🔰रयत टेस्ट सीरिज 2.0कोल्हापूर 🔰
🔸आपल्याला कळवण्यात येते होते की टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.
📍ठळक मुद्दे:
👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर
comprehensive स्वरुपाचे.
👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना
आणि नियोजन
👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील
(Bilingual) संपूर्ण पेपर.
🔸सध्या सकाळी११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच प्रवेश घ्यावा.
🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 449 /-
🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी 7387174764 या नंबर वर ऑनलाईन पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 7387174764 या नंबरला पाठवावे.
🔸इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 7387174764 ( संग्राम पाटील) संपर्क करावा.
🙏रयत प्रबोधिनी, पुणे( कोल्हापूर )
दिवाळी संपलेली आहे..फेस्टिवल मूड मधून बाहेर येऊन लवकरात लवकर Study Mode ला shieft व्हा..
उद्या भूगोलाचा पेपर असणार आहे.अभ्यास,Revision करून ठेवा..
उमेश कुदळे.. 🙏
🎯 राज्यसेवा पूर्व* त्याचबरोबर संयुक्त गट ब* तसेच गट क पूर्व* परीक्षा अनुषंगाने चालू घडामोडीतील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षाभिमुख टॉपिक :- क्रीडा घडामोडी जाणून घेऊया आज संध्याकाळी 5 वाजता रयत प्रबोधिनी yutube चॅनेल वर....
https://youtu.be/dLiA0U0OLQA?si=WVdf7rZDemOjxQHH