Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
आज सायं ७ वाजता..
रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत..
“मुलभूत हक्क”
संभाव्य प्रश्नसराव
लिंक -https://youtube.com/live/HsW5AIkGKZA?feature=share
08 مه 2025, 05:53
11 مه 2025, ~23:29
#महत्वाचे
गेल्या वर्षात आणि ह्यावर्षात विविध देशातून युद्धादरम्यान भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी काही ऑपरेशन राबवण्यात आली होती.
त्याबद्दल थोडक्यात👆
Join - @rayatnotes
08 مه 2025, 02:02
Q.7) अलीकडेच, 'मेस वेधशाळा' (MACE Observatory) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे?
08 مه 2025, 00:09
मिस वर्ल्ड 2025- भारतातील तेलंगणा येथे पहिल्यादाच आयोजित
MissWorld2025 #IndiaHostsMissWorld #IndiaPride #BeautyWithPurpose #WorldOnIndianStage
07 مه 2025, 22:32
आजचे Revision Lecture
3:00 वाजता रयत च्या ॲप मध्ये लाईव्ह होईल..
जमीन महसूल आणि शेतकरी आंदोलने
07 مه 2025, 05:16
11 مه 2025, ~23:29
आज सायं ७ वाजता…
आगामी गट क पुर्व परीक्षेसाठी उपयुक्त..
संभाव्य प्रश्न सराव..
टॅापीक - राज्यनिर्मिती
लिंक - https://youtube.com/live/znpW7tnT528?feature=share
07 مه 2025, 04:19
11 مه 2025, ~23:29
Q.6) हार्परकॉलिन्स इंडियाने 'ब्रिंग इट ऑन: द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ' या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे?
07 مه 2025, 03:14
📍 सूचना:
ॲप चे सर्व्हर डाऊन झाले आहे...
त्यामुळे काही अडचणी उद्भवू शकतात...
थोड्याच वेळात पुन्हा सुरळीत होईल.
- उमेश कुदळे
07 مه 2025, 01:55
07 مه 2025, ~03:29
आजचे इतिहासाचे होणारे रिविजन प्रोग्रॅम चे सत्र हे 'केवळ लाईव्ह' स्वरूपात होणार आहे.
तांत्रिक अडचणीमुळे ते सत्र रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होणार नाही कृपया काळजीने दुपारी तीन वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा 🙏
06 مه 2025, 00:23
16 مه 2025, ~00:34
एक रुपयाची ताकद..
मागच्या वीस दिवसापासून सुरू असलेला मराठी रिविजन प्रोग्रॅमचे आजच शेवटचं लेक्चर..
तब्बल 15000 विद्यार्थी या लेक्चरच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत.
हा उपक्रम ज्या खोलामध्ये आणि ज्या ताकदीने घेतला गेला त्यावर सगळे खुश, समाधानी असाल याबद्दल अजिबात शंका नाही.
या उपक्रमाचा शेवट आज 5:00 वाजता होत आहे.
योगायोग म्हणजे आपल्या लाडक्या विशाल सुतार सरांचा आज वाढदिवस देखील आहे.
कृतज्ञता म्हणून दहा मिनिटे तरी आपल्या शेड्युलमधून काढा आणि आजच्या लेक्चरला उपस्थित रहा ही विनंती..
भेटू 5:00 वाजता Youtube live ला 🙏🙏
https://www.youtube.com/live/V5MSSRtIly4?si=nxVN1EWMItMT2UQt
05 مه 2025, 03:28
11 مه 2025, ~23:29
आजचे संभाव्य प्रश्नसराव..लेक्चर..
आज दुपारी 12.30 वाजता
टॅापीक - सरनामा आणि नागरिकत्व
YouTube Link : https://www.youtube.com/live/_gmcig2onO8
05 مه 2025, 01:44
07 مه 2025, ~01:55
Day - 34 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
05 مه 2025, 01:03
05 مه 2025, ~01:09
Day - 33 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
05 مه 2025, 01:02
05 مه 2025, ~01:09
