🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
स्पायरोगायरा चे प्रजनन खालीलपैकी........ पद्धतीने होते?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
♦️ भारतातील पहिली बायोसेफ्टी लेव्हल - 3 मोबाईल प्रयोगशाळा महाराष्ट्रात :-
◆ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारती प्रवीण पवार यांनी नाशिक, महाराष्ट्र येथे भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेव्हल-3 कंटेनमेंट मोबाईल/फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.
◆ ही मोबाइल प्रयोगशाळा नव्याने उद्भवणाऱ्या आणि पुन्हा उदयास येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा तपास करण्यात मदत करेल.
◆ ही प्रयोगशाळा देशातील दुर्गम आणि जंगली भागात प्रवेश करण्यास सक्षम असेल.
◆ मानव आणि प्राणी स्त्रोतांचे नमुने वापरून उद्रेकाची तपासणी ICMR मधील विशेष प्रशिक्षित शास्त्रज्ञांच्या मदतीने केली जाईल.
https://t.me/SciencebySheetal
2 804
Repost from History By Sachin Gulig
🔰 इतिहास सराव टेस्ट
✍🏻 घटक: सभा, समाज, संघटना भाग 1
👤 Test By Sachin Gulig
(प्रिंट काढून पेपर सोडवा आणि मित्रांना Share करा )
2 804
दुषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Q.) रेणूमध्ये अणू ________ बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Q.) कोळश्याचे त्याच्या ________अवस्थेमध्ये रूपांतरण करुन त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Q.) सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
