es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 112 601 suscriptores, ocupando la posición 1 159 en la categoría Educación y el puesto 2 148 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 112 601 suscriptores.

Según los últimos datos del 24 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 2 177, y en las últimas 24 horas de 163, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 27.80%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 14.00% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 31 297 visualizaciones. En el primer día suele acumular 15 758 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 56.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

112 601
Suscriptores
+16324 horas
+8967 días
+2 17730 días
Archivo de publicaciones
उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 🍀✨ उद्या जिंकण्याची खूप चांगली संधी आहे 🚀 जिंकून या! 💪🎉 उमेश कुदळे 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

महत्वाचे: Group B मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे! ✍️ एकदा चेक करून घ्या, फॉर्म भरला आहे का? 🤔✅ आणि महत्वाचे म्हणजे फीस पेड केलेली आहे का? 💸🧾 धन्यवाद 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

हिस्टरी रिविजन प्रोग्रॅम मधील शेवटचे लेक्चर आज ४:०० वाजता लाईव्ह होईल.. 📚🎥 येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चा 'रिविजन व मेंटरशिप प्रोग्रॅम' सुरू करायच्या संदर्भात या लेक्चरमध्ये चर्चा करूयात.. 💡 भेटूयात लाईव्ह ४:०० वाजता.. ⏰🔴 उमेश कुदळे 🙏

photo content
+1

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

राज्यसेवा Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी.. माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बहुत आहे ते तुमच्या पर्यंत सांगण्याचा प्रयत्न असेल.. तुमचाच, उमेश कुदळे https://t.me/Descriptivempsc

टार्गेट - संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परिक्षा २०२५ कमी वेळेत जास्त आऊटपुट देणारी बॅच बॅच लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc
टार्गेट - संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परिक्षा २०२५ कमी वेळेत जास्त आऊटपुट देणारी बॅच बॅच लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/830017/awtbs?

Economics Predictions Rayat Prabodhini_20260421_131650_0000.pdf

photo content
+2

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

पुढील महिन्यात गट ब मुख्य परीक्षा पार पडत आहे आणि जून महिन्यात गट क मुख्य परीक्षा पार पडणार आहे. मुख्य परीक्षेतील पेपर 2 मध्य
पुढील महिन्यात गट ब मुख्य परीक्षा पार पडत आहे आणि जून महिन्यात गट क मुख्य परीक्षा पार पडणार आहे. मुख्य परीक्षेतील पेपर 2 मध्ये मार्क्स गोळा करायचे असतात अस आपण नेहमी ऐकतो.. त्यातीलच एक महत्त्वाचा विषय राज्यव्यवस्था जो तुम्हाला पेपर 2 मध्ये चांगल्या मार्क्स पर्यंत घेऊन जाऊ शकतो.. अभ्यास झाला आहे, या विषयाची Revision पुढील 10 दिवस रोज दोन तास सोबत करुयात... भेटुयात आज रात्री नऊ वाजेपासून.. कोर्स लिंक: https://shorturl.at/XNzPt

पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नवीन नाव: सेवा तीर्थ चालू घडामोडी आणि राज्यव्यवस्था त्या विषयाच्या बाजूने वरील मुद्दा महत्त्वाचा
पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नवीन नाव: सेवा तीर्थ चालू घडामोडी आणि राज्यव्यवस्था त्या विषयाच्या बाजूने वरील मुद्दा महत्त्वाचा आहे. येणाऱ्या मुख्य परीक्षा व पूर्व परीक्षेमध्ये या टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतो. म्हणून वरून फोटो सेव्ह करून ठेवा. धन्यवाद 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

Constitution of India 2025 ( @rayatnotes).pdf

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

एकदा पाहून घ्या.. 🙏✨ 1) गट ब मुख्य परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा 2025 📚 तसेच 2) गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा 2026 📝 साठी महत्वाचे आहे. 🎯 Join: https://t.me/rayatnotes 🔗

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial