महाराष्ट्र तलाठी भरती™
महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➡️तलाठी टेस्ट पेपर ➡️तलाठी नोट्स ➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित ➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу महाराष्ट्र तलाठी भरती™
Канал महाराष्ट्र तलाठी भरती™ (@mhtalathi) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 516 підписників, посідаючи 8 030 місце в категорії Освіта та 17 160 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 516 підписників.
За останніми даними від 12 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -193, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 2.39%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.21% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 586 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 298 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी
➡️तलाठी टेस्ट पेपर
➡️तलाठी नोट्स
➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ
➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित
➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 13 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 13 липня | 0 | |||
| 12 липня | 0 | |||
| 11 липня | +4 | |||
| 10 липня | +1 | |||
| 09 липня | 0 | |||
| 08 липня | +1 | |||
| 07 липня | +4 | |||
| 06 липня | +5 | |||
| 05 липня | +3 | |||
| 04 липня | +21 | |||
| 03 липня | 0 | |||
| 02 липня | 0 | |||
| 01 липня | +3 |
| 2 | दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
(नवी मुंबई शिपाई पोलीस 2026) | 59 |
| 3 | पंकज घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीनवेळा काटकोनात डावीकडे वळला तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?
(नवी मुंबई शिपाई पोलीस 2026) | 54 |
| 4 | मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली.
श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली. | 50 |
| 5 | 👼वन विभाग मागणीपत्र स्थिती
👉https://t.me/Ganitonline | 48 |
| 6 | ➡️आदिवासी विकास विभाग ✅
➡️चौकीदार सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध
📱https://t.me/Ganitonline | 46 |
| 7 | वनरक्षक भरती लवकरच✌️ | 47 |
| 8 | 🚨वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 2025-26
❗️ महाराष्ट्रातली सर्वात जास्त निकाल देणारी बॅच...❗️ 🚨🔥
📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार?
☑️ अनलिमिटेड सराव पेपर
☑️TCS च्या महत्त्वाच्या पॉईंट्स वर टॉपिक टेस्ट
☑️TCS पॅटर्नच्या महत्त्वाच्या PDF NOTES
☑️ महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
☑️ मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
🙃 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️
"TEST WALA" एप्लीकेशन डाउनलोड करा.
👉 त्यानंतर वनरक्षक फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.
खालील लिंक वरून लगेच डाऊनलोड करा ⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
😔 संपर्क - 9119201377 | 125 |
| 9 | 🚨वनरक्षक भरती 2025-26 लवकरच ...🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
आता ही संधी सोडू नका. लगेच डाऊनलोड करून पाहून घ्या. | 108 |
| 10 | 🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW | 135 |
| 11 | 🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच 🆘
😍 अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक 🔥✌️
❗️संपूर्णतः नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार तयार केलेले सर्वात विश्वासार्ह पुस्तक!❗️
📆 15 मार्च 2024 ते 2026 पर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व 88 प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔖 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔖
◾️2026 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या 88 प्रश्नपत्रिकांतील प्रत्येक (1 ते 100) प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
◾️अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि मराठी या प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत
◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
◾️इयत्ता 5 वी ते 12 वी स्टेट बोर्डवर आधारित संभाव्य प्रश्नांचा समावेश
◾️एकूण 120 प्रश्नपत्रिका संच
◾️9330+ सराव व स्पष्टीकरणासह प्रश्नांचा समावेश
◾️बदललेल्या नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयार केलेले
📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त
👼 महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती
👼 पोलीस वाहन चालक भरती
👼 SRPF भरती
👼 लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस)
👼 पोलीस बँड्समन
👼 कारागृह (जेल) पोलीस शिपाई
👼 इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क : 9028967547 | 137 |
| 12 | Немає тексту... | 117 |
| 13 | 3) हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह कुठे सापडले आहे? | 188 |
| 14 | 2) सिंधू संस्कृती कोणत्या प्रकारची होती? | 181 |
| 15 | 1) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराच्या उत्खननात सापडले? | 174 |
| 16 | पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔
✅ 11000+ सराव प्रश्न
टार्गेट खाकी 21000 +
Sample pdf | 183 |
| 17 | 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥
🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा!
✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण
✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक
✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी
📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔
🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा!
🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा!
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!" | 186 |
| 18 | ✅✅ समानार्थी शब्द ✅✅
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी. | 271 |
| 19 | ❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️
● कृतज्ञ : उपकार जाणणारा
● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा
● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा
● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
● कवयित्री : कविता करणारी
● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा
● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
● दानशूर : खूप दानधर्म करणारा
● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
● गुराखी : गुरे राखणारा
● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
● अंगण : घरापुढील मोकळी जागा
● गवंडी : घरे बांधणारा
● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ | 248 |
| 20 | 🔰CCES
Offers career-oriented courses, designed to equip you with the skills and knowledge needed for success with a Unbelievable fee structure available only for the first 50 students.
Admissions are now open.
Take advantage of this exclusive offer and reserve your seat before the limited seats are filled.
✅ We're also looking for experienced UPSC Faculty to be a part of our academic team. Apply now!
📞For admissions and fee details Contact 7391051525 OR 9730913511
Preferred #
#Hiring #NowHiring #FacultyHiring #UPSC #UPSCFaculty #UPSCJobs #CivilServices #EducationJobs #TeachingJobs #AcademicCareers #Educators #CareerOpportunity #JoinOurTeam #HigherEducation #Recruitment | 259 |
