𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰
El canal 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 18 501 suscriptores, ocupando la posición 10 723 en la categoría Educación y el puesto 22 042 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 18 501 suscriptores.
Según los últimos datos del 10 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -588, y en las últimas 24 horas de -22, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 0.37%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.16% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 69 visualizaciones. En el primer día suele acumular 29 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️चालू घडामोडी
▪️तलाठी सराव प्रश्न
▪️मराठी व्याकरण
▪️English grammar
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 11 septiembre | 0 | |||
| 10 septiembre | 0 | |||
| 09 septiembre | 0 | |||
| 08 septiembre | 0 | |||
| 07 septiembre | 0 | |||
| 06 septiembre | 0 | |||
| 05 septiembre | 0 | |||
| 04 septiembre | 0 | |||
| 03 septiembre | 0 | |||
| 02 septiembre | 0 | |||
| 01 septiembre | 0 |
| 2 | जगातील नंबर-1 पॅरा तीरंदाज शीतल देवीने अहमदाबाद येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 (स्टेज 3) मध्ये आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे. | 23 |
| 3 | #Updated BRICS
👉BRICS ची औपचारिक स्थापना 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत झाली.
👉 सुरुवातीला या गटाला “BRIC” म्हटले जात होते.
👉 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाल्यानंतर नाव “BRICS” झाले.
👉 “BRIC” हा शब्द 2001 मध्ये अर्थतज्ज्ञ Jim O'Neill यांनी वापरला.
👉 पहिली BRICS शिखर परिषद 16 जून 2009 रोजी Yekaterinburg, रशिया येथे झाली.
स्वराज्य | 18 |
| 4 | जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. | 19 |
| 5 | स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥 | 48 |
| 6 | ● मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत.
● एक वेळ ची विशेष बाब देण्यात आली आहे | 42 |
| 7 | भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 | 42 |
| 8 | MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी
● 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या
● कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने | 43 |
| 9 | 3 जानेवारी | 42 |
| 10 | आज अलाबाद हायकोर्ट ने दिलेल्या verdict मध्ये Orwellian Dystopia या शब्दाचा उल्लेख केला. साहित्याचे students नसलेल्या लोकांना हे समजणं जरा अवघड जाईल....
यात कोर्टाने George Orwell या लेखकाच्या 1984 या गाजलेल्या कादंबरीचा उल्लेख केलेला आहे...
George Orwell: 1984 (Novel)
🎯 Orwellian dystopia .... a society where authorities exercise excessive control, people’s freedoms are suppressed, and state power becomes oppressive. | 63 |
| 11 | PSI 2025 Cut Off - 278.00 | 58 |
| 12 | MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.
या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत
लढेंगे और जितेंगे
आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार! | 77 |
| 13 | Sin texto... | 73 |
| 14 | रॉजर फेडरर
▪️स्विस टेनिस दिग्गज रॉजर फेडरर यांना अमेरिकेतील (USA) ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथील आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये (ITHF) समाविष्ट करण्यात आले.
▪️त्याने 20 ग्रँड स्लॅम, 103 असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) टूर विजेतेपदे जिंकली आहेत आणि 310 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल (नंबर वन) राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. यामध्ये 8 विम्बल्डन विजेतेपदांचा समावेश असून त्याने एक करिअर ग्रँड स्लॅमही पूर्ण केला आहे.
▪️प्रसिद्ध टेनिस पत्रकार आणि निवेदिका मेरी कॅरिलो यांना टेनिस मीडिया आणि कथाकथनातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल 'योगदानकर्ता' श्रेणीत सन्मानित करण्यात आले. | 104 |
| 15 | 26 वी शांघाय सहकार्य संघटना (SCO) नेतृत्व शिखर परिषद
26 व्या एससीओ शिखर परिषद 2026 चे प्रमुख तपशील
▪️तारीख : 31 ऑगस्ट – 1 सप्टेंबर, 2026
▪️ठिकाण : यरीस ओर्डो काँग्रेस हॉल, बिश्केक, किर्गिस्तान
▪️होस्ट : किर्गिझ राष्ट्राध्यक्ष सदीर जापरोव
▪️महत्त्वपूर्ण टप्पा : एससीओच्या स्थापनेचा 25 वा वर्धापनदिन साजरा होत आहे.
▪️भारताची प्राधान्ये : तीन आधारस्तंभ - सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी.
▪️बिश्केक येथे होणाऱ्या 26 व्या एससीओ शिखर परिषदेत 27 सहभागी देश आणि संस्था एकत्र येत आहेत.
▪️10 सदस्य देश : भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस.
▪️2 निरीक्षक देश : मंगोलिया आणि अफगाणिस्तान (किंवा पारंपारिक सूचीनुसार).
▪️15 संवाद भागीदार देश : तुर्की, अझरबैजान, अर्मेनिया आणि विस्तारित 'एससीओ प्लस' स्वरूपात सहभागी होणारे इतर देश. | 89 |
| 16 | वैभव सूर्यवंशी
▪️दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वात तरुण अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला.
▪️त्याने बंगळूरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मध्य विभागाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हा टप्पा गाठला.
▪️सूर्यवंशीने 42 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 81 चेंडूंमध्ये 92 धावांवर तो बाद झाला.
▪️या खेळीने त्याने, जानेवारी 1969 मध्ये लक्ष्मण सिंग यांनी वयाच्या 16 वर्षे आणि 23 दिवसांनी दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावलेला 57 वर्षे जुना स्पर्धेचा विक्रम मोडला.
▪️हा टप्पा गाठला तेव्हा सूर्यवंशी 15 वर्षे आणि 157 दिवसांचे होता. | 59 |
| 17 | लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती.
▪️अर्जेंटिनाचा कर्णधार आणि फुटबॉलमधील सर्वाधिक सामने खेळलेल्या खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने 31 ऑगस्ट 2026 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
▪️त्याने अर्जेंटिनासाठी 207 सामन्यांमध्ये 125 गोल करून आपल्या वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला.
▪️लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लिओनेल मेस्सीने ऑगस्ट 2005 मध्ये अर्जेंटिनासाठी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 19 जुलै 2026 रोजी ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी येथे झालेल्या 2026 फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात खेळला, ज्यात अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेनंतर स्पेनकडून 1-0 ने पराभव पत्करावा लागला. | 56 |
| 18 | एफपीएआय इंडियन फुटबॉल अवॉर्ड्स 2026.
▪️भारतीय मिडफिल्डर लालियानझुआला चांगटे (मिझोरमचा) याला 'इंडियन फुटबॉलर ऑफ द इयर 2026' म्हणून घोषित करण्यात आले, तर मनीषा कल्याण (पंजाबची) हिने 'इंडियन विमेन्स प्लेयर ऑफ द इयर' पुरस्कार पटकावला.
▪️पश्चिम बंगालमधील (WB) कोलकाता येथे फुटबॉल प्लेयर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (FPAI) आयोजित केलेल्या इंडियन फुटबॉल अवॉर्ड्स 2026 सोहळ्यात, भारतीय फुटबॉलचे दिग्गज बायचुंग भुतिया यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले .
▪️याव्यतिरिक्त, इंडियन विमेन्स लीग (आयडब्ल्यूएल) 2025-26 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल ईस्ट एफसी विमेन संघाचा सन्मान करण्यात आला. | 49 |
| 19 | CID वेळापत्रक प्रसिद्ध | 78 |
| 20 | ♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..
👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे. | 87 |
