fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 22 730 مشترک است و جایگاه 8 813 را در دسته آموزش و رتبه 17 538 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 22 730 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -366 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.75% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 155 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 625 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

22 730
مشترکین
-1224 ساعت
-917 روز
-36630 روز
آرشیو پست ها
▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

स्त्री धर्मनीती पुस्तक कोणाचे आहे ?
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

🔰धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक 🔹पुरस्कार: धुळे जिल्ह्यातील
🔰धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक 🔹पुरस्कार: धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक. 🔸प्रदान: १९ जून २०२५ रोजी दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते. 🔹कारण: ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना उत्कृष्ट सेवा. 🔸उदाहरण: डिजिटल सेवा, ऑनलाइन अर्ज, पारदर्शक व्यवहार. 🔹 फायदा: प्रशासकीय सुलभता आणि गावाचा विकास.

🔰मे 2025 साठीचे आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ 🔹पुरुष Player of the Month ▪️ विजेता: मुहम्मद वसीम (UAE चा कर्णधार). ▪️कारणे: बांगला
🔰मे 2025 साठीचे आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ 🔹पुरुष Player of the Month ▪️ विजेता: मुहम्मद वसीम (UAE चा कर्णधार). ▪️कारणे: बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील उत्कृष्ट कामगिरी. ▪️विशेष: त्याने यापूर्वी एप्रिल 2024 मध्येही हा पुरस्कार जिंकला होता. 🔸महिला Player of the Month ▪️विजेती: क्लो ट्रायॉन (दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू). ▪️कारणे: श्रीलंका आणि भारतासोबतच्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमधील शानदार प्रदर्शन. ▪️विशेष: यात एक हॅटट्रिकसह 5 बळींचा समावेश होता.

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
Anonymous voting

ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
Anonymous voting

शेडयूल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

The diamond of india and jewel of maharashtra असे वर्णन गोखलेचे कोणी केले?
Anonymous voting

गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous voting

भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली .
Anonymous voting

कल्याण डोंबिवली महापालिका(KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. परीक्षा TCS घेणार आहे 👍 लिंक https://cdn3.digialm.com//EFo
कल्याण डोंबिवली महापालिका(KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. परीक्षा TCS घेणार आहे 👍 लिंक https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html एकूण पदे :- 490 अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) सर्व पदांसाठी अभ्यासक्रम परीक्षा TCS घेणार असल्याने TCS चे PYQ करा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका(KDMC) जाहिरात प्रसिद्ध एकूण पदे:- 490

🔰ब्राझील येथे ११ वा ब्रिक्स संसदीय मंच आयोजित करण्यात आला. 🔹स्थळ: ब्राझीलिया, ब्राझील 🔸कालावधी: ४-५ जून २०२५ 🔹सहभाग: भारत
🔰ब्राझील येथे ११ वा ब्रिक्स संसदीय मंच आयोजित करण्यात आला. 🔹स्थळ: ब्राझीलिया, ब्राझील 🔸कालावधी: ४-५ जून २०२५ 🔹सहभाग: भारत आणि ब्रिक्समधील सर्व १० सदस्य देशांच्या संसदांचे प्रतिनिधी. 🔸भारतीय नेतृत्त्व: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले. 🔹पुढील आयोजन: १२ वा ब्रिक्स संसदीय मंच २०२६ आयोजित करण्याची जबाबदारी भारताला सोपवण्यात आली. 🔰ब्रिक्स देश 👇👇 १)ब्राझील २)रशिया ३)भारत ४)चीन ५) दक्षिण आफ्रिका ६) इजिप्त ७)इथिओपिया ८)इराण ९) संयुक्त अरब अमिराती १०) इंडोनेशिया