Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
Umesh kudale:
"गुप्त साम्राज्य स्थापना-विकास-अंत -नंतरची घराणी"
असे ४ video post केलेत.
सुरुवातीपासुन सगळे पहा ..प्राचीन पुर्ण होवुन जाईल १००%
https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5
नाट्यशास्त्र - हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहला.
स्वप्नवासवदत्ता - नाटक 'भास' यांनी लिहिले
बृहतकथा - हा ग्रंथ Gunadhya यांनी 'पैशाची' या भाषेत लिहला.
रसरत्नाकर - हा ग्रंथ नागार्जुन यांनी लिहला.
Rayat test:
Umesh kudale:
राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी
"economics चे super 50 predictions"
५० मुद्द्यांमधे revision असणार आहे..
नक्की या ..
नोंदणी अत्यावश्यक ..
text/telegram/watsapp वरुन नोंदणी केली तरी चालेल.
सेशन उद्या १२/०२/२०१९ होणार आहे
सकाळी-११ वाजता.
