uk
Feedback
🙏 Vitthal Rukmini Mandir 🙏

🙏 Vitthal Rukmini Mandir 🙏

Відкрити в Telegram

नित्य श्री विठ्ठल भगवंत व रूक्मिणी मातेचे दर्शन

Показати більше
2 426
Підписники
Немає даних24 години
-27 днів
-3430 днів
Архів дописів
श्री गणेश चतुर्थी व श्री गणेश आगमन सोहळ्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया राम कृष्ण हरी श्री गणेश उत्सव सोहळा २०२६

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज भाद्रपद शुक्लपक्ष तृतीया, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, सोमवार, दि.१४_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 ॐ कार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान धृ अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाचीया :- संत तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे) 🌺🙏🐁🐁🐁🐁🐁🐁🐁🙏🌺 🌺🐁 श्री गणेश चतुर्थी 🐁🌺 (पार्थिव गणेश स्थापना व पूजन) हरितालिका तृतीया व हरितालिका व्रत, स्वर्णगौरी व्रत श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, पीठापूर

बैल पोळ्याच्या सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी

photo content
+1

photo content
+1

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज श्रावण दर्श अमावस्या विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, गुरुवार, दि.१०_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥ :- संत एकनाथ सुर्यनारायण कुलकर्णी (सुर्यवंशी) 🌺🙏🌷🪷🪷🪷🌷🙏🌺 🐂 बैलपोळा व वृषभ पूजन 🐂 दर्श पिठोरी अमावास्या प्रारंभ सकाळी १०:३३ नंतर

बेलीचा महादेव मंदिर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग, श्रीक्षेत्र पंढरपूर चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज श्रावण कृष्णपक्ष एकादशी, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, सोमवार, दि.०७_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसे नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥ :- संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माऊली) 🌻☘☘☘☘☘☘☘☘🌻 अजा एकादशी व्रत चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार शिव पूजन (शिवामुठ - गहु) अजा एकादशी व श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

उद्या सोमवार, दि.०७-०९-२०२६ श्रावण कृष्णपक्ष एकादशी अजा एकादशी व्रत व शेवट श्रावणी सोमवार अजा एकादशी व श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

photo content
+1

photo content
+1

श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज श्रावण कृष्णपक्ष अष्टमी, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, शुक्रवार, दि.०४_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीचा ॥ध्रु.॥ कृष्ण माझी माता पिता बहिण बंधू । चुलता गोविंद सोयरा असे ॥१॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥ : - संत तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे) 🌻☘☘☘☘☘☘☘☘🌻 भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी सोहळा आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास