cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨

📚 Combine B & C 2024 साठी मार्गदर्शन. 🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇 https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY 📱 #Team Contact : @SGTeamPune 💥 सचिन गायकवाड व टीम, पुणे.

Більше
Рекламні дописи
40 216
Підписники
+10524 години
+3027 днів
+50530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

#VIMP For Combine पूर्व ♦️👉 छाया कदम अभिनित चित्रपटाला कान्समध्ये 'ग्रांप्री' पुरस्कारदिग्दर्शिका पायल कापडिया यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट' या चित्रपटाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ग्रांप्री' पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटात छाया कदम या मराठी अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका आहे. • तसेच 'द शेमलेस' या चित्रपटातील भूमिकेबद्दल अनुसूया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
Показати все...
👍 15 2🔥 1
✌️🔥 2012-13 वेळेस जेंव्हा मी दहावी मध्ये होता तेंव्हा आमच्यातील टॉपर जास्तीत जास्त 78-80 मार्क्स चा असायचा😁..आणि आजचे विद्यार्थ्यांचे मार्क्स शिट पाहून कोणालाच 80 पेक्षा कमी मार्क्स पडलेले दिसत नाहीत..सर्व जण 90 , 92 मार्क्स..💪🔥 सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐
Показати все...
👍 57🥰 13🔥 5👌 5 2💘 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥 8 ऑक्टोंबर 2022 Combine पूर्व परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न 🔥 • या पूर्व परीक्षेत जनगणनेवर भूगोलच्या पंधरा प्रश्नापैकी चार प्रश्न आलेले होते. • 2011 ची जनगणना खूप चांगली करा , परत 2024 मध्ये प्रश्न अपेक्षित आहे
Показати все...
👍 33🔥 7👌 4💘 2
🔥 Combine जाहिरात 2024 बाबत आयोगाने लवकर मनावर घेऊन टाकायला पाहिजे ..खूप वेळ होऊन गेलेली आहे.🔥
Показати все...
🔥 44😢 24👍 12 5
Фото недоступнеДивитись в Telegram
#ZP_EXAM ♦️जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा.. 👉 राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा 12 जूनपासून..
Показати все...
👍 14
#ZP_update ZP पालघर कनिष्ठ सहायक(लिपिक) निकाल IBPS कडून प्राप्त झाला असून जिल्हा निवड समिती अध्यक्ष समंती मिळताच प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती ZP ने दिली आहे. कनिष्ठ सहायक(लिपिक) चे सर्वाधिक 70 जागा पालघर ला आहेत. 🚨जॉईन: @Combine_guidance
Показати все...
🔥 9👍 6
#ZP_update ZP पालघर कनिष्ठ सहायक(लिपिक) निकाल IBPS कडून प्राप्त झाला असून जिल्हा निवड समिती अध्यक्ष समंती मिळताच प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती ZP ने दिली आहे. कनिष्ठ सहायक(लिपिक) चे सर्वाधिक 70 जागा पालघर ला आहेत.
Показати все...
Palghar ZP | Home

सन २०२४-२५या शैक्षणीक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ Jr. Engineer (CIVIL) Works/Rural Water Supply कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) आरोग्य विभाग,राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध पदांच्या कंत्राटी पदभरती बाबत जाहिरात जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ विस्तार अधिकारी शिक्षण पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ Junior Draftsman कनिष्ठ आरेखक पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ Junior Mechanics कनिष्ठ यांत्रिकी पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ Laboratory Technician प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ कनिष्ठ लेखा अधिकारी पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ Mechanic ( यांत्रिकी ) पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट) जिल्हा परिषद पालघर पद भरती…

♦️👉येणाऱ्या #Combine जाहिरात मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.. काय बदल होणार आहेत ते लवकरच समजतील..जोरात अभ्यास चालू ठेवा. https://youtu.be/zW7R762YaO8?si=h_o9VD-9fLzE-oPV 🚨जॉईन: @Combine_guidance
Показати все...
Combine Pre 16 Jun 2024 Strategy. Target 65+| Micro Analysis | रणनीती | By Sachin Gaikwad Sir.

Download  App Now:

https://play.google.com/store/apps/details?id=com.sachin.gaikwad.team

Contact : 9175328068. 8262842093 ============================================ आमचे Telegram Channel Link:

https://t.me/Combine_guidance

============================================ More Videos: Combine मुख्य 2024 Analysis.

https://youtu.be/hhHz0Wjgn_4?si=hHQLdxulQ_u9yIKi

#psi #sti #aso #clark #Combine2024 #sachingaikwad #combinetarget #combine16jun #combined #mpsccombine #mpsc #psitarget #psi2024 #WRD #Mpscpre #talathiresult #combinetayari #combine 65+ #mpsc2024 #Combinesyallbus #mpsccbine2024 #Combinestrategy #CombinebysachinGaikwad #Combinebooklist

👍 32🔥 7😢 3
🚨 PSI बॅच - 2022 :  फिजीकल नवी मुंबई कळंबोली ग्राउंड आजचा रिपोर्ट ▪️ बोलवलेले एकुण विद्यार्थी - 220 ▪️उपस्थित विद्यार्थी - 151 ▪️ डीसक्वालिफाय विद्यार्थी - 23 ▪️ क्वालिफाय विद्यार्थी - 128 ▪️ 100 मार्क्स -  00 ▪️ HIGHEST MARKS - 87 ✌️ सचिन गायकवाड & टीम च्या Target Batch चे आजचे सर्व विद्यार्थी मुलाखतीस पात्र... #मेहनत रंग लाई.. 🔥 PSI Result पक्का 🔥 🚨जॉईन: @Combine_guidance
Показати все...
👍 30🔥 7 2🥰 1
Фото недоступнеДивитись в Telegram
❇️ MPSC परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल ◾️उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक
Показати все...
👍 25😢 8🔥 5👌 3 1