uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 232 підписників, посідаючи 1 320 місце в категорії Освіта та 2 558 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 232 підписників.

За останніми даними від 18 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 3 252, а за останні 24 години на -15, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 30.44%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 16.99% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 32 037 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 17 881 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 75.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 19 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 232
Підписники
-1524 години
+1867 днів
+3 25230 день
Архів дописів
Course link - https://shorturl.at/J6BB7 कोर्सची वैशिष्ट्ये : 1)संपूर्ण व्याकरण- संकल्पना 2) अद्ययावत नोट्स 3) सोबत Improvemen
Course link - https://shorturl.at/J6BB7 कोर्सची वैशिष्ट्ये : 1)संपूर्ण व्याकरण-  संकल्पना 2) अद्ययावत नोट्स 3) सोबत Improvement program 4) Live + Recorded Batch 5) Work book उपलब्ध 6) संपूर्ण मराठी Mentorship...

इतिहास विषयाच्या नोटस आणि content साठी खालील चॅनेलशी जोडलेले रहावे.. ही विनंती 🙏 https://t.me/umeshkudale

Mission Mains❤️ मोहीम सुरू झाली आहे ✌️

मुख्य परीक्षेसाठी अभ्यासाचा नियोजन करताय? मग आपल्याला या परीक्षेत लिड मिळवून देणाऱ्या आणि ४० मार्कच्या या विषयाबद्दल समजून घ्
मुख्य परीक्षेसाठी अभ्यासाचा नियोजन करताय? मग आपल्याला या परीक्षेत लिड मिळवून देणाऱ्या आणि ४० मार्कच्या या विषयाबद्दल समजून घ्यावा लागणार आहे… मागील दोन्ही वर्षाच्या परीक्षेत सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान या घटकानी सुयोग्य प्रकारे तयारी केल्यास विद्यार्थ्याना पोस्ट पर्यंतचा मार्ग दाखवला आहे… या विषयांचा syllabus जरी मोठा असला तरी पूर्व परीक्षेत काम केल्यासारखं ठराविक मुद्द्यावर काम केल्यास नक्कीच मार्क मिळतात 🥳 आज संध्याकाळी ६.३० वाजता या … आपले या मुख्य परीक्षेत ४० मार्क्स सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करूयात… धन्यवाद वेळ - आज संध्याकाळी ६.३० वाजता. लिंक: https://youtube.com/live/CbBCf7rlOhU?feature=share

" Mission Mains " इंग्रजीची तयारी करताना आपली रणनीती काय असावी ? या विषयाला जास्तीत जास्त गुण घेऊन मुख्य परीक्षा कशी उत्तीर्ण करता येईल ? व्याकरण,शब्द संग्रह आणि उतारा याचे डिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने करून score कसा वाढवता येईल ? Previous Year Questions चा उपयोग कश्या पद्धतीने करून घेता येईल ? या सर्व विषयांवर चर्चा करूयात.. "गणेश कड सरांसोबत"  आज सकाळी 11:30 वाजता.. लिंक- https://youtube.com/live/P9uXlu5BWMg?feature=share

गट 'ब' प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणानंतर आपण आत्ता गट 'क' पेपरचे विश्लेषण करूयात.. आज - गट 'क' - 2024 1) घटकानुसार वर्गीकरण 2)
गट 'ब' प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणानंतर आपण आत्ता गट 'क' पेपरचे विश्लेषण करूयात.. आज - गट 'क' - 2024 1) घटकानुसार वर्गीकरण 2) प्रश्नांचे स्वरूप 3) कठीण्य पातळी 4) महत्वाचे घटक 5) प्रश्न सोडविण्याचा Approach.. 6) अभ्यासाचे नियोजन व दिशा 7) मराठीचा अभ्यास सुरु करताना घ्यावयाची काळजी.. 8) प्रश्नांचे प्रकार. वरील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात.. आज ५:०० वाजता.. link- https://www.youtube.com/live/mcpz0OWLm7U

Lecture व्यवस्थित सुरू झाले आहे 👆

Lecture सुरू झाले आहे 👆

गट ब पूर्वचा टप्पा पार करून आता अंतिम पोस्ट चा टप्पा कशा पद्धतीने पार करायचा यावर चर्चा करूयात... वेळ: 6 वाजता लिंक : https://youtube.com/live/MOCiM7xINyY?feature=share

पूर्व परीक्षा झाली.. आत्ता लढाई मुख्य परीक्षेची.. मराठीची तयारी करताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. 1) अभ्यासक्रमाचे विश्ले
पूर्व परीक्षा झाली.. आत्ता लढाई मुख्य परीक्षेची.. मराठीची तयारी करताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. 1) अभ्यासक्रमाचे विश्लेषण 2) प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण 3) अभ्यासाचे घटक आणि उपघटक 4) मागील काही वर्षाचे cut off आणि Target.. 5) अभ्यासाची Strategy.. 6) पैकीच्या पैकी गुण.. 7) पूर्वी जर मराठीचा अभ्यास केला असेल तर त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागेल. 8) जर पूर्वी कधीच मुख्य परीक्षेचा अभ्यास केला नसेल तर आपल्याला वेळेचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. 9) मराठी हा विषय जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा परिणाम इतर विषयांवरती होत असतो. 10) अभ्यास झाला आहे तरीही पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत. या सर्व मुद्द्यांवर आपण सविस्तर चर्चा करूयात.. आज 5:00 वाजता.. Rayat YouTube channel वर... 🎯 Link - https://youtube.com/live/EHS5ct-35-E?feature=share

5_6275988577226595605.ogg4.73 MB

लाईव्ह स्ट्रीम 🙏

एखादा पेपर तयारी करूनही मनासारखा गेला नाही म्हणून काय झालं..! उद्या आपल्याला लढावंच लागणार आहे. परीक्षेला जाता जाता... आज भेटू 10:30 वाजता लाईव्ह.. आजची भेट Telegram वर.. वाट पाहतो 🌿 महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल.. 9607058001 https://t.me/umeshkudale वरील चॅनेल जॉइन करून ठेवा तिथे सर बोलणार आहेत. धन्यवाद🙏

पोस्ट जुनीच आहे, नीरज चोप्रा वर आलेला प्रश्न ह्यातून कव्हर होत होता. 👆

चालू घडामोडी गेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्य
+4
चालू घडामोडी
गेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्या अभियानांचे ब्रँड अँबेसिडर किंवा एखाद्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे. वरील फोटोमध्ये 2024 2025 मध्ये महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हे फोटो सेव्ह करून ठेवा. Join : https://t.me/rayatnotes