uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 114 626 підписників, посідаючи 1 132 місце в категорії Освіта та 2 087 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 114 626 підписників.

За останніми даними від 01 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 3 676, а за останні 24 години на 501, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.68%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.02% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 29 399 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 14 909 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 91.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

114 626
Підписники
+50124 години
+1 8997 днів
+3 67630 днів
Архів дописів
आजचे इतिहासाचे होणारे रिविजन प्रोग्रॅम चे सत्र हे 'केवळ लाईव्ह' स्वरूपात होणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे ते सत्र रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होणार नाही कृपया काळजीने दुपारी तीन वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏

एक रुपयाची ताकद.. मागच्या वीस दिवसापासून सुरू असलेला मराठी रिविजन प्रोग्रॅमचे आजच शेवटचं लेक्चर.. तब्बल 15000 विद्यार्थी या लेक्चरच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत. हा उपक्रम ज्या खोलामध्ये आणि ज्या ताकदीने घेतला गेला त्यावर सगळे खुश, समाधानी असाल याबद्दल अजिबात शंका नाही. या उपक्रमाचा शेवट आज 5:00 वाजता होत आहे. योगायोग म्हणजे आपल्या लाडक्या विशाल सुतार सरांचा आज वाढदिवस देखील आहे. कृतज्ञता म्हणून दहा मिनिटे तरी आपल्या शेड्युलमधून काढा आणि आजच्या लेक्चरला उपस्थित रहा ही विनंती.. भेटू 5:00 वाजता Youtube live ला  🙏🙏 https://www.youtube.com/live/V5MSSRtIly4?si=nxVN1EWMItMT2UQt

आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर.. आज दुपारी 12.30 वाजता टॅापीक - सरनामा आणि नागरिकत्व YouTube Link : https://www.youtube.com/
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर.. आज दुपारी 12.30 वाजता टॅापीक - सरनामा आणि नागरिकत्व YouTube Link : https://www.youtube.com/live/_gmcig2onO8

Day - 35 (Rayat Revision 4.0 Program).pdf

Day - 34 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 33 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 32 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 31 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Q.5) आपल्या वन परिसंस्थेला (forest ecosystem) हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी (हरित जीडीपी /Green GDP) जोडणारे .......... हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
Anonymous voting

Q.4) कोणत्या उच्च न्यायालयात महिला कर्माचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करण्यात आले आहे?
Anonymous voting

आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर.. आज संध्याकाळी 6.00 वाजता टॅापीक - घटनेचे वैशिष्ट्य आणि संघराज्य प्रणाली YouTube Link : http
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर.. आज संध्याकाळी 6.00 वाजता टॅापीक - घटनेचे वैशिष्ट्य आणि संघराज्य प्रणाली YouTube Link : https://www.youtube.com/live/xg5AMqnGd14

Revision Program 4.0 आज पेपर आणि लेक्चर होणार नाही. - उद्यापासून नियमित वेळापत्रकानुसार पेपर आणि डिस्कशन होईल. - धन्यवाद🙏

Q.3) अलीकडेच, महाराष्ट्र सरकारने '_____' नावाने WhatsApp चॅटबॉटद्वारे WhatsApp आधारित नागरिक सेवा सुरू करण्यासाठी Meta सोबत सहकार्य केले आहे.
Anonymous voting

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/o0Ygn

Day - 34 (Rayat Revision 4.0 Program).pdf

संविधानाचा पाया रचणाऱ्या स्त्रिया👆 वेळ काढून नक्की वाचा, नवीन माहिती मिळेल. - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes
संविधानाचा पाया रचणाऱ्या स्त्रिया👆 वेळ काढून नक्की वाचा, नवीन माहिती मिळेल. - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

#Revision Program 4.0 #Day - 33 पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 20 मिनिटे Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/QXdIq पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर.. दुपारी १२.३० वाजता.. टॅापीक - संविधान सभा भाग - २ लिंक - https://youtube.com/live/HjYBkn1NS
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर.. दुपारी १२.३० वाजता.. टॅापीक - संविधान सभा भाग - २ लिंक - https://youtube.com/live/HjYBkn1NShM?feature=share

महाराष्ट्राच्या 2025_ 26 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा १) *विकसित भारत विकसित महाराष्ट्र* या सूत्रानुसार राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा उद्योग विकास औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार . पुढील पाच वर्षात *40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख नवीन रोजगार निर्मितीचे* लक्ष्य. मुंबई महानगर प्रदेश (MMR REGION) याचा ग्रोथ हब म्हणून विकास. गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येणार. २) *पायाभूत सुविधा विकास* पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराची निर्मिती .याच बंदराजवळ मुंबईसाठीचे तिसरे विमानतळ बनवण्यात येणार . विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लाभाकरिता समृद्धी महामार्ग लगत ऍग्रो लॉजिस्टिक हब चा विकास. ३) *कृषी व संलग्न क्षेत्र* कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (AI)शेतीमध्ये वापर. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवणार. बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 4300 कोटी रुपयांचा बांबू लागवड प्रकल्प. बी बियाणे यंत्रसामुग्री खत आणि शेतमाल वाहतुकीसाठी _बळीराजा शेत व पानांद रस्ते ही नवीन योजना_ ४) *पर्यटन व स्मारके* आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक . आंबेगाव पुणे येथे शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक . पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून एक स्मारक. सिंहस्थ मेळाव्यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा ५) *सामाजिक क्षेत्र* सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण. स्वस्त धान्याची वाहतूक आणि वितरण प्रणाली याकरिता सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर. लाडकी बहीण योजनेकरिता 36 हजार कोटी रुपयांची तरतूद . सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा. Join @prateekgavhane

नमस्कार, तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे आली आहे. रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट स
नमस्कार, तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे आली आहे. रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट सिरीज छत्रपती संभाजीनगर मधे सुरु झाली असून उर्वरित 3 पेपर बाकी आहेत. शनिवारी 3 मे रोजी पुढील पेपर होणार आहे. टेस्ट सिरीज च्या 'रयत पॅटर्न' चा आपणा सर्वांना फायदा व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे. * शुल्क: 199 रु. असणार आहे. * प्रवेश प्रक्रिया: जागा मर्यादित असल्यामुळे आपल्याला प्रवेश घेण्यासाठी Rayat Prabodhini Official अँप वरून खालील लिंक च्या आधारे आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. https://shorturl.at/kLeRd या कोर्स रिसिप्ट च्या आधारावरच आपल्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 📍परीक्षा केंद्र: सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर. 📍पेपर ची वेळ- सकाळी 11 :00 वाजता ( आयोगा प्रमाणे) अधिक माहितीसाठी संपर्क : 7875757252 उमेश कुदळे 🙏