uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
पुढीलपैकी कोणता घटक हा "डेटॉल मधील मुख्य घटक" असतो? MPSC🇮🇳ExamReality™
Anonymous voting

घरातील विज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण: MPSC🇮🇳 ExamReality™
Anonymous voting

#Sci ☘ जीवनसत्त्व K के ☘ 🗯रासायनिक नाव:-फायलोक्वीनोण 🗯प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम 🌀मुख्य कार्य:- ⏺रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करते ⏺ग्लुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर ⏺हाडांचा विकास ☘मुख्य स्रोत:- 👉पालक,कोबी 👉दूध , यकृत ,कडधान्ये ⏩अभावाचा परिणाम 🔘रक्त गोठण्यास विलंब होतो 🌻आधिक्य चा परिणाम 👁‍🗨ऍनिमिया व कावीळ जॉइन✍@empscpune

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे?
Anonymous voting

'ड्रोसेरा' ही वनस्पती वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये मोडते? MPSC🇮🇳ExamReality™
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? MPSC🇮🇳ExamReality™
Anonymous voting

डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे...... MPSC🇮🇳ExamReality™
Anonymous voting

हायड्रोपॉवर प्लांट मध्ये तयार होणाऱ्या ऊर्जा विषयी पुढील अचूक विधान ओळखा. MPSC🇮🇳ExamReality
Anonymous voting

#geo 🔥 दुय्यम लहरी 🔥 ⭕️यांना अनुप्रस्थ लहरी म्हणतात ⭕️घनरूप पदार्थतुन प्रवास करतात ⭕️घनतेनुसार वेग वाढतो ⭕️या लहरी खूप विध्वंसक असतात ⭕️वेग सेकंदला 4 ते 6 किमी असतो ⭕️प्रकाश लहरी सारख्या असतात जॉइन✍@empscpune

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते✅✅✅ ३) कमी होते ४) समान राहते २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर✅✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी✅✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅✅ ४) मानवी प्राणी ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण✅✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव✅✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅✅ ४) नाक ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही

पैकी कोणत्या वायूला श्वास कोंडला वायू असे म्हणतात
Anonymous voting

🔹**आरोग्यशास्ञ** 🔹 🚦 हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी 🚦 लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड 🚦 जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात 🚦 करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते 🚦 सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात 🚦 पुरुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात 🚦 स्ञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात 🚦 आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे 🚦 शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो 🚦 ह्रदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो 🚦 ह्रदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात 🚦 शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात. _ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🤔 पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे " कॅल्शिफेरॉल " ह्या शास्त्रीय नावानेही ओळखले जाते ?
Anonymous voting

🤔 कोबी आणि शिमला मिराचीमध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात उपलब्ध असते ?
Anonymous voting

🤔 पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे निकोप दृष्टीसाठी आवश्यक असते ?
Anonymous voting

🤔 " रेटीनॉल " हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे ?
Anonymous voting

🤔 " गाजर " हे कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य स्त्रोत मानले जाते ?
Anonymous voting

मानवी शरीरातील क्रियांवर नियंत्रण २ संस्थांद्वारे ठेवले जाते. १) रासायनिक संस्था (Chemical System): 🔸यामध्ये हार्मोन्स संप्रेरकांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश होतो. 🔸हार्मोन्स अंतःस्त्रावी गंथींमधून स्रवतात. हार्मोन्स हे चयापचय, मृदू स्नायूंच्या हालचाली इत्यादी हळू चालणाऱ्या प्रक्रियांचे नियंत्रण करतात. 🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷 २) चेता संस्था (Nervous System): 🔸व्याख्या: मानवाच्या विविध क्रियांकर नियंत्रण ठेवून या क्रियांमध्ये एकसूत्रीपणा आणणाऱ्या संस्थेला ‘चेतासंस्था’ म्हणतात. 🔸मानवी शरीरातील चेतासंस्थेतील मेंदु, चेतारज्जू आणि चेतापेशी यांच्या साहाय्याने चेतनियंत्रण घडवून आणले जाते. यापासून आपली चेतासंस्था बनलेली असते. मानवी चेतासंस्था तीन मुख्य अवयवांची बनलेली असते. 1⃣मेंदू (Brain) 2⃣चेतारज्जू (Spinal Cord) 3⃣चेतापेशी (Nerve Cells).

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? 1) ३६९ 2) ५४७ 3) ६३९ ✅✅✅ 4) ९१२ 2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात? 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅ 2) मायका 3) मोरचुद 4) कॉपर टिन 3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात . 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते . 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅ 4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 1) तीन ✅✅✅ 2) दोन 3) चार 4) सहा 5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते? 1) अ 2) ब ✅✅✅ 3) ड 4) ई 6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे? 1) सायकल 2) रेल्वे 3) जहाज 4) वरिल सर्व ✅✅✅ 7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर? 1) २३.५२ 2) २३५.२ 3) २३०.५२ 4) २.३५२ ✅✅✅ 8] त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय . 1) वेग ✅✅✅ 2) अंतर 3) चाल 4) विस्थापन 9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted 1) निकेल 2) रबर 3) रबर 4) सूची✅✅✅ 10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते? 1) ऑक्सीजन ✅✅✅ 2) नायट्रोजन 3) कार्बनडाय ऑक्साईड 4) हेलियम Join @ScienceTech4all

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते✅✅✅ ३) कमी होते ४) समान राहते २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर✅✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी✅✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅✅ ४) मानवी प्राणी ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण✅✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव✅✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅✅ ४) नाक ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही Join @ScienceTech4all