uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 231 підписників, посідаючи 8 129 місце в категорії Освіта та 17 419 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 231 підписників.

За останніми даними від 10 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -432, а за останні 24 години на -24, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.18%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.83% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 739 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 928 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 11 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 231
Підписники
-2424 години
-1187 днів
-43230 день
Архів дописів
🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
Anonymous voting

🎯 समाजसुधारक ओळखा ; अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
Anonymous voting

🔰साप्ताहिक नोट्स (२४ फेब्रुवारी - ०१ मार्च): पुरस्कार आणि सन्मान 🔹युएईमध्ये कृषी उत्कृष्टतेसाठी लुलू ग्रुपचा सन्मान अनंत अं
🔰साप्ताहिक नोट्स (२४ फेब्रुवारी - ०१ मार्च): पुरस्कार आणि सन्मान 🔹युएईमध्ये कृषी उत्कृष्टतेसाठी लुलू ग्रुपचा सन्मान अनंत अंबानी यांच्या 'वंतारा'ला 'प्राणि मित्र' राष्ट्रीय पुरस्कार 🔸राज कमल झा यांनी बनारस लिट फेस्ट पुरस्कार २०२५ जिंकला 🔹राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १० व्या वार्षिक मानवाधिकार लघुपट स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली 🔸राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार ३ चिकित्सकांना प्रदान

🔰साप्ताहिक नोट्स (२४ फेब्रुवारी - ०१ मार्च): व्यवसाय आणि अर्थव्यवस्था 🔹सेबीने कॉर्पोरेट बाँड्स डेटासाठी बाँड सेंट्रल लाँच क
🔰साप्ताहिक नोट्स (२४ फेब्रुवारी - ०१ मार्च): व्यवसाय आणि अर्थव्यवस्था 🔹सेबीने कॉर्पोरेट बाँड्स डेटासाठी बाँड सेंट्रल लाँच केले 🔸स्टार्टअप्ससाठी व्हेंचर कॅपिटल डीलमध्ये भारताने 9.9% जागतिक हिस्सा मिळवला 🔹एसबीआय इकोरॅप अहवाल: भारताचा तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ 6.2-6.3% अपेक्षित आहे 🔸सरकारने विमा कंपन्यांना फ्री लुक कालावधी एक वर्षापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे. 🔹आरबीआयने नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज मर्यादा वाढवली 🔸आरबीआयचा आर्थिक साक्षरता आठवडा २०२५ सुरू (२४-२८ फेब्रुवारी) नियामक उल्लंघनासाठी सेबीने अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजला दंड ठोठावला 🔹कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्सने 'प्रॉमिस२प्रोटेक्ट' टर्म प्लॅन लाँच केला आहे. 🔸महिलांच्या समृद्धीवर आरबीआयने आर्थिक साक्षरता सप्ताह २०२५ सुरू केला

▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous voting

⭕खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे?
Anonymous voting

नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting

🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला?
Anonymous voting

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?
Anonymous voting

▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓ लॉर्ड लिटन
Anonymous voting

ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

✍🌎सवाई जयसिंग दुसरा हा विज्ञानपुरूष म्हणून ओळखला जातो. त्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वेधशाळा बांधल्या ? अ) उजैन ब) दिल्ली क) पटना ड) वाराणसी इ) अयोध्या ई) मथुरा फ) जयपूर
Anonymous voting

जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
Anonymous voting

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting