ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
Lecture सुरू झाले आहे 👆

https://www.youtube.com/live/N8xkSzukaRU?si=RNAacixQiKwNYajT उर्वरित दिवसांत गट क मुख्यच काय करायचं यावर चर्चा करूयात .. लाईव्ह भेटू 6:15 मिनिटांनी 🙏

निकाल आला असेल किंवा गेला असेल काहीही झाला असेल तरी RMP च लेक्चर सुरू झालेला आहे. अर्थशास्त्राच्या लेक्चरला या गप .. इथे केवळ सातत्य जिंकतं 🤞

Combine म्हणजे रयत आणि 'रयत म्हणजे रिझल्ट' 🌱

आजचे RMP 7.0 चे वेळापत्रक 1) चालू घडामोडी -4:00 वाजता लाईव्ह संग्राम पाटील सर 2) अर्थशास्त्र-5:00 वा.लाईव्ह डॉ.रमेश रुणवाल सर 🙏

Day 3 - Current Affairs- Revision Mentorship Program 7.0.pdf

Day 3 - ECO - Revision Mentorship Program 7.0 .pdf

MATHS- Revision Mentorship Program 7.0 (Day -2).pdf4.63 KB

ECO - Revision Mentorship Program 7.0 (Day -2).pdf1.68 KB

ECO - Revision Mentorship Program 7.0 (Day -2).pdf1.68 KB

photo content
+2

आजचे दोन्हीही लेक्चर पूर्ण झालेले आहेत.. आजचे लेक्चर ज्यांनी केले असतील ते नक्कीच म्हणतील की रयत सोबत एकही रुपया वायाला जाणार नाही.. ' रयत आहे तोवर पैसा कधीही अभ्यासाच्या आड येणार नाही ' खूप धन्यवाद रमेश रुणवाल सर आणि संग्राम पाटील सर.. यंदा मेन्स ❤️ 1 रुपयाची ताकद 💪 तुमचाच, उमेश कुदळे 🙏

photo content

आजच्या लेक्चरचे शेड्युल्ड 1) चालू घडामोडी -4:00 वाजता लाईव्ह संग्राम पाटील सर 2) अर्थशास्त्र-5:00 वा.लाईव्ह डॉ.रमेश रुणवाल सर

+1
Document from Umesh Kudale

Rayat Revision Program 7.0.pdf या वर्षीच्या Revision Mentorship Program 7.0 चे वेळापत्रक... 'आता नाही तर कधीच नाही' जय महाराष्ट्र 🙏

आजपासून पुढील 26 दिवस पूर्व परीक्षेचा रणसंग्राम सुरू✌️ खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आजच आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्या: https:/
आजपासून पुढील 26 दिवस पूर्व परीक्षेचा रणसंग्राम सुरू✌️ खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आजच आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्या: https://shorturl.at/sPOIj

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

नमस्कार महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपल्या भूगोल संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर केवळ १ मे रात्री १२ पर्यंत सुरू असेल. कोर्स लिंक- 1). संपूर्ण भूगोल - पुस्तकसहीत (Recorded Batch ) https://awtbs.on-app.in/app/oc/810165/awtbs 2).संपूर्ण भूगोल ( Recorded Batch) https://awtbs.on-app.in/app/oc/793068/awtbs 3).संपूर्ण भूगोल Fasttrack https://awtbs.on-app.in/app/oc/814645/awtbs? 4) भूगोल -गट ब आणि क मुख्य परिक्षा https://awtbs.on-app.in/app/oc/830017/awtbs?

भेटुयात आज रात्री 7:00 वाजता कोर्स मध्ये अजूनही कुणी कोर्स खरेदी केला तर करून घ्या. धन्यवाद🙏 खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आ
भेटुयात आज रात्री 7:00 वाजता कोर्स मध्ये अजूनही कुणी कोर्स खरेदी केला तर करून घ्या. धन्यवाद🙏 खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आजच आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्या: https://shorturl.at/sPOIj