🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
#Current
🌞जागतिक डाऊन सिन्ड्रोम दिन🌞
🌹दिवस:-21 मार्च
🌹वर्ष:-2020
🍥थीम:-We Decide
✍जन्मजात एक अतिरिक्त 21 वा गुणसूत्र असल्याने हा आजार होतो
✍हा आजार असलेल्या मुलांना मंगोलियन म्हणतात
जॉइन✍@empscpune
2 804
📚 सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो
2 804
🔶विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन2 804
🟤 प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल
🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑
🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी
🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय
🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
2 804
MPSC poll question and All knowledge .
मिशन 2020 exam .👍
2020 चा mpsc च्या exam तयारी त्या साठी महत्वाचे प्रश्न व आवश्यक त्या नोट आणि इतर बरेच काही contact - @nandini1997
https://t.me/mpscpoll
2 804
प्रश्न ] दोन सपाट आरशांचे परावर्तनीय पृष्ठभाग अशा रीतीने एकमेकांशी कोन करतात की समोर ठेवलेल्या वस्तुच्या 7 प्रतिमा दिसतात. या स्थितीत दोन्ही आरशांच्या परावर्तनीय पृष्ठभागांमधील कोन किती असेल ?
2 804
प्रश्न ] शुक्राणूनिर्मिती प्रक्रीयेचा योग्य घटनाक्रम कोणता ?
2 804
प्रश्न ] खालील विधानांपैकी अयोग्य विधान / विधाने निवडा
A) ऑस्मियम हे सर्वांत जड मूलद्रव्य आहे B) सोडीयम हा सर्वांत क्रियाशील धातू आहे C) क्लोरीन हा सर्वांत क्रियाशील अधातू आहे D) फ्रॅन्शियम हा द्रवरुप किरणोत्सारी धातू आहे
2 804
प्रश्न ] ..................म्हणजे हजारोंच्या संख्येने युजरला ई मेल पाठिवने.
2 804
प्रश्न ] भारतात इंटरनेट व ब्रॉडबँडचा वापर कोणत्या राज्यात सर्वाधिक करण्यात येतो ?
2 804
प्रश्न ] भारताच्या नव्या विज्ञान धोरणाची उद्दिष्टे असलेल्या अयोग्य विधानाची निवड करा.
