cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Premraj Chavan

🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण भूगोल 🎯 राज्यसेवा मुख्य - कृषी भुगोल , कृषी अर्थशास्ञ 🎯 लेखक - भारताचा भूगोल (GIST OF INDIA) ! 🎯 परीक्षाभिमुख चालू घडामोडी !

Більше
Рекламні дописи
13 150
Підписники
+424 години
+207 днів
+24930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 कट ऑफ - 475.25
Показати все...
👍 31🕊 8 5🔥 2
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Показати все...
5_6102472899195571586.pdf0.92 KB
🕊 12👍 7🎉 1
00:56
Відео недоступнеДивитись в Telegram
15.45 MB
🔥 7👍 4🥰 2
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥🔥 परीक्षेसाठी मिळालेल्या Extra च्या वेळात आवर्जून करावी अशी... 🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अंतीम Revision साठी 🌿भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच By प्रेमराज चव्हाण सर 🔥🔥 20 तास - 20 प्रश्न - 40 मार्क्स 🔥🔥 ऑफरचा शेवटचा तास 🔥🔥 Link - https://bfwyu.on-app.in/app/oc/513409/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app @PremrajChavan
Показати все...
👍 13🔥 4
ऑफरचा शेवटचा तास😍🔥
Показати все...
👍 7
ऑफरचे शेवटचे काही तास😍🔥
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🎯राज्यसेवा पूर्व + मुख्य संपुर्ण भूगोल https://bfwyu.on-app.in/app/oc/463449/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 🎯 राज्यसेवा पूर्व जगाचा भूगोल https://bfwyu.on-app.in/app/oc/474485/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 🎯 राज्यसेवा पूर्व+ मुख्य संपूर्ण पर्यावरण https://bfwyu.on-app.in/app/oc/485755/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 🎯राज्यसेवा पूर्व भूगोल+ पर्यावरण revision बॅच https://bfwyu.on-app.in/app/oc/513409/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 🎯 संयुक्त गट ब आणि क पूर्व+ मुख्य परीक्षा भूगोल बॅच https://bfwyu.on-app.in/app/oc/506347/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app सर्व कोर्सेस वर आज १४ जुलै रोजी १० टक्के ऑफ 😍 @Premrajchavan
Показати все...
👍 15 2
🌿 राज्यसेवा full Focus आणि on your mark तयारी करणारे सगळे मित्रमंडळ...! सर अभ्यासच होत नाही...काय करावं समजेना, मेन्स च कस होणार आता, सुट्टी टाकून आलो होतो राव, घरचे नसतात ऐकत आता आणि खूप काही..........! असे कालपासून १५-२० कॉल्स आणि खूप सारे messges attend केले...! या सर्वांची आणि तुमची ही मनाची आणि बुद्धीची २१ जुलै च्या युद्धासाठी तयारी एकदम पक्की झाली होती किंबहुना तशी आपली मानसिकता ही झाली होती... पण अचानक पून्हा ४०-४५ दिवस "पूर्व" चाच फेरा याक्षणी पुन्हा सुरू करायची मनाची तयारी नसते किंबहुना प्रत्येकाची पहिली भावना हीच आहे की "यारररर, काय हे ? किती वेळा पुढं? एकदाची घ्या राव परीक्षा....!" त्या सर्व गँग साठी... एका छोट्या restart and refresh ची गरज तुमच्या मनाला आहे... सततच्या अभ्यासाने आलेले saturation, थोड टेन्शन आणि मरगळ घालविण्यासाठी थोड शांत, निवांत , परिवारासोबत (घर जवळ असल्यास) निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला १-२ दिवस देऊ शकता...! हिरवा निसर्ग भवतीने आहेच... एकदा मन " सरगम " छेडा आणि करा restart स्वतः ला... इथून पुढे पूर्व आणि मुख्य च्या सहा महिन्यांच्या Unstoppable साठी....! Re -Start 😍🌿 आपलाच, प्रेमराज (भारतीय) @PremrajChavan
Показати все...
115👍 46🕊 6🥰 2😁 2👌 1
ऑफरचा शेवटचा तास🔥
Показати все...
😁 1
ऑफरचे शेवटचे काही तास😍
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.