uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
पुन्हा सुरुवात.. आज सायं ७ वाजता. संभाव्य प्रश्न सराव..मोफत “मुलभुत हक्क” लिंक - https://youtube.com/live/6rtfjdJDqzs?feature
पुन्हा सुरुवात.. आज सायं ७ वाजता. संभाव्य प्रश्न सराव..मोफत “मुलभुत हक्क” लिंक - https://youtube.com/live/6rtfjdJDqzs?feature=share

🔰रयत टेस्ट सीरिज 2.0 कोल्हापूर 🔰 🔸आपल्याला कळवण्यात येते होते की टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या
🔰रयत टेस्ट सीरिज 2.0 कोल्हापूर 🔰 🔸आपल्याला कळवण्यात येते होते की  टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. 📍ठळक मुद्दे: 👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे. 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना       आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील       (Bilingual) संपूर्ण पेपर. 🔸सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच प्रवेश घ्यावा. 🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 449 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी 7387174764 या नंबर वर ऑनलाईन पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 7387174764 या नंबरला पाठवावे. 🔸इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 7387174764 ( संग्राम पाटील) संपर्क करावा. 🙏रयत प्रबोधिनी, पुणे( कोल्हापूर )

प्र.6) नुकतेच उत्तरे कडील कोणत्या राज्याने गंगेच्या डॉल्फिनला राज्य जलचर प्राण्याचा दर्जा दिला आहे?
Anonymous voting

दिवाळी संपलेली आहे..फेस्टिवल मूड मधून बाहेर येऊन लवकरात लवकर Study Mode ला shieft व्हा.. उद्या भूगोलाचा पेपर असणार आहे.अभ्यास,Revision करून ठेवा.. उमेश कुदळे.. 🙏

Day 9 आणि Day 11 ह्या दिवसांचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चा पेपर उद्या उपलब्ध करुन दिले जातील. - धन्यवाद 🙏

Day - 11 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf2.69 MB

+1
Day - 9 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.50 MB

+1
Day - 10 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf2.32 MB

प्र.5) भारताच्या G20 गटाच्या अध्यक्ष पदाची तपशीलवार माहिती देणारे "People's G20" नावाचे पुस्तक कोणत्या व्यक्तीने लीहले आहे?
Anonymous voting

प्र.4) 2022 चा सरस्वती सन्मान पुरस्कार शिवशंकरी यांना "सुर्यवंशम्" या कादंबरी प्राप्त झाला पुढीलपैकी कोणत्या भाषेतील या लेखिका आहे?
Anonymous voting

🎯 राज्यसेवा पूर्व* त्याचबरोबर संयुक्त गट ब* तसेच गट क पूर्व* परीक्षा अनुषंगाने चालू घडामोडीतील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षाभिमुख टॉपिक :- क्रीडा घडामोडी जाणून घेऊया आज संध्याकाळी 5 वाजता रयत प्रबोधिनी yutube चॅनेल वर.... https://youtu.be/dLiA0U0OLQA?si=WVdf7rZDemOjxQHH

घरी जाता आले नाही म्हणून काय झाले.. रयत हेच आपले घर आहे म्हणून आज सगळ्या पोरांनीच रयत मध्ये दिवाळी साजरी केली.. जेवणा पासून फुलबाज्या पर्यंत सबकुछ 🤞🤞

Day - 8 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.53 MB

Day - 7 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.51 MB

Day - 7 (Maths & Reasoning) (Rayat Prabodhini).pdf

लेक्चर सुरू आहे.👆

आज सकाळी 10 वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. "Importance of PYQ and Analysis" लिंक - https://youtu.be/FiYKUstudrQ
आज सकाळी 10 वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. "Importance of PYQ and Analysis" लिंक - https://youtu.be/FiYKUstudrQ

Day - 6 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.49 MB

Day_1_Revision_Program_2_0_Rayat_Prabodhini_Answerkey.pdf6.01 KB