uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 498 підписників, посідаючи 1 301 місце в категорії Освіта та 2 501 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 498 підписників.

За останніми даними від 25 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 2 551, а за останні 24 години на 83, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.88%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 18.96% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 27 291 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 19 992 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 66.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 26 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 498
Підписники
+8324 години
+2327 днів
+2 55130 день
Архів дописів
#Rayat Revision Program #Day - 20 (Test - 20) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

2024- 2025 च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा? इतिहास किती वाचला तरी काहीच लक्षात राहत नाही काय करावं? इतिहासात व्यक्तीच एवढ्या आहेत कोण कोणत्या धार्मिक संघटनेत, राजकीय संघटनेत , आणि तेच शेतकरी संघटनेत याचा मेळ लागत नाही. इतिहास विषयाचे प्रश्न कुठून येतात काहीच समजत नाही... तुमच्यासोबत सुद्धा हेच होत असेल तर एकदा रयत प्रबोधिनी सोबत या विषयाची तयारी करून पहा. पुन्हा कधी इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. आज दुपारी 2 वाजता नक्की या. विषय सोप्पा करूयात. - उमेश कुदळे लिंक : https://www.youtube.com/live/JTaINTrk7Dk

Day - 20 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 20 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 19 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 19 (Test - 19)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 19 (Test - 19) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 50 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C पर
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा, घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. या वेळी बॅच ची फीस 3 टप्प्यात भरता येईल 🙏🙏 #AffordableEducation

Day - 19 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 19 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 18 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 18 (Test - 18)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 18 (Test - 18) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

ओलेमुळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासासी संग कार्यसिध्दी नव्हे इसे कही नाही अवघड | आज आपल्या "Rayat Revision Program" ला तीन आठवडे प
ओलेमुळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासासी संग कार्यसिध्दी नव्हे इसे कही नाही अवघड | आज आपल्या "Rayat Revision Program" ला तीन आठवडे पूर्ण होऊन आज पासून आपण चौथ्या आठवड्याला सुरुवात करत आहोत. 1) गेल्या तीन आठवड्यात आपण आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा राज्यशास्त्र हा विषय सर्व बाजूंनी संपवलेला आहे. 2) विज्ञान मधील जीवशास्त्र (Biology) विषयाचे जवळ जवळ 450 प्रश्न घेऊन यशस्वी रित्या संपवलेला आहे. या आठवड्यात आपण भौतिकशास्त्र (Physics) सुरू करत आहोत. सध्या परीक्षा केव्हा होणार आहे आपल्याला माहीत नाहीत त्या काळात आपण एक वेळापत्रक आखून रोज थोडा थोडा अभ्यासक्रमाचा तुकडा पाडत आहोत. 60 दिवस असेच प्रामाणिक राहून यावर्षी नक्की मुख्य परीक्षेला जाऊ.. आपला हा "Rayat Revision Program" तुम्ही सर्व जण खूप गांभीर्याने करत आहात यात काही शंका नाही. आजपर्यंत जेवढे सिरीयस आहात तेवढच शेवट पर्यंत रहा. यश नक्की मिळेल.. सोबत आहे.. सोबत राहू... सोबत लढू..🌿 - उमेश कुदळे रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 18 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 18 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

अॅाफर फक्त २ दिवसासाठी - यानंतर बॅच फि ११११ रू. असेल भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाध
अॅाफर फक्त २ दिवसासाठी - यानंतर बॅच फि ११११ रू. असेल भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic Reading P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion 50+ लेक्चर , 12 सराव टेस्ट , PYQ सराव अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण #रयतप्रबोधिनी #Umeshkudale #Mr360MPSC #यशाचा बुकणा पॅटर्ण #PSIFactory #Super60 #स्वराज्य #PSIWala कोर्स लिंक https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

#Rayat Revision Program Revision Day - 17 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 17 (Test - 17)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

आज लेक्चरला Rayat Revision Program चा पेपर - 15 सोबत घेऊन ठेवा. विज्ञान विषयाचे राहिलेले डिस्कशन पूर्ण करून घेऊ. - धन्यवाद 🙏

#Rayat Revision Program #Day - 17 (Test - 17) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 16 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 16 (Test - 16)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये परदेशी कामगिरी नियुक्त झालेली पहिली महिला अधिकारी कोण आहे?
Anonymous voting

Day - 17 उद्याचे टॉपिक : पूर्वसूचीत केल्याप्रमाणे आपले बायोलॉजी विषयाचे पेपर आता समाप्त झाले आहेत. उर्वरित एक plant diseases
Day - 17 उद्याचे टॉपिक : पूर्वसूचीत केल्याप्रमाणे आपले बायोलॉजी विषयाचे पेपर आता समाप्त झाले आहेत. उर्वरित एक plant diseases ची फाईल तुम्हाला पुरवली जाईल. (जी फक्त वाचून घ्यायची आहे) सोमवार पासून आपण फिज़िक्स च्या टॉपिक कडे वळणार आहोत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात सगळे बायोलॉजी चे प्रश्न एकत्रित करून घ्यावेत आणि रिव्हिजन करावे. https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 16 (Test - 16) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 16 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 16 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes