Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 231 مشتركاً، محتلاً المرتبة 8 129 في فئة التعليم والمرتبة 17 419 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 231 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -432، وفي آخر 24 ساعة بمقدار -24، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.18%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.83% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 739 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 928 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 231
المشتركون
-2424 ساعات
-1187 أيام
-43230 أيام
أرشيف المشاركات
🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
🎯 समाजसुधारक ओळखा ;
अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
🔰साप्ताहिक नोट्स (२४ फेब्रुवारी - ०१ मार्च): पुरस्कार आणि सन्मान
🔹युएईमध्ये कृषी उत्कृष्टतेसाठी लुलू ग्रुपचा सन्मान
अनंत अंबानी यांच्या 'वंतारा'ला 'प्राणि मित्र' राष्ट्रीय पुरस्कार
🔸राज कमल झा यांनी बनारस लिट फेस्ट पुरस्कार २०२५ जिंकला
🔹राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १० व्या वार्षिक मानवाधिकार लघुपट स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली
🔸राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार ३ चिकित्सकांना प्रदान
🔰साप्ताहिक नोट्स (२४ फेब्रुवारी - ०१ मार्च): व्यवसाय आणि अर्थव्यवस्था
🔹सेबीने कॉर्पोरेट बाँड्स डेटासाठी बाँड सेंट्रल लाँच केले
🔸स्टार्टअप्ससाठी व्हेंचर कॅपिटल डीलमध्ये भारताने 9.9% जागतिक हिस्सा मिळवला
🔹एसबीआय इकोरॅप अहवाल: भारताचा तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ 6.2-6.3% अपेक्षित आहे
🔸सरकारने विमा कंपन्यांना फ्री लुक कालावधी एक वर्षापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे.
🔹आरबीआयने नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज मर्यादा वाढवली
🔸आरबीआयचा आर्थिक साक्षरता आठवडा २०२५ सुरू (२४-२८ फेब्रुवारी)
नियामक उल्लंघनासाठी सेबीने अॅक्सिस सिक्युरिटीजला दंड ठोठावला
🔹कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्सने 'प्रॉमिस२प्रोटेक्ट' टर्म प्लॅन लाँच केला आहे.
🔸महिलांच्या समृद्धीवर आरबीआयने आर्थिक साक्षरता सप्ताह २०२५ सुरू केला
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
⭕खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?
Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे?
नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला?
▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓
लॉर्ड लिटन
ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
✍🌎सवाई जयसिंग दुसरा हा विज्ञानपुरूष म्हणून ओळखला जातो. त्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वेधशाळा बांधल्या ?
अ) उजैन
ब) दिल्ली क) पटना ड) वाराणसी इ) अयोध्या ई) मथुरा फ) जयपूर
जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
