Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 115 654 名订阅者,在 教育 类别中位列第 1 132,并在 印度 地区排名第 2 087 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 115 654 名订阅者。
根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 676,过去 24 小时变化为 501,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.68%。内容发布后 24 小时内通常能获得 13.02% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 399 次浏览,首日通常累积 14 909 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 91。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
115 654
订阅者
+50124 小时
+1 8997 天
+3 67630 天
帖子存档
114 626
आजचे इतिहासाचे होणारे रिविजन प्रोग्रॅम चे सत्र हे 'केवळ लाईव्ह' स्वरूपात होणार आहे.
तांत्रिक अडचणीमुळे ते सत्र रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होणार नाही कृपया काळजीने दुपारी तीन वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏
114 626
एक रुपयाची ताकद..
मागच्या वीस दिवसापासून सुरू असलेला मराठी रिविजन प्रोग्रॅमचे आजच शेवटचं लेक्चर..
तब्बल 15000 विद्यार्थी या लेक्चरच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत.
हा उपक्रम ज्या खोलामध्ये आणि ज्या ताकदीने घेतला गेला त्यावर सगळे खुश, समाधानी असाल याबद्दल अजिबात शंका नाही.
या उपक्रमाचा शेवट आज 5:00 वाजता होत आहे.
योगायोग म्हणजे आपल्या लाडक्या विशाल सुतार सरांचा आज वाढदिवस देखील आहे.
कृतज्ञता म्हणून दहा मिनिटे तरी आपल्या शेड्युलमधून काढा आणि आजच्या लेक्चरला उपस्थित रहा ही विनंती..
भेटू 5:00 वाजता Youtube live ला 🙏🙏
https://www.youtube.com/live/V5MSSRtIly4?si=nxVN1EWMItMT2UQt
114 626
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर..
आज दुपारी 12.30 वाजता
टॅापीक - सरनामा आणि नागरिकत्व
YouTube Link : https://www.youtube.com/live/_gmcig2onO8
114 626
Q.5) आपल्या वन परिसंस्थेला (forest ecosystem) हरित सकल देशांतर्गत उत्पादनाशी (हरित जीडीपी /Green GDP) जोडणारे .......... हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
114 626
Q.4) कोणत्या उच्च न्यायालयात महिला कर्माचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करण्यात आले आहे?
114 626
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर..
आज संध्याकाळी 6.00 वाजता
टॅापीक - घटनेचे वैशिष्ट्य आणि संघराज्य प्रणाली
YouTube Link : https://www.youtube.com/live/xg5AMqnGd14
114 626
Revision Program 4.0 आज पेपर आणि लेक्चर होणार नाही.
- उद्यापासून नियमित वेळापत्रकानुसार पेपर आणि डिस्कशन होईल.
- धन्यवाद🙏
114 626
Q.3) अलीकडेच, महाराष्ट्र सरकारने '_____' नावाने WhatsApp चॅटबॉटद्वारे WhatsApp आधारित नागरिक सेवा सुरू करण्यासाठी Meta सोबत सहकार्य केले आहे.
114 626
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
बॅच लिंक
https://shorturl.at/o0Ygn
114 626
संविधानाचा पाया रचणाऱ्या स्त्रिया👆
वेळ काढून नक्की वाचा, नवीन माहिती मिळेल.
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
114 626
#Revision Program 4.0
#Day - 33
पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 20 मिनिटे
Course खरेदी करण्यासाठी:
https://shorturl.at/QXdIq
पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल.
- धन्यवाद🙏
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
114 626
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर..
दुपारी १२.३० वाजता..
टॅापीक - संविधान सभा भाग - २
लिंक - https://youtube.com/live/HjYBkn1NShM?feature=share
114 626
महाराष्ट्राच्या 2025_ 26 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
१) *विकसित भारत विकसित महाराष्ट्र* या सूत्रानुसार राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा
उद्योग विकास
औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार .
पुढील पाच वर्षात
*40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि
50 लाख नवीन रोजगार निर्मितीचे* लक्ष्य.
मुंबई महानगर प्रदेश (MMR REGION) याचा ग्रोथ हब म्हणून विकास.
गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येणार.
२) *पायाभूत सुविधा विकास* पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराची निर्मिती .याच बंदराजवळ मुंबईसाठीचे तिसरे विमानतळ बनवण्यात येणार .
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लाभाकरिता समृद्धी महामार्ग लगत ऍग्रो लॉजिस्टिक हब चा विकास.
३) *कृषी व संलग्न क्षेत्र*
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (AI)शेतीमध्ये वापर.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवणार.
बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 4300 कोटी रुपयांचा बांबू लागवड प्रकल्प.
बी बियाणे यंत्रसामुग्री खत आणि शेतमाल वाहतुकीसाठी _बळीराजा शेत व पानांद रस्ते ही नवीन योजना_
४) *पर्यटन व स्मारके*
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक .
आंबेगाव पुणे येथे शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक .
पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून एक स्मारक.
सिंहस्थ मेळाव्यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा
५) *सामाजिक क्षेत्र*
सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण.
स्वस्त धान्याची वाहतूक आणि वितरण प्रणाली याकरिता सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर.
लाडकी बहीण योजनेकरिता 36 हजार कोटी रुपयांची तरतूद .
सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा.
Join @prateekgavhane
114 626
नमस्कार,
तुमची रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज घेऊन 'छत्रपती संभाजीनगर' मधे आली आहे.
रयतची 'गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज' टेस्ट सिरीज छत्रपती संभाजीनगर मधे सुरु झाली असून उर्वरित 3 पेपर बाकी आहेत. शनिवारी 3 मे रोजी पुढील पेपर होणार आहे.
टेस्ट सिरीज च्या
'रयत पॅटर्न' चा आपणा सर्वांना फायदा व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.
* शुल्क: 199 रु. असणार आहे.
* प्रवेश प्रक्रिया:
जागा मर्यादित असल्यामुळे आपल्याला प्रवेश घेण्यासाठी Rayat Prabodhini Official अँप वरून खालील लिंक च्या आधारे आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
https://shorturl.at/kLeRd
या कोर्स रिसिप्ट च्या आधारावरच आपल्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
📍परीक्षा केंद्र: सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर.
📍पेपर ची वेळ- सकाळी 11 :00 वाजता ( आयोगा प्रमाणे)
अधिक माहितीसाठी संपर्क : 7875757252
उमेश कुदळे 🙏
