ar
Feedback
Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

الذهاب إلى القناة على Telegram

🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण मार्गदर्शन 🎯 लेखक - प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती) आणि भारताचा भूगोल 🎯https://play.google.com/store/apps/details?id=co 🎯Youtube - https://youtube.com/@dhyasprabodhini

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

تُعد قناة Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी (@premrajchavan) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 126 مشتركاً، محتلاً المرتبة 13 104 في فئة التعليم والمرتبة 26 591 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 126 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 31 أغسطس, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 105، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 26.54‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 15.83‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 015 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 395 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 11.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण मार्गदर्शन 🎯 लेखक - प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती) आणि भारताचा भूगोल 🎯https://play.google.com/store/apps/details?id=co 🎯Youtube - https://youtube.com/@dhyasprabo...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 126
المشتركون
-524 ساعات
+87 أيام
+10530 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
أغسطس '26
أغسطس '26
+209
في 19 قنوات
يوليو '26
+272
في 19 قنوات
Get PRO
يونيو '26
+118
في 9 قنوات
Get PRO
مايو '26
+274
في 20 قنوات
Get PRO
أبريل '26
+242
في 2 قنوات
Get PRO
مارس '26
+7
في 1 قنوات
Get PRO
فبراير '26
+61
في 3 قنوات
Get PRO
يناير '26
+34
في 2 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+56
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+56
في 4 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+62
في 7 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+222
في 6 قنوات
Get PRO
أغسطس '25
+180
في 3 قنوات
Get PRO
يوليو '25
+125
في 3 قنوات
Get PRO
يونيو '25
+46
في 5 قنوات
Get PRO
مايو '25
+46
في 3 قنوات
Get PRO
أبريل '25
+325
في 15 قنوات
Get PRO
مارس '25
+62
في 7 قنوات
Get PRO
فبراير '25
+59
في 10 قنوات
Get PRO
يناير '25
+210
في 8 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+865
في 10 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+471
في 2 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+366
في 7 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+194
في 7 قنوات
Get PRO
أغسطس '24
+800
في 17 قنوات
Get PRO
يوليو '24
+234
في 3 قنوات
Get PRO
يونيو '24
+507
في 7 قنوات
Get PRO
مايو '24
+365
في 2 قنوات
Get PRO
أبريل '24
+88
في 4 قنوات
Get PRO
مارس '24
+349
في 6 قنوات
Get PRO
فبراير '24
+1 299
في 6 قنوات
Get PRO
يناير '24
+1 146
في 5 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+838
في 4 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+237
في 9 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+298
في 15 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+260
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+300
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+183
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+409
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+493
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+443
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+341
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+488
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+292
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+429
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+511
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+245
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+401
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+597
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+247
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+384
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+101
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+490
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+294
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+267
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+630
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+684
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+70
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+175
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+103
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+37
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+509
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+328
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+350
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+91
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+238
في 0 قنوات
Get PRO
فبراير '21
+175
في 0 قنوات
Get PRO
يناير '21
+78
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '20
+1 852
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
31 أغسطس+1
30 أغسطس0
29 أغسطس0
28 أغسطس0
27 أغسطس+7
26 أغسطس+15
25 أغسطس+23
24 أغسطس+24
23 أغسطس+12
22 أغسطس+1
21 أغسطس0
20 أغسطس+6
19 أغسطس+3
18 أغسطس+8
17 أغسطس0
16 أغسطس+1
15 أغسطس+1
14 أغسطس+6
13 أغسطس+9
12 أغسطس+8
11 أغسطس0
10 أغسطس+13
09 أغسطس+1
08 أغسطس+11
07 أغسطس+3
06 أغسطس+5
05 أغسطس+11
04 أغسطس+14
03 أغسطس+4
02 أغسطس+4
01 أغسطس+18
منشورات القناة
🌿 दोन दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस येत आहेत... त्यांची ती केविलवाणी मानसिकता पाहून त्यांना उत्तर काय द्यावं या विचारात मी स्वतः दोन दिवसापासून आहे... कित्येक वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास केल्यानंतर ज्या वेळेला अपयश येतं त्यावेळी आपण हाताश नक्की होतो..; परंतु याच एमपीएससी ने आपल्याला संयमही शिकवलेला असतो.. म्हणून एकदा अपयश आल्यावरती आपण पुन्हा उभा राहतो..; पुन्हा पडतो...; त्यानंतर पुन्हा उभा राहतो.. हे चक्र कित्येक दिवस चालू राहतं.. पण अपयशानं खचलेला प्रत्येक जण जोमाने पुन्हा उभा राहिल्यावरती प्रत्येकच वेळी त्याला यश मिळतंचा असंही नसतं ना...! कित्येक वेळा यश 3 - 2 - 1 -0.50 -0.25 आणि अगदी 0 मार्काने सुद्धा हुलकावणी देत... मी स्वतः या यातना भोगलेल्या आहेत... माझा निकाल त्यावेळी एका चुकीच्या GR मुळे तेव्हा गेलेला होता(जो की नंतर वेळ गेल्यानंतर बदलण्यात आला)... तोही अगदी शुन्य मार्कने... तेव्हा वाईटही खूप वाटलं होतं.. पण घरच्या सगळ्यांचा साथीने त्यातून पुन्हा सावरलो.. त्यातून त्यावेळी सावरताना किमान सोबत असणारे सर्व विद्यार्थी प्रामाणिक होते.. त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त होता आणि त्यामुळे आपण मागे पडलो... हा विश्वास होता आणि अजूनही आहे.. परंतु तदनंतर... काल परवाच्या ज्या गोष्टी घडल्या त्यावेळी मात्र या सगळ्या गोष्टींवरून मन उडालं आहे.. सर, अभ्यासात मन लागत नाही म्हणून कित्येक पोरांचे मेसेज येत आहेत ... किंबहुना परिस्थितीच तशी झालेली आहे... या पोखरलेल्या व्यवस्थेच्या विरुद्ध मनामध्ये प्रचंड चिड आहे.. ज्यांनी गैर प्रकाराचा अवलंब केला त्यांना त्याचं कडक शासन झाला पाहिजे हेही तितक सत्य.. परंतु प्रामाणिकपणे अभ्यास करून जी लेकरं मागच्या काही याद्यांमध्ये पास झालेली आहे त्यांचे ज्यावेळी मेसेज येतात की सर आमचं कसं होईल...? तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडतोय..😒 काळ अत्यंत कठीण आहे.. परंतु प्रत्येक वेळी माघार घेऊन चालत नाही तर काही वेळेला कीड लागलेल्या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून उभा राहावं लागत.. पोराहो, या सगळ्या कठीण काळात शिक्षक म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत.. खचून जाऊ नका.. लढूयात आणि जिंकूयात सुद्धा.. फक्त थोडा संयम बळगावा लागेल... सोबत आहोत, सोबत राहूयात..! आपलाच, भारतीय (प्रेमराज) @PremrajChavan # ध्यास प्रबोधिनी

2
“There are only two forces powerful enough to shake any government to its very foundations: students and government employees.” ## Sucheta Kripalani. 🌿 प्रामाणिक लेकरांसोबत सदैव...! #पेपरफुटी.. #अन्याय... #बदल... @PremrajChavan #ध्यास प्रबोधिनी
1 960
3
पेपर फुटी प्रश्नावर आजचा शिक्षक आणि विद्यार्थी संवाद...+1
पेपर फुटी प्रश्नावर आजचा शिक्षक आणि विद्यार्थी संवाद...
2 839
4
🌿 ध्यास प्रबोधिनी प्रकाशित... 🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन पॅटर्नला अनुसरून.... 🔥नव्याने इंग्रजी माध्यमातून
🌿 ध्यास प्रबोधिनी प्रकाशित... 🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन पॅटर्नला अनुसरून.... 🔥नव्याने इंग्रजी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी....🔥 🎯One stop solution for Maharashtra geography 🔥 Geography of Maharashtra (GIST OF MAHARASHTRA) 🔥 English edition 🔥 🌿2 nd edition - Sept. 2026 🌿 🎯Written and edited by- Premraj Chavan sir ➡️ A precise Approach and content for Maharashtra geography for state services prelims exam...! 🔥🔥 Coming soon🔥🔥 🎯 Chief Distributor - Aai book centre, Navi peth , Pune (99 22 49 24 15) ▶️ Contact - 95 95 95 12 17 ▶️ Telegram - @PremrajChavan ▶️ Youtube - Dhyas prabodhini
2 939
5
उद्या चर्चा होईल..आपले मुद्दे व्यवस्तिथपणे आपल्याला पुढे मांडता येतील.. आपल्या सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे..
उद्या चर्चा होईल..आपले मुद्दे व्यवस्तिथपणे आपल्याला पुढे मांडता येतील.. आपल्या सर्वांच्या भविष्याचा प्रश्न आहे..
2 828
6
Live🔥🔥
2 905
7
https://youtu.be/UoqBy-KRAJc?si=ecsScAauigMsLZw9
3 023
8
थोड्याच वेळात live संध्याकाळी 6 वाजता 🔥🔥 Day 4- Test 4 🔥 महाराष्ट्र - नदी प्रणाली 🔥 https://youtu.be/UoqBy-KRAJc?si=qRnJHTgVbkCIJZhO
28
9
आज झालेले UPSC Optional Papers👆🏻
2 784
10
+4
आज झालेले UPSC Optional Papers👆🏻
2 952
11
दयानंद मेश्राम सर ( माजी लोकसेवा आयोग सदस्य ) https://x.com/MeshramDayanand/status/2093902337777811580
दयानंद मेश्राम सर ( माजी लोकसेवा आयोग सदस्य ) https://x.com/MeshramDayanand/status/2093902337777811580
3 059
12
🎯 रणसंग्राम Booster series 🌿 आज Day 3 - ▶️ topic - महाराष्ट्र - नदी प्रणाली 🌿 टेस्ट आपल्या ॲप मध्ये रणसंग्राम या बॅचमध्ये अपलोड करण्यात आलेली आहे... ₹ 1 batch only 😍 App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.xlvotz.hjkqwq
2 618
13
ऑफरचा शेवटचा तास😍🌿
573
14
ऑफरचे शेवटचे काही तास....!
554
15
🎯 रक्षाबंधन निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 10 टक्के सवलत...! 🔥🔥 आज शेवटचा दिवस🔥🔥 ▶️ मार्गदर्शक - प्रेमराज
🎯 रक्षाबंधन निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 10 टक्के सवलत...! 🔥🔥 आज शेवटचा दिवस🔥🔥 ▶️ मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥 ऑफर कोड - RAKHI26🔥 ▶️App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.xlvotz.hjkqwq
2 810
16
🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2027 🌿 राज्यसेवा - अभियांत्रिकी सेवा - वनसेवा - कृषीसेवा परीक्षा 🌿
🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2027 🌿 राज्यसेवा - अभियांत्रिकी सेवा - वनसेवा - कृषीसेवा परीक्षा 🌿 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण 🔥 हिमालय- foundation batch🔥 🔥28 आणि 29 ऑगस्ट रोजी 🔥🔥10 टक्के सवलत 🔥🔥 ▶️ ऑफर कोड - RAKHI26 🔥🔥 🌿Batch Link - https://dhyasprabodhini.akamai.net.in/new-courses/9?type= 🎯 राज्यसेवा पूर्व 2026 - भूगोल आणि पर्यावरण analysis https://youtu.be/XcerXRzSR9I?si=2k4OyOY-OecJ5Bad 🎯 अधिक माहितीसाठी संपर्क- 9595951217 / 9834655705 @PremrajChavan
2 940
17
प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकच मागणी… एक शिक्षक आणि जबाबदार नागरिक म्हणून परीक्षेच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या गंभीर आरोपांमुळे मनापासून दुःख होते. रात्रंदिवस मेहनत करणारे विद्यार्थी आपला वेळ, पैसा, मेहनत आणि भविष्य या व्यवस्थेवर विश्वास ठेवून पणाला लावतात. काहींच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, हीच अपेक्षा. आमची मागणी कोणाविरुद्ध नसून सत्य, न्याय, पारदर्शकता आणि विश्वासासाठी आहे. प्रमुख मागण्या : 👉 प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करावी. 👉 दोष सिद्ध झालेल्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. 👉 आयोगाच्या परीक्षाव्यवस्थेत तातडीने रचनात्मक व संस्थात्मक सुधारणा कराव्यात. 👉 प्रश्नपत्रिकेच्या संपूर्ण प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था व जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा निर्माण करावी. 👉 महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अनुभवी वरिष्ठ प्रशासकीय IAS दर्जाची व्यक्ती सहभाग सुनिश्चित करावा. ही केवळ परीक्षा नाही; ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची मेहनत, स्वप्नं आणि भविष्य आहे. प्रामाणिक मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे!
2 685
18
🎯 रक्षाबंधन निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 10 टक्के सवलत...! ▶️ मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥 ऑफर कोड -
🎯 रक्षाबंधन निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 10 टक्के सवलत...! ▶️ मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥 ऑफर कोड - RAKHI26🔥 ▶️App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.xlvotz.hjkqwq
2 560
19
🌿प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकच मागणी… एक शिक्षक आणि जबाबदार नागरिक म्हणून परीक्षेच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या गंभीर आरोपांमुळे मनापासून दुःख होते. रात्रंदिवस मेहनत करणारे विद्यार्थी आपला वेळ, पैसा, मेहनत आणि भविष्य या व्यवस्थेवर विश्वास ठेवून पणाला लावतात. काहींच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, हीच अपेक्षा. आमची मागणी कोणाविरुद्ध नसून सत्य, न्याय, पारदर्शकता आणि विश्वासासाठी आहे. प्रमुख मागण्या : 👉 प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करावी. 👉 दोष सिद्ध झालेल्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. 👉 आयोगाच्या परीक्षाव्यवस्थेत तातडीने रचनात्मक व संस्थात्मक सुधारणा कराव्यात. 👉 प्रश्नपत्रिकेच्या संपूर्ण प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था व जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा निर्माण करावी. 👉 महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अनुभवी वरिष्ठ प्रशासकीय IAS दर्जाची व्यक्ती सहभाग सुनिश्चित करावा. ही केवळ परीक्षा नाही; ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची मेहनत, स्वप्नं आणि भविष्य आहे. प्रामाणिक मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे!
1
20
आज 10 टक्के सवलत... रक्षाबंधन ऑफर 😍
693