fa
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे?
Anonymous voting

स्पायरोगायरा चे प्रजनन खालीलपैकी........ पद्धतीने होते?
Anonymous voting

♦️ भारतातील पहिली बायोसेफ्टी लेव्हल - 3 मोबाईल प्रयोगशाळा महाराष्ट्रात :- ◆ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारती प्रवीण पवार यांनी नाशिक, महाराष्ट्र येथे भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेव्हल-3 कंटेनमेंट मोबाईल/फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. ◆ ही मोबाइल प्रयोगशाळा नव्याने उद्भवणाऱ्या आणि पुन्हा उदयास येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा तपास करण्यात मदत करेल. ◆ ही प्रयोगशाळा देशातील दुर्गम आणि जंगली भागात प्रवेश करण्यास सक्षम असेल. ◆ मानव आणि प्राणी स्त्रोतांचे नमुने वापरून उद्रेकाची तपासणी ICMR मधील विशेष प्रशिक्षित शास्त्रज्ञांच्या मदतीने केली जाईल. https://t.me/SciencebySheetal

Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️
Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️

🔰 इतिहास सराव टेस्ट ✍🏻 घटक: सभा, समाज, संघटना भाग 1 👤 Test By Sachin Gulig (प्रिंट काढून पेपर सोडवा आणि मित्रांना Share करा )

Which of following is more productive plants?
Anonymous voting

Red Dot disease occur in
Anonymous voting

Human body works in pH range of
Anonymous voting

Protiens are in nature
Anonymous voting

दुषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो
Anonymous voting

गुलकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
Anonymous voting

Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️
Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️

तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ❓

sticker.webp0.07 KB

आरक्षणाचे जनक म्हणून.............यांना ओळखले जाते.
आरक्षणाचे जनक म्हणून.............यांना ओळखले जाते.

Q.) रेणूमध्ये अणू ________ बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.
Anonymous voting

Q.) कोळश्याचे त्याच्या ________अवस्थेमध्ये रूपांतरण करुन त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.
Anonymous voting

Q.) सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
Anonymous voting