer Key ✅🔥 🛑♦️ All Papers ▶️ Marathi English ▶️ GS01 ▶️ GS02 ▶️ GS03 ▶️ GS04 ⭕️👉Join @MPSC_Value_Addition

🛑😍🔆 MATHEMATICS COURSE SOLVE WITHOUT FORMULA राज्यसेवा CSAT, COMBINE गट ब आणि गट क तसेच गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व परि
🛑😍🔆 MATHEMATICS COURSE SOLVE WITHOUT FORMULA राज्यसेवा CSAT, COMBINE गट ब आणि गट क तसेच गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व परिक्षांकरिता... 🟢⚠️मी या course मध्ये खालील पद्धतीने lecture तयार केले आहेत. प्रत्येक टॉपिक वर खालील 3 lectures असतील. 1. BASIC Lecture ( laptop screen recorded) 2. MPSC PYQ (digital board) 3. UPSC PYQ ( white board) अशा पद्धतीने lecture घेतल्यामुळे येणाऱ्या MPSC राज्यसेवा, UPSC, गट ब, गट क, तांत्रिक ,AMVI परीक्षेत कितीही अवघड प्रश्न आले तरी तुम्हाला ते tackle करता येतील. ( Lecture कितीही वेळा पाहू शकता.No watchlimit) 🟡🔆👉Teaching Quality साठी youtube EDUCULTURE वरचा कोणताही video पाहू शकता. PYQ प्रश्नांच्या Topicwise PDF देण्यात येतील. 🔆Course फी🔆 1 महिने 599/- 3 महिने 799/- 6 महिने 999/- 12 महिने 1199/- 😍👉Course Join करण्यासाठी खालील अँप download करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture ⚠️तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale (ज्यांना फक्त गणिताचा कोर्स जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी)

🛑 चालू घडामोडी बॅच आपण आपल्या बॅच मध्ये अभिनव चालू घडामोडी 32 edition (जून जुलै ) cover करणार आहोत आपण लवकरात लवकर घ्या... 5
🛑 चालू घडामोडी बॅच आपण आपल्या बॅच मध्ये अभिनव चालू घडामोडी 32 edition (जून जुलै ) cover करणार आहोत आपण लवकरात लवकर घ्या... 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत यावरील lecture होतील... आपला सोहेल शेख

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्य
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Presentation1.pptx3.13 MB

🛑⚠️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून
🛑⚠️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

☝️☝️☝️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ⭕️चालू घडामोडी दोन दिवसासाठी 20% सूट Fast Track revision साठी आजच जॉईन करा वरील लिंक वरून अँप्लिकेशन डाउनलोड करून... आपला सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव (

🛑सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी 2021 🔥🔥🔥 आज शेवटचे Demo Lecture 🕖रात्री 10 वाजता ⭕️ चालू घडामोडी 2021-22 ऑडिओ बॅच 📌फिस फक्त -499/- 🛑खालील परीक्षाकरिता - 📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022 📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021 📝Combine गट क मुख्य परीक्षा Batch साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

MPSC STI MAINS PAPER 2 OBJECTIONS..pdf3.21 MB

MPSC STI MAINS PAPER 2 OBJECTIONS..pdf3.21 MB

☝️☝️☝️ STI mains Objection explanation By Sohel Shaikh

STI मुख्य परीक्षा पेपर 2 प्रश्नावरील आक्षेपासंबंधी authentic referrance थोड्याच वेळात यावर Discussion video upload karat ahe

🛑STI मुख्य परीक्षा पेपर 2 यासंबंधी प्रश्न आणि authentic referrance पाठवा. आपण एकत्रित करून आयोगाला पाठवू या 🙏 ☝️☝️☝️ या टेलिग्राम वर पाठवा.

Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🛑😍International Tiger Day 2022: Theme 2022 : “India launches Project Tiger to revive the tiger population”. Join: @MPSC_Value_Addition

😍🔥Combine मुख्य परीक्षा 2020 च्या Exam Dates जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 202
😍🔥Combine मुख्य परीक्षा 2020 च्या Exam Dates जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022 PSI पेपर 2- दि. 25/09/2022 STI पेपर 2- दि. 15/10/2022 ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022