ch
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 919 名订阅者,在 教育 类别中位列第 1 280,并在 印度 地区排名第 2 481

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 919 名订阅者。

根据 05 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 563,过去 24 小时变化为 23,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 35.51%。内容发布后 24 小时内通常能获得 16.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 37 606 次浏览,首日通常累积 17 262 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 68

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

凭借高频更新(最新数据采集于 06 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

105 919
订阅者
+2324 小时
+2537
+1 56330
帖子存档
काही वेळा पुर्वी ASO मुख्य परिक्षा पार पडली. इतिहास विषयाचे १० प्रश्न विचारले आहेत. राजकिय संघटना -२ महाराष्ट्र वृत्तपत्र-२ महाराष्ट्र सविनय कायदेभंग-२ व्यक्ती विशेष -४ "It's a wake up call " प्रश्न बघुन विचार करा.. 👇👇

Confidence % मधे आणि impression मधे विषया संदर्भात काय वाटते ..

TABLE-13.35 KB

Umesh Kudale: कृपया गंभीरपणे वाचा .. "वैयक्तिक अभ्यास आढावा" नमस्कार , राज्यसेवा पुर्व परिक्षा लवकरच होणार आहे. आपण सगळे त्या बाजुने तयारी करत आहोतच. मागील १/२ वर्षापासुन आपण तयारी करत आहोत. ऐनवेळी अभ्यास किती झालाय अथवा काय वाचायचे राहिले आहे हे लक्षात न आल्याने यश आपल्याला हुलकावनी देत आहे. खाली दिलेला नमुना download करा , print करा अथवा कागदावर लिहा . (रयत प्रबोधिनीच्या अॉफीस मधुनही घेवु शकता ) आणि 9762131361 अथवा 9607058001 वर पाठवा . रयतच्या अॉफीस मधे तुमचा अर्ज जमा झाल्यावर तुम्हाला भेटीची वेळ आणि दिनांक कळविण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याशी स्वंतत्र चर्चा करुन उर्वरित दिवसांची strategy ठरवली जाईल . या अंतर्गत फक्त ५० विद्यार्थ्यांच्याच अभ्यासाचा आढावा घेतला जाईल . प्रामाणिकपणे नमुना भरणे अपेक्षित आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख- ३०/१०/२०१८

Birth of third child to automatically disqualify a person from contesting Panchayat polls. 2 child norm applies even when third child is given in adoption. Cases where triplets and twins are born, not discussed by Supreme Court.

संविधान सभेतील महिला सदस्य👆

photo content

सरपंच,उपसरपंच अविश्वास ठराव नवीन बदल👆

photo content

photo content

photo content

रयत प्रबोधिनी मध्ये मंगळवार दि. 23 ऑक्टोबर ला पॉलिटीच्या खालील मुद्द्यावर टेस्ट होईल. 1.राज्यनिर्मिती 2.मूलभूत हक्क

Tomorrow's Reasoning Test points- 1)Number 2)Clock 3)Calender 4)Direction sence 5)Diece 6)Comparision coding 7)Input-output

photo content

👆pdf स्वरूपात state board व ycm ची पुस्तके

photo content

उद्या सकाळी 9 वाजता खालील polity च्या घटकावरती रयत प्रबोधिनी मध्ये टेस्ट होईल. 1.सरनामा 2.परिशिष्टे 3.अनु क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे 4.ब्रिटिश कायदे 5.घटना सभा 6.पक्षांतर बंदी

Umesh kudale: उद्या रयत प्रबोधिनी मधे अर्थशास्त्र विषयाची test Topic- 1) कर रचना 2) RBI दुपारी - २ वाजता.

Umesh kudale: आजची इतिहासाची Test दुपारी १:३० वाजता होणार आहे. रयत प्रबोधिनी , ABC,Pune 9762131361.

भरपूर मटेरियल यात उपलब्ध आहे, नक्की पहा👆