cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

महाराष्ट्र तलाठी भरती™

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➡️तलाठी टेस्ट पेपर ➡️तलाठी नोट्स ➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित ➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स

Mostrar más
Publicaciones publicitarias
31 021
Suscriptores
-1724 horas
-1387 días
-65230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🔖 जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन = 3 मे ◾️2024 ची थीम - “A Press for the Planet: Journalism in the Face of the Environmental Crisis.” ◾️1993 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने दरवर्षी 3 मे रोजी प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची स्थापना केली. ◾️1994 मध्ये पहिला प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔖 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 ◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला. ◆ भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे. ◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे. ➤ अव्वल देश :- 1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क ➤ तळातील देश :- 180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम ◆ भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163) ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
Mostrar todo...
❇️ EZTax ने भारतातील पहिले AI-पॉवर्ड टॅक्स फाइलिंग ॲप सादर केले EZTax ने आयकर भरण्यासाठी, वापरकर्ता अनुभव आणि अचूकता वाढवण्यासाठी भारतातील पहिले AI-सक्षम मोबाइल ॲप लाँच केले. ◆ ॲपच्या AI वैशिष्ट्यांमध्ये महाग त्रुटी टाळण्यासाठी क्रिएटिव्ह ऑडिट मॉड्यूल आणि कर बचत करण्यात मदत करण्यासाठी कर ऑप्टिमायझरचा समावेश आहे. ◆ मोबाईल वापरणाऱ्या 78% भारतीय ऑनलाइन ग्राहकांना लक्ष्य करून, EZTax चे उद्दिष्ट अनुभवी आणि प्रथमच करदात्यांच्या दोन्हीसाठी कर भरणे सुलभ करणे आहे. ✍️ संकलन : निलेश वाघमारे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Pu4vYT5Sb3tmMDY1
Mostrar todo...
👍 1
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
Mostrar todo...
मेळघाटचा 'व्याघ्र प्रकल्प' _____ जिल्ह्यात वसलेला आहे.Anonymous voting
  • गडचिरोली
  • भंडारा
  • अमरावती
  • यवतमाळ
0 votes
👍 1
महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ___ या विभागात आहे.Anonymous voting
  • विदर्भ
  • कोकण
  • मराठवाडा
  • नाशिक
0 votes
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?Anonymous voting
  • सांगली
  • सातारा
  • रायगड
  • रत्नागिरी
0 votes
महाराष्ट्र राज्यात ____ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.Anonymous voting
  • सिंधुदुर्ग
  • गडचिरोली
  • औरंगाबाद
  • सोलापूर
0 votes
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 https://bit.ly/3QlUcky 666+ जम्बो भाग -2 https://bit.ly/3Jyj2ty 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
Mostrar todo...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Mostrar todo...
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..
Mostrar todo...