🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
🎇 इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे 🎇
_____________________________________
◾️खासगी कंपन्याही करु शकतात उपग्रहासह रॉकेट बांधणी
इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे.
◾️ खासगी क्षेत्राला आता
📌उपग्रह निर्मितीसह
📌रॉकेट बांधणी तसेच
📌 उपग्रह लाँचिंगच्या सेवाही सुरु करता येऊ शकतात.
◾️ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी आज ही माहिती दिली.
◾️खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईल असे त्यांनी सांगितले.
📌 अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
❣
✍ संकलन 💁♀ ◆ ᴍᴘꜱᴄ ᴏꜰꜰɪᴄᴇʀꜱ
_______________________________________
2 804
🎇 Chandrayann-3: चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं आव्हान, जाधवपूर विद्यापीठाच्या दोन संशोधकांकडे महत्त्वाची जबाबदारी 🎇
____________________________________
◾️चांद्रयान २ मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान ३ ची तयारी सुरु केली.
◾️ जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेत चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
◾️चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याचा भारताचा संकल्प आहे. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही.
◾️जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक
📌 सयान चॅटर्जी,
📌 डॉ. अमितवा गुप्ता इस्रोसोबत चंद्रावरील लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
❣
✍ संकलन 💁♀ ◆ ᴍᴘꜱᴄ ᴏꜰꜰɪᴄᴇʀꜱ
____________________________________
2 804
1. मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?
32
33
40
15
उत्तर : 33
2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
न्यूरॉलॉजी
नफोललॉजी
डी.एन.ए.
यापैकी नाही
उत्तर :न्यूरॉलॉजी
3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?
आवळा
गाजर
केळी
पेरु
उत्तर :आवळा
4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?
क
अ
ड
ई
उत्तर :क
5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?
अ
ब
क
ड
उत्तर :ड
6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
डॉ. हॅन्सन
डॉ. रोनॉल्ड
डॉ.बेरी
डॉ. नेकेल्सन
उत्तर :डॉ. हॅन्सन
7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?
1975
1974
1973
1972
उत्तर :1974
8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?
पायोप्सी
सर्जरी
डेप्सोन
यापैकी नाही
उत्तर :पायोप्सी
9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?
स्ट्रेप्टोमायसिन
पेनिसिलिन
डेप्सोन
ग्लोबुळिन
उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन
10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?
हाड
डोळा
पाय
मज्जासंस्था
उत्तर :मज्जासंस्था
11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?
पोलिओ
क्षयरोग
रातअंधळेपणा
कुष्ठरोग
उत्तर :क्षयरोग
12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
विल्यम हार्वे
डॉ. एडिसन
ख्रिश्चन बर्नार्ड
डेव्हिडसन
उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड
13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?
पुणे
वर्धा
नागपूर
मुंबई
उत्तर :वर्धा
14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?
अफू
गांजा
उस
खैर
उत्तर :अफू
15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?
क्षयरोग
देवी
पोलिओ
कावीळ
उत्तर :कावीळ
16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
क्षयरोग
मलेरिया
नारू
मोतीबिंदु
उत्तर :मलेरिया
17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?
खरूज
एक्झिमा
वरील दोन्ही
यापैकी नाही
उत्तर :वरील दोन्ही
18. 98 मी. उंचीच्या मनोर्यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?
15 सें.
8 सें.
10 सें.
12 सें.
उत्तर :10 सें.
19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?
100° से.
120° से.
1000° से.
90° से.
उत्तर :90° से.
20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?
4.2 कॅलरी
3.4 कॅलरी
2.4 कॅलरी
9.0 कॅलरी
उत्तर : 4.2 कॅलरी
2 804
🎇 भारताला लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ देण्याचं रशियाचं आश्वासन🎇
___________________________________
◾️ रशियानं अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 भारताला लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे.
◾️ रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे.
🔰 कशी आहे S-400 सिस्टिम 🔰
◾️एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे.
◾️त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात.
◾️ एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील
📌 ‘९ एम ९६ ई’ हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते.
📌 ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते.
📌 ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर
📌 ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.
❣
✍ संकलन 💁♀ ◆ ᴍᴘꜱᴄ ᴏꜰꜰɪᴄᴇʀꜱ ___________________________________
2 804
🔰 कार्बन चक्र 🔰
◾️कार्बनाचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता म्हणजे कार्बन चक्र होय.
🎯 कार्बनाच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता होते. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड (Co2) वायू केवळ ०.०३% असतो. उष्ण कटिबंधात कार्बन चक्र प्रभावी असते.
🎯 पृथ्वीवर कार्बन चक्र अविरत चालू असते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून होणारी अन्ननिर्मिती फक्त सूर्यप्रकाशात होते. जैविक व अजैविक प्रक्रिया, प्रकाशसंश्लेषण, श्वसन, अपघटन इ. वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू वनस्पती व प्राणी यांच्या माध्यमातून संक्रमित होऊन पुन्हा हवेत मिसळत असतो.
🎯 हिरव्या वनस्पती आपल्या पानांद्वारे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतात. त्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डाय-ऑक्साइडाचे कार्बोदके, प्रथिने व मेद यांमध्ये रूपांतर करतात. तृणभक्षक प्राणी आपल्या आहारात हिरव्या वनस्पतींचा उपयोग करतात.
2 804
____________________________
🔷 सर्वात वेगवान संगणक 🔷
_________________________
🔥 जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर - Fugaku
🔥 415.53 पेटाप्लॉप्स इतका वेग .
🔥 जपानच्या Riken रिसर्च इंस्टीट्यूट आणि Fujitsu Ltd ने जगातील सर्वात फास्ट Supercomputer बनवलंय.
🔥हे काॅम्प्युटर चीन आणि अमेरिकेच्या सर्वात फास्ट काॅम्प्युटरपेक्षाही जलद आहे.
Reference by Teamkatta
2 804
. 🦠 हिवताप/ मलेरिया (Malaria)🦠
________________________________
💉 रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.
🎯परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.
🎯प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.
🎯लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.
🔬 हिवतापाच्या अवस्था (Stages Of Malaria):
1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही अवस्था 2-4 तास आढळते.
2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.
3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही अवस्था 15-20 मिनिट आढळते.
💉 लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन
🔬 जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे.
________________________________
2 804
🌸🌸 रसायन सूत्र 🌸🌸
1. आक्सीजन—O₂
2. नाइट्रोजन—N₂
3. हाइड्रोजन—H₂
4. कार्बन डाइऑक्साइड—CO₂
5. कार्बन मोनोआक्साइड—CO
6. सल्फर डाइऑक्साइड—SO₂
7. नाइट्रोजन डाइऑक्साइड—NO₂
8. नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड) — NO
9. डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड) — N₂O
10. क्लोरीन — Cl₂
11. हाइड्रोजन क्लोराइड—HCl
12. अमोनिया — NH₃
अम्ल
13. हाइड्रोक्लोरिक एसिड — HCl
14. सल्फ्यूरिक एसिड — H₂SO₄
15. नाइट्रिक एसिड — HNO₃
16. फॉस्फोरिक एसिड — H₃PO₄
17. कार्बोनिक एसिड — H₂CO₃
क्षार
18. सोडियम हाइड्राक्साइड—NaOH
19. पोटेशियम हाइड्राक्साइड—KOH
20. कैल्शियम हाइड्राक्साइड—Ca(OH)₂
लवण
21. सोडियम क्लोराइड—NaCl
22. कार्बोनेट सोडियम—Na₂CO₃
23. कैल्शियम कार्बोनेट — CaCO₃
24. कैल्शियम सल्फेट — CaSO₄
25. अमोनियम सल्फेट — (NH₄)₂SO₄
26. नाइट्रेट पोटेशियम—KNO₃
आम रसायनों के व्यावसायिक एवं रासायनिक नाम
व्यावसायिक नाम — IAPUC नाम — अणु सूत्र
27. चाक — कैल्सियम कार्बोनेट — CaCO₃
28. अंगूर का सत — ग्लूकोज — C6H₁₂O6
एल्कोहल — एथिल 29. एल्कोहल — C₂H5OH
30. कास्टिक पोटाश — पोटेशियम हाईड्राक्साईड — KOH
31. खाने का सोडा — सोडियम बाईकार्बोनेट — NaHCO₃
32. चूना — कैल्सियम आक्साईड — CaO
33. जिप्सम — कैल्सियम सल्फेट — CaSO₄.2H₂O
34. टी.एन.टी. — ट्राई नाईट्रो टालीन — C6H₂CH₃(NO₂)₃
35. धोने का सोडा — सोडियम कार्बोनेट — Na₂CO₃
36. नीला थोथा — कॉपर सल्फेट — CuSO₄
37. नौसादर — अमोनियम क्लोराईड — NH₄Cl
38. फिटकरी — पोटैसियम एलुमिनियम सल्फेट — K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O
39. बुझा चूना — कैल्सियम हाईड्राक्साईड — Ca(OH)₂
40. मंड — स्टार्च — C6H10O5
41. लाफिंग गैस — नाइट्रस आक्साईड — N₂O
42. लाल दवा — पोटैसियम परमैगनेट — KMnO₄
43. लाल सिंदूर — लैड परआक्साईड — Pb₃O₄
44. शुष्क बर्फ — ठोस कार्बन-डाई-आक्साईड — CO₂
45. शोरा — पोटैसियम नाइट्रेट — KNO₃
46. सिरका — एसिटिक एसिड का तनु घोल — CH₃COOH
47. सुहागा — बोरेक्स — Na₂B₄O7.10H₂O
48. स्प्रिट — मैथिल एल्कोहल — CH₃OH
49. स्लेट — सिलिका एलुमिनियम आक्साईड — Al₂O₃2SiO₂.2H₂O
50.हरा कसीस — फैरिक सल्फेट — Fe₂(SO₄)₃
Join @ScienceTech4all
2 804
आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजा मध्ये कर्पारगुहिकेची क्षमता अधिक होती?
MPSC🇮🇳 ExamReality™
2 804
वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत पुढीलपैकी कोणी शोधून काढली?
MPSC🇮🇳 ExamReality™
