MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
🔆💢👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021
Final Answer Key ✅🔥
🛑♦️ All Papers
▶️ Marathi English
▶️ GS01
▶️ GS02
▶️ GS03
▶️ GS04
⭕️👉Join @MPSC_Value_Addition
🛑😍🔆 MATHEMATICS COURSE
SOLVE WITHOUT FORMULA
राज्यसेवा CSAT, COMBINE गट ब आणि गट क तसेच गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व परिक्षांकरिता...
🟢⚠️मी या course मध्ये खालील पद्धतीने lecture तयार केले आहेत.
प्रत्येक टॉपिक वर खालील 3 lectures असतील.
1. BASIC Lecture ( laptop screen recorded)
2. MPSC PYQ (digital board)
3. UPSC PYQ ( white board)
अशा पद्धतीने lecture घेतल्यामुळे येणाऱ्या MPSC राज्यसेवा, UPSC, गट ब, गट क, तांत्रिक ,AMVI परीक्षेत कितीही अवघड प्रश्न आले तरी तुम्हाला ते tackle करता येतील.
( Lecture कितीही वेळा पाहू शकता.No watchlimit)
🟡🔆👉Teaching Quality साठी youtube EDUCULTURE वरचा कोणताही video पाहू शकता.
PYQ प्रश्नांच्या Topicwise PDF देण्यात येतील.
🔆Course फी🔆
1 महिने 599/-
3 महिने 799/-
6 महिने 999/-
12 महिने 1199/-
😍👉Course Join करण्यासाठी खालील अँप download करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
⚠️तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale
(ज्यांना फक्त गणिताचा कोर्स जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी)
🛑 चालू घडामोडी बॅच
आपण आपल्या बॅच मध्ये अभिनव चालू घडामोडी 32 edition (जून जुलै ) cover करणार आहोत आपण लवकरात लवकर घ्या...
5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत यावरील lecture होतील...
आपला
सोहेल शेख
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🛑⚠️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
☝️☝️☝️
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
⭕️चालू घडामोडी
दोन दिवसासाठी 20% सूट
Fast Track revision साठी आजच जॉईन करा
वरील लिंक वरून अँप्लिकेशन डाउनलोड करून...
आपला
सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव (
🛑सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी 2021
🔥🔥🔥 आज शेवटचे Demo Lecture
🕖रात्री 10 वाजता
⭕️ चालू घडामोडी 2021-22 ऑडिओ बॅच
📌फिस फक्त -499/-
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
Batch साठी Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
STI मुख्य परीक्षा पेपर 2
प्रश्नावरील आक्षेपासंबंधी authentic referrance
थोड्याच वेळात यावर Discussion video upload karat ahe
🛑STI मुख्य परीक्षा पेपर 2
यासंबंधी प्रश्न आणि authentic referrance पाठवा. आपण एकत्रित करून आयोगाला पाठवू या 🙏
☝️☝️☝️
या टेलिग्राम वर पाठवा.
Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🛑😍International Tiger Day 2022:
Theme 2022 : “India launches Project Tiger to revive the tiger population”.
Join: @MPSC_Value_Addition
😍🔥Combine मुख्य परीक्षा 2020 च्या Exam Dates
जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022
PSI पेपर 2- दि. 25/09/2022
STI पेपर 2- दि. 15/10/2022
ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022
