𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰
Канал 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 18 054 підписників, посідаючи 11 031 місце в категорії Освіта та 22 506 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 18 054 підписників.
За останніми даними від 08 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -471, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 0.23%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.11% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 41 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 20 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️चालू घडामोडी
▪️तलाठी सराव प्रश्न
▪️मराठी व्याकरण
▪️English grammar
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 09 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 08 жовтня | 0 | |||
| 07 жовтня | 0 | |||
| 06 жовтня | 0 | |||
| 05 жовтня | 0 | |||
| 04 жовтня | 0 | |||
| 03 жовтня | 0 | |||
| 02 жовтня | 0 | |||
| 01 жовтня | 0 |
🏆 २०२६ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार🔹 विजेते: Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel 🔸 पुरस्काराचे कारण: “Discoveries concerning light-gated ion channels and optogenetics.” Optogenetics म्हणजे काय? 🔹 प्रकाशसंवेदनशील प्रथिने आणि जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशाच्या मदतीने विशिष्ट न्यूरॉन्सची क्रिया नियंत्रित करण्याची पद्धत. मुख्य शोध: 🔸 Hegemann आणि Nagel यांनी एकपेशीय शैवालामध्ये Channelrhodopsin या प्रकाश-संवेदनशील प्रथिनाचा शोध लावला. 🔹 Deisseroth यांनी या प्रथिनाचा वापर करून न्यूरॉन्ससाठी Light-controlled switch विकसित केला. 📌 महत्त्व: स्मरणशक्ती, भावना आणि वर्तन नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील neural circuits चा अभ्यास अधिक अचूकपणे शक्य झाला. 💰 पुरस्काराची रक्कम: 12 million Swedish kronor, तिघांमध्ये समान वाटप. 📅 पुरस्कार वितरण: 10 डिसेंबर 2026, Stockholm, Sweden. ━━━━━━━━━━━━━━━━━━
| 2 | 21 वी आशियाई स्पर्धा 2030.
▪️2030 मध्ये दोहा येथे होणाऱ्या 21 व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी कतारवर असेल.
▪️या बहु-क्रीडा स्पर्धांच्या तयारीच्या पुढील टप्प्यात, कतारने 'दोहा 2030' ही ओळख आणि 'द गेम्स वुई लिव्ह फॉर' (ज्या खेळांसाठी आम्ही जगतो) हे ब्रीदवाक्य देखील सादर केले.
▪️2030 आशियाई खेळांच्या नवीन ओळखचिन्हामध्ये ‘दोहा’ या शब्दातील ‘ओ’ या अक्षरात ओसीएचा (OCA) सूर्य-चिन्ह समाविष्ट करण्यात आला आहे.
▪️कतारची राजधानी दोहा येथे 2006 मध्ये 15 व्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दोहा 2030 मध्ये होणाऱ्या 21 व्या आशियाई खेळांचे यजमान शहर बनले आहे.
▪️4 ऑक्टोबर 2026 रोजी आशियाई खेळ 2026 समाप्त झाले. ओसीएचे अध्यक्ष, शेख जोआन यांनी खेळ संपल्याची अधिकृत घोषणा केली. | 6 |
| 3 | आशिया स्पर्धा 2026.
भारतीय खेळाडू आणि आशिया स्पर्धा 2026 विशेष. | 6 |
| 4 | आशिया स्पर्धा 2026.
पदतालिका.
▪️भारत 4 थ्या स्थानावर.
▪️एकूण पदक - 85 पैकी 21 सुवर्ण,27 कांस्य आणि 37 रौप्य. | 4 |
| 5 | 🚀 जागतिक अंतराळ सप्ताह (४-१० ऑक्टोबर)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 स्थापना: UN महासभा - Resolution 54/68 (1999)
🔸 उद्देश: अंतराळ विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण व आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन.
🎯 २०२६ थीम: “Rocket Revolution”
🔹 Reusable Rockets, Commercial Launches आणि नव्या Space Startups मुळे अंतराळ प्रवेशातील बदलांवर भर.
🌍 महत्त्वाचे टप्पे:
🔸 ४ ऑक्टोबर १९५७: Sputnik 1 - पहिला कृत्रिम पृथ्वी उपग्रह.
🔹 १० ऑक्टोबर १९६७: Outer Space Treaty लागू.
🇮🇳 भारत आणि अंतराळ क्षेत्र
🔹 ISRO: भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची प्रमुख संस्था.
🔸 RLV & NGLV: पुनर्वापर करता येणारे व पुढील पिढीतील प्रक्षेपण वाहनांवर भर.
🔹 IN-SPACe: खासगी अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन व नियमन.
🔸 महत्त्वाच्या मोहिमा: Chandrayaan, Aditya-L1 आणि Gaganyaan.
🔹 VSSC & IIST: अंतराळ तंत्रज्ञान, शिक्षण व संशोधनातील प्रमुख भारतीय संस्था.
🛰️ महत्त्वाचे अंतराळ दिन
🔹 १२ एप्रिल: International Day of Human Space Flight
🔸 ३० जून: International Asteroid Day
🔹 २० जुलै: International Moon Day
━━━━━━━━━━━━━━━━━━ | 3 |
| 6 | 🤩 हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्राचे नोबेल 2026
◾घोषणा: 7 ऑक्टोबर 2026, स्टॉकहोम.
◾️असममित सेंद्रिय संश्लेषणातील अरेखीय परिणाम आणि स्वयंउत्प्रेरक प्रक्रिया शोधल्याबद्दल.
◾ सोप्या भाषेत: रेणूंच्या आरशातील प्रतिबिंबांपैकी फक्त एक रूप तयार करण्याचे गूढ उलगडले.
◾️उपयोग: सुरक्षित औषधे.
◾या आठवड्यात यापूर्वी वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले होते. रसायनशास्त्र तिसरे
◾हेन्री बी. कागन: फ्रान्स. वय 95
◾️केन्सो सोई: जपान.वय 76 | 25 |
| 7 | 🤩 बजाज पुणे ग्रँड टूर या सायकल शर्यतीची श्रेणी यूसीआय 2.2 (UCI 2.2) वरून यूसीआय 2.1 (UCI 2.1) झाली आहे.
◾दुसरी आवृत्ती: 26 ते 31 जानेवारी 2027.
◾️सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला.
◾स्वरूप: सहा टप्प्यांची रस्ते सायकल शर्यत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात.
◾महत्त्व: उच्च श्रेणीमुळे अधिक गुण, मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आणि अनुभवी खेळाडू येतील.
◾पार्श्वभूमी: पुणेला 2032 च्या यूसीआय रस्ते विश्व अजिंक्यपदाचे यजमानपद मिळाले आहे.
◾️भारतात प्रथमच ही स्पर्धा होणार. त्यामुळे ही श्रेणीवाढ महत्त्वाची आहे. | 19 |
| 8 | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन...!!
भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙏 | 22 |
| 9 | 👉 2026 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर Henri B. Kagan आणि Kenso Soai
👉 पुरस्काराचे कारण – Non-linear effects आणि autocatalysis in asymmetric organic synthesis
👉 महत्त्व – एका विशिष्ट Chiral (mirror-image) molecule ची निर्मिती प्राधान्याने होण्याची प्रक्रिया समजून घेण्यास महत्त्वपूर्ण योगदान. | 20 |
| 10 | (5/5) भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? | 28 |
| 11 | (4/5) 'न्यूट्रिनो' या मूलकणाबाबत अयोग्य विधान कोणते? | 29 |
| 12 | (3/5) या पारितोषिकाबाबत खालील विधाने विचारात घ्या: १. हाल्झेन यांनी दक्षिण ध्रुवावरील बर्फ न्यूट्रिनो शोधण्यासाठी वापरण्याची संकल्पना १९८८ मध्ये मांडली. २. आइसक्यूब वेधशाळेचे बांधकाम २०११ मध्ये पूर्ण झाले. ३. या वर्षीची बक्षीस रक्कम १.२ कोटी स्वीडिश क्रोनर आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? | 24 |
| 13 | (2/5) 'आइसक्यूब न्यूट्रिनो वेधशाळा' कोठे आहे? | 24 |
| 14 | (1/5) भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक २०२६ कोणाला जाहीर झाले? | 18 |
| 15 | 🧠 या बातमीवर 5 सराव-प्रश्न
पर्याय निवडा — लगेच बरोबर उत्तर व स्पष्टीकरण दिसेल 👇 | 16 |
| 16 | ⚛️ नोबेल पारितोषिक २०२६ — भौतिकशास्त्र
◾️ विजेते: फ्रान्सिस हाल्झेन (Francis Halzen) — एकमेव विजेता
◾️ कारण: "आइसक्यूब न्यूट्रिनो वेधशाळेतील निर्णायक योगदान व खगोलभौतिक उगमाच्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध"
◾️ ओळख: जन्म २३ मार्च १९४४, तिनेन (बेल्जियम); वय ८२; विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ (अमेरिका)
◾️ ❗Imp आइसक्यूब वेधशाळा — दक्षिण ध्रुव, अंटार्क्टिका; बर्फाखाली १.५ किमी खोलीवर, १ घन किलोमीटर बर्फात प्रकाश संवेदक बसवलेले; जगातील पहिला गिगाटन न्यूट्रिनो डिटेक्टर
◾️ टप्पे: हाल्झेन यांनी १९८८ मध्ये ही संकल्पना मांडली; AMANDA प्रकल्पानंतर २००५ मध्ये आइसक्यूबचे काम सुरू; वेधशाळा २०११ मध्ये पूर्ण
◾️ न्यूट्रिनो — 'भूत कण (Ghost Particles)'; अत्यंत सूक्ष्म, जवळपास वस्तुमानहीन व विद्युतभाररहित मूलकण; यामुळे कृष्णविवरे व धुळीच्या ढगांमागे दडलेल्या विश्वरचनेचा अभ्यास शक्य
◾️ बक्षीस: १.२ कोटी स्वीडिश क्रोनर (सुमारे $१.२ दशलक्ष); घोषणा — रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, सरचिटणीस एलन मून्स
📌 Exam Points
▪️ नोबेल समिती अध्यक्ष (भौतिकशास्त्र) — मार्क पीयर्स; अलीकडच्या काळात एकाच व्यक्तीला मिळालेले दुर्मिळ भौतिकशास्त्र नोबेल
▪️ २०२५ चे भौतिकशास्त्र नोबेल — जॉन क्लार्क, मिशेल एच. देवोरे व जॉन एम. मार्टिनिस (क्वांटम टनेलिंग)
▪️ न्यूट्रिनोसंबंधी पूर्वीची नोबेल — २०१५: ताकाकी काजिता व आर्थर मॅकडोनाल्ड (न्यूट्रिनो दोलन — न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचा पुरावा)
▪️ भारतातील प्रस्तावित भारत-आधारित न्यूट्रिनो वेधशाळा (INO) — थेनी जिल्हा, तामिळनाडू
━━━━━━━━━━━━
📲 MPSC PYQ App — रोजच्या घडामोडी व सराव-प्रश्न | 19 |
| 17 | 📰 नोबेल पारितोषिक २०२६ — भौतिकशास्त्र
🗓 बुधवार, 7 ऑक्टोबर 2026
#चालू_घडामोडी #पुरस्कार_व_सन्मान_Awards_Honours | 16 |
| 18 | (5/5) 'कॉलेजियम पद्धती'बाबत योग्य विधान कोणते? | 14 |
| 19 | (4/5) सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? | 13 |
| 20 | (3/5) या नियुक्त्यांनंतर सर्वोच्च न्यायालयातील कार्यरत न्यायमूर्तींची संख्या किती झाली? | 13 |
