Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
Umesh kudale:
"पेपर -२"
"Strategy Workshop"
राज्यसेवा पुर्वपरिक्षेचे आपले score चांगले आले असतीलच ..
आता अजिबातच वेळ न घालवता मुख्यच्या तयारीला लागा.
polity हा scoring चा विषय आहे ..शांततेच्या काळात संपवुन घ्या..
"learn from the best"
बडजाते सरांविषयी माजी विद्यार्थी आणि अधिकारी मंडळीशी चर्चा करा मगच या..
Paper -२ च्या strategy साठी नक्की या ..
२५ फेब्रुवारी २०१९
दुपारी- २ते ४
नक्की या..
रयत प्रबोधिनी,ABC,पुणे.
9762131361/9607058001
उद्या पासुन पुढचे ३० दिवस ..
नमस्कार ,
रयत च्या माध्यमातुन आम्ही संयुक्त पुर्व परिक्षेसाठीच काम करतो.अत्यंत मेहनती असणारे विद्यार्थी , तज्ञ अध्यापक ,अभ्यास करुन घेण्याची सगळ्या टीम ची धडपड यातुन पुण्यामधे अल्पकाळात टीम रयत ने आपला ठसा उमटवला आहे.
गतवर्षी प्रमाणेच संयुक्त पुर्व परिक्षेसाठीची रयत ची दिवसीय बॕच उद्या पासुन सुरु होतीय..
शेवटच्या दिवसात मरेपर्यंत अभ्यास करण्याची तयारी आणि कोणतीही कारणे नसतील तर नक्की या..
आणि रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव माजी विद्यार्थ्यांना नक्की विचारा..
मागील ७५ विद्यार्थ्यांच्या बॕच मधील जवळपास ४२ विद्यार्थी पुर्व परिक्षा उत्तीर्ण झाले होते.
या वर्षीचा
"Mission 75"
Umesh kudale:
आज शिवजंयती ..
रयत प्रबोधिनीच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा दृष्टिकोन विकसित करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नक्की या ..आज संध्याकाळी ६ वाजता ..
महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे.
राज्यसेवा इतिहास २०१९ उत्तरतालिका
(Best to my knowledge)
घाबरुन जाऊ नका इतिहासाचे प्रश्न offbit येतायत असं वाटतय पण परिक्षापध्दती ,स्पर्धा पाहता हे काही विशेष नाही .अभ्यासक्रमानुसार
"one step down" method नुसार इतिहास विषयाचे sourcing करा..
आणि काही सहकार्य लागल्यास नक्की मला सांगा ..
आणि हो telegram चॕनेल,youtube channel ,unacademy ,lectures सगळ्याचा फायदा होत आहे.. अश्या विद्यार्थी मित्रांच्या प्रतिक्रिया निश्चितच बळ देणाऱ्या आहेत.
यापुढे ही इतिहास विषयाचा विद्यार्थी म्हणुन आपल्या सेवेत राहील..
खुप आभार ..खुप धन्यवाद..
🙏🙏
Umesh kudale:
उद्या पासुन पुढचे ३० दिवस ..
नमस्कार ,
रयत च्या माध्यमातुन आम्ही संयुक्त पुर्व परिक्षेसाठीच काम करतो.अत्यंत मेहनती असणारे विद्यार्थी , तज्ञ अध्यापक ,अभ्यास करुन घेण्याची सगळ्या टीम ची धडपड यातुन पुण्यामधे अल्पकाळात टीम रयत ने आपला ठसा उमटवला आहे.
गतवर्षी प्रमाणेच संयुक्त पुर्व परिक्षेसाठीची रयत ची दिवसीय बॕच उद्या शिवजयंती पासुन सुरु होतीय..
शेवटच्या दिवसात मरेपर्यंत अभ्यास करण्याची तयारी आणि कोणतीही कारणे नसतील तर नक्की या..
आणि रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव माजी विद्यार्थ्यांना नक्की विचारा..
मागील ७५ विद्यार्थ्यांच्या बॕच मधील जवळपास ४२ विद्यार्थी पुर्व परिक्षा उत्तीर्ण झाले होते.
या वर्षीचा
"Mission 75"
Umesh kudale:
परिक्षेसाठी शुभेच्छा ..
तुमचे सर्वौत्तम द्या ..आयोग आपल्याला उद्या pressure cooker मधे टाकणार आहेच त्यामुळे जर त्यात टिकणार असु तर आपण १००% perform करु शकु..
त्यामुळे शक्य तेवढे pressureless रहायचा प्रयत्न करा..
मी सामान्य आहे.. परिक्षाला काय करायचे हे तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत ठरवले असल्याने मी फार काही सांगत नाही फक्त GS आणि CSAT स्वंतत्र पेपर आहेत स्वंतत्र सोडवा..
आणि हो भारतातील क्रमांक १च्या राज्यातील क्रमांक १ व २ ची पदे हवीत म्हणल्यावर Pressure ,दबाव येणारच आहे यातुन जो टिकला तोच उत्तीर्ण आणि तोच प्रशासनातील pressure हताळु शकेल एवढं साधं समीकरण आहे ..हे इतकं साधंय..
खुप शुभेच्छा ..छान पेपर द्या .. आणि जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा..
👇👇
Umesh kudale:
https://unacademy.com/course/marathi-ancient-indian-history-super-25-series/LIWOZJLT
*प्राचीन भारताचे "super 25" Predictions
*प्राचीन भारताची संपुर्ण revision
राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी शुभेच्छा..🙏🙏
https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5
महाराष्ट्र प्राचीन सह एकुन २१ video १५ मिनिटचा एक या प्रमाणे.. एकदा पहा ..
प्राचीन होवुन जाईल 😊😊
