uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
#Current 🌞जागतिक डाऊन सिन्ड्रोम दिन🌞 🌹दिवस:-21 मार्च 🌹वर्ष:-2020 🍥थीम:-We Decide ✍जन्मजात एक अतिरिक्त 21 वा गुणसूत्र असल्याने हा आजार होतो ✍हा आजार असलेल्या मुलांना मंगोलियन म्हणतात जॉइन✍@empscpune

sticker.webp0.01 KB

📚 रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous voting

sticker.webp0.04 KB

📚 पदार्थाच्या सर्वात लहान कणाला ________ म्हणतात.
Anonymous voting

sticker.webp0.04 KB

📚 सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

🔶विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन

sticker.webp0.01 KB

🟤 प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल 🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑 🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ. 🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा 🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन 🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म 🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म 🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस 🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी 🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय 🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर 🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

MPSC poll question and All knowledge . मिशन 2020 exam .👍 2020 चा mpsc च्या exam तयारी त्या साठी महत्वाचे प्रश्न व आवश्यक त्या नोट आणि इतर बरेच काही contact - @nandini1997 https://t.me/mpscpoll

sticker.webp0.01 KB

प्रश्न ] दोन सपाट आरशांचे परावर्तनीय पृष्ठभाग अशा रीतीने एकमेकांशी कोन करतात की समोर ठेवलेल्या वस्तुच्या 7 प्रतिमा दिसतात. या स्थितीत दोन्ही आरशांच्या परावर्तनीय पृष्ठभागांमधील कोन किती असेल ?
Anonymous voting

प्रश्न ] शुक्राणूनिर्मिती प्रक्रीयेचा योग्य घटनाक्रम कोणता ?
Anonymous voting

प्रश्न ] खालील विधानांपैकी अयोग्य विधान / विधाने निवडा A) ऑस्मियम हे सर्वांत जड मूलद्रव्य आहे B) सोडीयम हा सर्वांत क्रियाशील धातू आहे C) क्लोरीन हा सर्वांत क्रियाशील अधातू आहे D) फ्रॅन्शियम हा द्रवरुप किरणोत्सारी धातू आहे
Anonymous voting

प्रश्न ] ..................म्हणजे हजारोंच्या संख्येने युजरला ई मेल पाठिवने.
Anonymous voting

प्रश्न ] भारतात इंटरनेट व ब्रॉडबँडचा वापर कोणत्या राज्यात सर्वाधिक करण्यात येतो ? 
Anonymous voting

प्रश्न ] भारताच्या नव्या विज्ञान धोरणाची उद्दिष्टे असलेल्या अयोग्य विधानाची निवड करा.
Anonymous voting